Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹9.6 LAccepted-AOC 105 SAI NIRMAN APARTMENT HANDA COMPLEX ASHIAD ROAD SHEGAON ROAD AMRAVATI | AMRAVATI | AMRAVATI | MAHARASHTRA | 444604 | L1 | Accepted-AOC Accepted | |
| 2 | L2₹23.1 L+₹13.5 L (140.7%)Rejected-AOC AMRAVATI | L2 | Rejected-AOC Rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹20,000
Closing Date
31 Jan 2022, 4:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Chief Officer,Municipal Council Sindi
Municipal Council Sindi,ta Seloo,Dist wardha
Property Survey and tax Assessment at Municipal Council Sindi
2022_DMA_754510_1
E tender No/tax/07/2022 Dt 05/01/2022
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
180 days
Sindi
Please refer tender Documents
2 documents required · 2 mandatory
₹2,000
₹20,000
1 Sept 2023
6 Jan 2022
1 Feb 2022
6 Jan 2022
31 Jan 2022
6 Jan 2022
120 days
Amount
नगर परिषद हद्दीतिल मिळकतीचे (इमारती) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगर परिषदेस सहाय्य करण्यात यावे. त्यामध्ये मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी,झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगर परिषद हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्येक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत व बाह्य नकाशा तयार करणे. सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे.
प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्येक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा,क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे ज्यामध्ये जुन्या करमुल्यांकन नोंदवही प्रमाणे जुने बांधकाम वर्ष,जुना वापराचा प्रकार, बांधकामाचा प्रकार, व जुने करयोग्यमुल्य, जुना मिळकत कर, जुना एकुण कर इत्यादीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे
प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्येक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा,क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे., निविदाकाराने सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे. करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगर परिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा व मिळकतींचा फोटोसह, प्रारुप कर मुल्यांकन यादी, पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगर परिषदेला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी.
नगर परिषदेव्दारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगर परिषदेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाव्दारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD,Card Payment व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांव्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैंनदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे व संपुर्ण कर विभागातील कर्मचाऱ्यांना सदरचे काम करण्याकरिता लागणारे आवश्यक प्रशिक्षण पुरविण्यात येईल.
कर मुल्यांकन करण्याकरिता संगणक आज्ञावली पुरविणे, ज्यामध्ये सर्वेक्षाणाची संपुर्ण माहीतीचे अद्यावती करण करणे, करमुल्यांकन करणे, मिळकतीची छायाचित्र त्या मिळकतीसह जोडणे, डिजिटल मिळकतीचा नकाशा मिळकतीसह जोडणे, कर आकारणी नोटीसेस, प्रारुप करमुल्यांकन यादी , प्रत्येक मिळकतीचा कर आकारणी तक्ता तयार करणे इत्यादी काम करण्याकरिता परिपुर्ण असलेली संगणक आज्ञावली निविदादाराकरुन पुरविण्यात येईल. व आज्ञावलीचे संपुर्ण प्रशिक्षण कर विभागातील विभाग प्रमुख यांना कंत्राटदारामार्फत देण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या निविदादारा मार्फत पुरविण्यात येणाऱ्या संगणक आज्ञावलीत मिळकत धारकाची मागील थकबाकी अद्यावत करता यायला पाहीजे आणि वसुली लिपिकाव्दारे करण्यात आलेल्या वसुलीचे समायोजन होऊन उर्वरित थकबाकी पुढील वर्षाच्या थकबाकीमध्ये येवुन चालु व थकीत मागणीची मागणी बिले तयार करता यायला पाहीजे.
कर विभागाकरिता कर भरणा करण्याकरिता संगणक कर भरणा प्रणाली पुरविणे. ज्यामध्ये न.प. मध्ये मिळकत धारकाकडुन कराचा भरणा संगणक आज्ञावली मध्ये घेवुन संगणक मधुन तयार झालेली कर भरणा पावती देण्यात यावी.व लिपिकांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा दैंनदिन अहवाल संगणक मधुन तयार व्हावा व घेण्यात आलेल्या वसुली व मागणीचा गोषवार तयार व्हावा, मिळकत धारकांना घरुनच कराचा भरणा करण्याकरिता ऑनलाईन आज्ञावली पुरविण्यात यावी ज्यामध्ये मिळकत धारकाला घरुन Debit Card, Credit Card, Net Banking, UPI व्दारा कराचा भरणा करता येईल. मिळकत धारकांनी घरुनच कर भरणा केलेली पावती पावती त्यांच्या Email वर पाठवण्यात येईल व SMS व्दारे त्यांना सुचित केल्या जाईल. अशी आज्ञावली पुरविण्यात यावी व सर्व आज्ञावलीचे प्रशिक्षण पुरविण्यात येईल.
मोबाईल टॅब व्दारे वसुली करण्याकरिता ॲण्ड्राईड आज्ञावली पुरविण्यात यावी जेणेकरुन लिपिकाकडुन वार्डात जाऊन वसुली ही डिजिटल पध्दतीने घेण्यात येवुन मिळकत धारकांना टॅब व्दारा तयार झालेली पावती देण्यात येईल व घेण्यात आलेली वसुली ही स्वयं करमुल्यांकन आज्ञावली व ऑनलाईन संगणक आज्ञावलीत अद्यावत होईल. लिपिकांना संगणक मधुन तयार झालेली कर विभागाचा गोषवारा, कर भरणा करावयाची चलान, वसुलीचा दैंनदिन आढावा संगणक आज्ञावलीतुन काढता येईल व संपुर्ण आज्ञावलीचे प्रशिक्षण कर विभाग प्रमुख यांना देण्यात यावे.
नगर परिषदेकडे निविदाधारकामार्फत पुरविण्यात आलेल्या आज्ञावलीचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती व नगर परिषदेला संगणक आज्ञावली अद्यावती करने .
STHAPATYA CONSULTANTS INDIA PVT. LTD.
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .