Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹19.6 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC Accepted | |
| 2 | LRejected-Finance | L | Rejected-Finance Due to High Price bid | |
| 3 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Plz Find Attached Tech Eval Document |
Tender Value
₹20 L
EMD Value
₹20,000
Closing Date
24 Nov 2022, 5:00 pmClosed
Project Director ATMA Nashik
Office of Project Director ATMA Nashik
Appointment of Event Management Company for Krushi Pradarshan and other functions at Nashik for 2022-23
2022_DOA_850850_1
eTender Notice No.03 of ATMA Nashik
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
5 days
Nashik
Please refer Tender documents.
5 documents required · 5 mandatory
₹1,000
₹20,000
11 Apr 2023
11 Nov 2022
25 Nov 2022
11 Nov 2022
24 Nov 2022
11 Nov 2022
Amount
मुख्य कार्यक्रम दालन – m s पाइप dom खांबविरहीत स्ट्रक्चरल डोमसह दालन (Waterproof pillarless dome structure मंडप) पांढरे शुभ्र कपड्याचा वापर असावा. संपुर्ण दालनासाठी हिरवी नेट चे कारपेट व १८ सिलिंग फ्यनसह व आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह
मुख्य कार्यक्रम दालनमधील मंच – रेड कारपेट सह, 2 पोडीयम सजावट व माईकसह, आवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई/ट्रे इत्यादि साहित्यासह तसेच स्टेजच्या समोरच्या व मागच्या बाजुस नैसर्गिक फुलांची सजावट (orchid, झेंडू, जरबेरा व इतर फुलांचा वापर असावा) व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट, बॅकड्राप ( 20 बाय १० फुट फ्लेक्स बॅनर फ्रेमसह) व आवाज विरहित कुल्लर सह/ मिस्ट फॅन , मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या करून त्या रेड कारपेटने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे.प्रदर्शनात निमंत्रीत पाहुणे व वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी मंचाच्या दोन्ही बाजुला बैठक कक्ष (10 बाय 20 स्क्वे.फुट) ,मंचाची सुरक्षा तपासणी सक्षम यंत्रणेकडून करून घेणे
एल ई डी वॉल – एक दिवसासाठी with sound system
मंचावरील प्रमुख पाहूणे यांच्या प्रक्षेपण दिसण्यासाठी एलसीडी टीव्ही स्क्रीन
प्लास्टिक खुर्च्या हँन्डलसह दररोज मांडणीसह – संपूर्ण पाच दिवसासाठी
तीन आसनी स्टील कुशन सोफा पांढऱ्या कव्हरसह – संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.१ शासकीय योजना दालन m s पाइप dom(Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, 32 सिलिंग फ्यन, व्या आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह
प्रदर्शन दालन क्र.२ कृषि निविष्टा दालन / तत्रज्ञान सिचन m s पाइप dom(Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, 32 सिलिंग फ्यन, व्या आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह
प्रदर्शन दालन क्र.3 गृहोपयोगी वस्तू विक्री दालन m s पाइप dom(Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, 16 सिलिंग फ्यन, व्या आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह
प्रदर्शन दालन क्र.४ शेतमाल विक्रि महोत्सव दालन m s पाइप dom(Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, 16 सिलिंग फ्यन, व्या आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह
प्रदर्शन दालन क्र.५ मशनरी/ औजारे यासाठीकापडी मंडप स्टॉल बनवणे या प्रत्येक स्टॉल साठी , 2 लाकडी टेबल कव्हरसह, 4 प्लॅस्टिक खुर्च्या, 1 पॉवर पॉइंट आणि एक स्टँड फॅन हिरवी नेट च्या कारपेटसह स्टोंल आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह तसेच 2 पांढरे मेटल लाइट .
पांढरा कापडी मंडप
प्रदर्शन दालन सोडून इतर मोकळ्या जागेस हिरवी नेटकारपेट टाकणे.
प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम प्रति स्टॉल 2 टेबल, २ खुर्ची, 1 पाणी जार,3 स्पॉट लाइट, 1 पावर पॉईन्ट सॉकेट, प्रति दिवस पाच दिवसासाठी स्टॉल धारकाच्या नावासह,
फूड स्टॉल बनवणे आकार 10 बाय 10 फुट, 12 फुट उंच बाजू आणि छताला पत्रा असावा. प्रति स्टॉल 2 लोखंडी टेबल व 4 प्लॅस्टिक खुर्च्या, 2 ट्यूब लाइट
लाइट लावण्यासाठी टॉवर उभारणे, 16 फुट उंचीचा
परिसरासाठी लाईट व्यवस्था – हलोजन लाईट – पाच दिवसासाठी पाच दिवसासाठी
३२ एम पी आर प्लग पॉईट – पाच दिवसासाठी
जनरेटर १२५ केव्ही डिझेल सह – पाच दिवसासाठी 16 शिफ्ट
जनरेटर ५ केव्ही डिझेल सह – पाच दिवसासाठी 8 तासाच्या 6 शिफ्ट
जनरेटर 60 केव्ही डिझेल सह – पाच दिवसासाठी 6 तासाच्या 5 शिफ्ट
ध्वनीक्षेपन व्यवस्था – व्यासपीठ व एकत्रित पी ए सिस्टीम – संपूर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी , Amplifire, Mixer, Cordless Mics, Stand Mices of Professional quality, with pagenation.
फोटो व व्हिडीओ शुटींग – पाच दिवसासाठी 2 video grapher and 2 photographer for first and fifth day and one video Grapher and one photographer for 3 days .CAMERA :- , HD online video Mixer+Wifi Live Streaming fb & You tube , with Broadband (LAN) internet connection. also providing photo album and 5 minutes video clip after completion of festival.
स्वयंसेवक – 10 मुले व 10 मुली प्रती दिन (एकूण 20 व्यक्ती) सहा दिवसांसाठी
पाणी व्यवस्था – प्रत्येक सतल साठी 1 जार प्रति दिवस याप्रमाणे 200 स्टॉलधारक यांना पाच दिवसासाठी
महोत्सवाच्या आधल्या दिवसापासून सुरक्षा रक्षक – सहा दिवसासाठी रात्री 6 व दिवसा 10 प्रति दिवस (12 तास डयुटी)
प्रदर्शन स्थळ सुशोभीकरण
नोंदणी कक्ष –10 बाय 15 फुट आकाराचा कापडी मंडप, 5 टेबल 15 प्लॅस्टिक खुर्च्या
शौचालय सुविधा संच 2-व्हीआयपी केमिकल टॉयलेट फॉर मेल ॲन्ड 2-व्हीआयपी केमिकल टॉयलेट फॉर फिमेल) ॲन्ड 4-मल्टी स्टेशन ॲन्ड रेग्युलर केमिकल टॉयलेट विथ अटेन्डट ॲन्ड वॉटर ॲरेंजमेंट)– पाच दिवसासाठी
सफाई कामगार – पाच दिवसासाठी
डस्टबिन – पाच दिवसासाठी
सूत्रसंचालक
महोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित शेतकरी तसेच महोत्सवास भेट देणाऱ्या नागरीकांचा दिनांक 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधी साठी विमा काढणे 1 कोटी किमतीची, पाच दिवसासाठी विमा पॉलिसी घेणे
फायर फायटिंग सिस्टीम- सर्व कार्यक्रमस्थळासाठी पाच दिवसासाठी 60 संयंत्रे आणि महानगर पालिकेचे एक फायर इंजिन यांचा संच आग विझवण्यासाठी संयंत्र बसविणे
पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी – पाच दिवसासाठी
आवश्यकतेनुसार फ्लेक्स तयार करून प्रदर्शित करणे
फ्लेक्स (दिशादर्शक/ पार्कीग/ इतर)
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वार उभारणे
प्रदर्शन मैदानास 5 फुट उंचीचे पत्रा व बांबूचे कुंपण करणे
सीसी टीवी संच - संपूर्ण महोत्सव क्षेत्र सहा दिवसासाठी CCTV:- 16 Chanel DVR , Hard disk , HD camera , Camera wire/ Connetor /PVC box Cable Tie/C Clip
KALATMAK MANDAP DECORATERS
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .