Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L2₹98.3 LAccepted-AOC | ₹98.3 L Quoted ₹29.3 Cr | L2 | Accepted-AOC Lowest |
| 2 | L1₹26.0 CrRejected-Finance | ₹26.0 Cr | L1 | Rejected-Finance HIgh |
| 3 | L3₹34.0 CrRejected-Finance | ₹34.0 Cr | L3 | Rejected-Finance HIgh |
| 4 | L4₹34.0 CrRejected-Finance | ₹34.0 Cr | L4 | Rejected-Finance HIgh |
| 5 | L5₹35.1 CrRejected-Finance | ₹35.1 Cr | L5 | Rejected-Finance HIgh |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
15 Jun 2021, 6:00 pmClosed
CHIEF OFFICER
FAIZPUR MUNICIPAL COUNCIL FAIZPUR
providing the service of collection transportation and processing of solid waste for the next one year
2021_DMA_691592_1
331_1/FAIZPUR/21-22
Open Tender
Miscellaneous Services
365 days
FAIZPUR MUNICIPAL COUNCIL FAIZPUR
technical documents
17 documents required · 17 mandatory
₹10,000
₹1 L
4 Oct 2021
31 May 2021
16 Jun 2021
31 May 2021
15 Jun 2021
31 May 2021
Amount
प्रत्येक घरातून कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. व ओला कचरा शास्त्रोक्त पद्धतीने प्रकिया करुन खत निर्मिती करणे. तसेच सुका कचरा रिसायक्लिंसाठी पाठविणे (कर्मचारी, रसायने, आवश्यक साहीत्य ई. खर्चासह)(ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (एकुण 5 घंटागाड्याद्वारे - न.प. मालकीच्या 5 घंटागाड्या व मक्तेदाराने आव्श्यकता पडल्यास घंटागाड्या आपल्या स्तरावरुन लावायच्या आहेत.) - (प्रत्येक घंटागाडीवर एक ड्रायव्हर व 1 हेल्पर )5 ड्रायव्हर - 5 हेल्पर - दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी भागातील प्रत्येक घरातुन कचरा उचलणे बंधणकारक राहील..
दुकाने, भाजीपाला मार्केट, हाँटेल्स, शासकीय /निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, इ. व्यापारी क्षेत्रातील कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे.ओला कचरा शास्त्रोक्त पद्धतीने प्रकिया करुन खत निर्मिती करणे. तसेच सुका कचरा रिसायक्लिंसाठी पाठविणे (कर्मचारी, रसायने, आवश्यक साहीत्य ई. खर्चासह) (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (एकुण 5 घंटागाड्याद्वारे, मक्तेदाराने लावायच्या 5 घंटागाड्या) 05 ड्रायव्हर - 10 हेल्पर
फैजपुर शहरातील /प्रत्येक प्रभागात वार्डात /बाजारपेठ / व्यापारी परिसरात रोज सकाळी सायंकाळी झाडू मारणे, स्वच्छता करणे. किमान आवश्यक कर्मचारी कडून , रस्त्यांची एकूण अंदाजे लांबी -23 कि. मी. (As per Manuals of Municipal Solid waste Management (CPHEEO)street sweeping norms for the small towns.
मोकळ्या जागा, कचरा कुंड्या, ट्वीन बिन्स मधील कचरा संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
रस्ते, गटार (open and closed) मधील काढण्यात आलेला गाळ / कचरा उचलणे व नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. व विल्हेवाट लावणे (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (एकुण 4 ट्रॅक्टरद्वारे) - (दोन छोटे व दोन मोठे ट्रॅक्टर ) 4 ड्रायव्हर - 10 मजुर (प्रत्येक मोट्ह्या ट्रॅक्टरवर 3 मजुर व 1 ड्रायव्हर)(प्रत्येक छोट्या ट्रॅक्टरवर 2 मजुर व 1 ड्रायव्हर)(संपुर्ण शहरातील गटार लांबी अंदाजीत 16000 मीटर) (As per Manuals of Municipal Solid waste Management (CPHEEO) for the small towns.किमान आवश्यक कर्मचारी कडून काम करुन घेणे
बांधकाम राडारोडा नगरपरिषदे मार्फत कळविण्यात आलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
न.प. मालकीच्या ओपन स्पेस / ईमारतींच्या आवारामधील / मुख्य रस्त्यांवरील डिव्हायडरमधील व रस्त्याकडेची काटेरी अनावश्यक झाडे-झु्डपे काढून स्वच्छता करणे
शहर हद्दीत मोकाट जनावरे पकडणे व नेमुन दिलेल्या ठिकाणी सोडणे (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
घनकचरा प्रकल्पावरील स्क्रीनिंग मशीन ,श्रेडींग मशीन ,सिंपल प्रोसेसिंग मशीनवर कुशल कामगार पुरविणे सर्व देखभाल व दुरुस्तीसह
शहर हद्दीत मृत प्राणी उचलणे व नेमुन दिलेल्या त्याची विल्हेवाट लावणे (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
नगरपालिकेच्या साधनांचा परतावा करणे.
नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणा-या वाहने व यंत्रांचा मोबदला
नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणा-या वाहने व यंत्रांचा मोबदला
नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणा-या वाहने व यंत्रांचा मोबदला
नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणा-या वाहने व यंत्रांचा मोबदला
घनकचरा प्रकल्पावरील अस्तीत्वातील MRF Section मेन्टेन करणेतुन धातू, प्लास्टीक, काच, रबर, कागदी पुठ्ठे व कागद घटक वेगवेगळे करून त्यांची विल्हेवाट लावण्यातुन आलेला परतावा.
BOQ मधिल मुद्दा क्र५ नुसार तयार झालेले कम्पोस्ट खत( सदर खत ज्या निविदाधारकाची निविदा मंजुर होईल त्यानेच ते विकुन नगरपालिकेस परतावा द्यायचा आहे.)
DAGOR SERVICES
SAI MULTI SERVICES
SAVITRIMAI S.B.SEVA SAHA. SANSTHA
R M BHALERAO
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid