Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 2 | Admitted-Finance FLAT NO 215 SATYAM APARTMENT WARDHA ROAD DHANTOLI NAGPUR 440012 | NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA | 440012 | Admitted-Finance |
| 3 | Admitted-Finance | Admitted-Finance |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
5 Aug 2024, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Chief Officer MC Narkhed
MC Narkhed
Property assessment of All properties in municipal council Narkhed, Dist Nagpur
2024_DMA_1061242_1
Notice_No._1_2024_29_07_2024
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
180 days
Narkhed
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,200
₹50,000
14 Aug 2024
30 Jul 2024
6 Aug 2024
30 Jul 2024
5 Aug 2024
30 Jul 2024
Amount
न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे.
सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, शहराचा झोन वार्ड प्रभागाचा आधारभूत व करांकृत नकाशा तयार करणे.
करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे, डिमांड तयार करणे, नोटीस तयार करणे, ऑनलाईन आक्षेप नोंदविणे, कराचे बिल तयार करणे, ही सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे.
सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीच्या आधारे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्याची गणना करण्यास सहकार्य करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करण्यास सहकार्य करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तयार करणे, कराचे बिल तयार करणे, प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे, सर्व समावेशक करमुल्यांकनाची वैयक्तिक प्रकरणे तयार करून सुनावणी नोटीस व आदेश पत्र तयार करणे, वैयक्तिक मालमत्ता धारकास तामील करण्याकरिता नोटीस तयार करणे, मालमत्तेची आलेली हरकतीवर देण्यात येणारी सुनावणी नंतर त्यावर देण्यात आलेला निर्णय रजिस्टर वर नोंदविणे, सुनावणीस सहकार्य करून आवश्यक बदलांसह अंतिम करमुल्यांकनाची यादी तयार करणे या सर्व कामात नगर परिषदेस सहकार्य करणे.
कर मुल्यांकनाची प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीचा संगणकीकृत डाटाबेस तयार करणे, व प्रत्येक मालमत्तेची सर्व माहिती संगणकीकृत करून फोटो व नकाशासह सर्व मालमत्ता विवरण व करमुल्य गणना विवरण तक्ता तयार करणे, सर्व संबंधित माहिती एका क्लिक वर उपलब्ध होणे, ऑनलाईन कर वसुली करिता ऑनलाईन पेमेंट गेटवे विकसित करून जोडणे, ऑनलाईन झालेल्या व्यवहाराचे जलदरीत्या अहवाल जनरेट करणे, करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे हि सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी सुविधा शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध करून देणे.
नगर परिषदेस संपूर्ण अपिल प्रक्रिया (कलम १६९ व १७० नुसार) या कार्यात सहकार्य करणे, अपील सुनावणी, पुन्हा मोक्का तपासणी, करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य दुरुस्ती करून अद्यावत करणे, कर आकारणी, कराची मागणी दुरुस्ती, डाटा एन्ट्री करणे, दस्तेवज पुन्हा प्रिंट करणे, आणि सुनावणी नंतर पोस्टिंग करणे, अंतिम मागणी बिल तयार करून आवश्यक स्टेशनरी सह पुरविणे, मागणी रजिस्टर बाईंडिंग करून पुरविणे.
नगर परिषद कर विभागातील संपूर्ण थकबाकी व वसुलीचे संगणकात भरणा करणे, बिल पोस्टिंग करणे, पावती पोस्टिंग करणे, वार्षिक मागणी देयके, मागणी रजिस्टर तयार करणे व पुरवठा करणे व शासनाच्या पोर्टलसोबत सलग्न करणे (Annual Maintenance Contract) (पुढील ४ वर्षांकरिता).
Nirko Projects Pvt.Ltd
Kolbro Group Pvt.Ltd
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .