Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹10.0 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹10.9 L+₹89,001 (8.90%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC L2 | |
| 3 | L3₹11.1 L+₹1.1 L (11.4%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC L3 | |
| 4 | L4₹13.1 L+₹3.1 L (31.2%)Rejected-AOC | L4 | Rejected-AOC L4 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹20,000
Closing Date
5 May 2022, 11:00 amClosed
CHIEF OFFICER
Malvan Municipal Council , MALVAN.
To provide necessary facilities for organizing the Malvan Municipal Council Tourism Festival.(Malvan nagarparishad paryatan mahodatsav ayojan karanekami avashyak soyi suvidha puravine)
2022_DMA_793856_1
MMC/2022-23/827/29/04/2022
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
7 days
MALVAN
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,000
₹20,000
1 Sept 2022
29 Apr 2022
6 May 2022
29 Apr 2022
5 May 2022
30 Apr 2022
Amount
पर्यटन महोत्सव आयोजन
कार्यक्रम स्थळी 60 * 40 फुट सुसज्ज व भक्कम स्टेज बनविणे, स्टेजवर रेडकार्पेट, स्टेजवर चढणे व उतरणेसाठी पाय-या, स्टेजच्या मागील बाजूस स्वच्छ व चांगल्या प्रतीचा कपडा, 2 ग्रीन रुम
कार्यक्रम स्थळी असणा-या स्टेजवर 7 टेबल व 30 व्ही.आय.पी. खुर्च्या लावणे. टेबलावर चांगल्या प्रतीचे टेबल क्लोथ टाकणे.
कार्यक्रम स्थळी व्हि.आय.पी.लोकांसाठी चांगल्या प्रतीचे सोफा सेट पुरविणे.
कार्यक्रम स्थळी प्रेक्षकांना बसविण्यासाठी 2000 प्लास्टिक खुर्च्या पुरविणे.
कार्यक्रम स्थळी स्टेज वरील कार्यक्रमांसाठी 125 KVA जनरेटर डीझेल सहित पुरवठा करणे. त्यामध्ये आवश्यक वायरिंग इ. समावेश आहे (8 तास रनिंग)
कार्यक्रम स्थळी 40 स्टॉलसाठी 125 KVA जनरेटर डिझेल सहित वीज पुरवठा करणे. त्यामध्ये आवश्यक वायरिंग, बल्ब, होल्डर, पिन्स इ. समावेश आहे. (8 तास रनिंग)
कार्यक्रम स्थळी प्रेक्षकांसाठी जे बी एल प्लाईंग साउंड सिस्टिम उभी करणे.
प्रेक्षकांमध्ये पुरेशी लाईटची व्यवस्था करणे व रोषणाई करणे.
कार्यक्रम स्थळी टॉवर द्वारे फोकस लाईटचा (हॅलोजन लाईटचा) पुरवठा करणे. त्यामध्ये टॉवर, त्याची केबल, वायर,बल्ब इत्यादीचा समावेश आहे.
स्टेजवर 12*16 ची एक आणि 12*4 च्या दोन LED वॉल पुरविणे.
तीन दिवसाचे व्ही.डी.ओ.शुटींग, एच डी केमेरा, मिक्सर व जिमी जीप सहीत करणे.
स्टेज भोवती Trussing आणि आकर्षक लाईट पुरविणे.
विविध स्पर्धाचे आयोजन परीक्षक व बक्षिसहित करणे
वाळूशिल्प चे नियोजन करणे.
मालवण शहरामध्ये 4 ते 5 मोक्याच्या ठिकाणी पर्यटनावर किंवा भारतीय संस्कृतीवर आधारीत देखावे लाईट सहित उभे करणे.
मालवण नगरपरिषद इमारतीवर रोषणाई करणे.
प्रमाणपञे, चषक व स्मृती चिन्हे तयार करणे.
कार्यक्रमासाठी लागणारे बुके,नारळ, हार, फुले यांची व्यवस्था करणे
कार्यक्रमाच्या ठिकाणी अल्पोपहार सोय करणे
पर्यटन महोदत्सव आयोजनाच्या मालवण शहरात प्रसिध्दीकरीता बॅनर बनविणे व बसविणे.10
SPARKLING LIGHTS
VED PRO SOUND AND LIGHT
Nikita SBS CO-OPERATIVE SOCIETY LTD
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .