Loading…
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹40.4 LAccepted-AOC GAIKAR HOUSE BUNGALOW SAMBHAJI NAGAR ADHARWADI CHOWK ADHARWADI THANE MAHARASHTRA 421301 | THANE | MAHARASHTRA | 421301 | L1 | Accepted-AOC Accepted | |
| 2 | L2₹1.5 L+₹17,554 (13.5%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC Rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹95,000
Closing Date
11 Jul 2025, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Dy.Commissioner, Sports, K.D.M.C.
Kalyan Dombivli Municipal Corporation, Shankarrao chowk, Kalyan(W)
District Level Inter School Competitions 2025-26 (Material)
2025_KDMC_1195087_1
KDMC/SPORTS/2025-26/1
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
180 days
Kalyan Dombivli Municipal Corporation area
Please refer Tender documents.
21 documents required · 21 mandatory
₹6,726
₹95,000
10 Sept 2025
28 Jun 2025
14 Jul 2025
28 Jun 2025
11 Jul 2025
28 Jun 2025
Amount
49 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या 95 दिवस सुरु राहणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे पंचप्रमुख, स्कोअर, लाईनमन,वेळाधिकारी व पंच मदतनीस आणि क्रीडा शिक्षक तसेच एका खेळास किमान एक खेळप्रमुख तसेच पूर्णवेळ उपस्थित राहणारे पदाधिकारी/अधिकारी / कर्मचारी यांचेकरीता एक वेळेस चहा,पाणी व एक वेळेस नास्ता (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
150 ग्रॅम वजनाचा ताजा नास्ता
1/2 लीटर सिलपॅक पाणी बाटली
49 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या 95 दिवस सुरु राहणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे पंचप्रमुख व पंच मदतनीस आणि क्रीडा शिक्षक तसेच एका खेळास किमान एक खेळप्रमुख तसेच पूर्णवेळ उपस्थित राहणारे पदाधिकारी/अधिकारी/ कर्मचारी यांचेकरीता एक वेळचे दुपारचे जेवण व पिण्याचे पाणी (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
पॅकबंद पाकीटमध्ये किमान 750 ग्रॅम वजनाचे ताजे अन्न (व्हेज) / (नॉनव्हेज)
1/2 लीटर सिलपॅक पाणी बाटली
49 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहणा-या एक बिस्किट पुडा इ (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
49 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहणा-या खेळाडूंना 200 मि. लीटर पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविणे (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
49 प्रकारच्या विविध स्थळी 95 दिवस व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहणा-या पालक/ शिक्षक/ प्रेक्षक यांचेसाठी 20 लीटर पिण्याचा थंड पाण्याचा बाटला (वाहतुक भाडे व GST /SGST सह) पाण्याचे बाटला
49 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक खुर्च्या 49 खेळासाठी 95 दिवस भाड्याने उपलब्ध करून देणे. (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
49 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक टेबल प्रति खेळास किमान 4 टेबल ( टेबल क्लॉथसह) प्रमाणे सरसारी 95 दिवसासाठी भाड्याने उपलब्ध करून देणे. (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
49 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या 95 दिवसासाठी आवश्यक 2 माईक व 1 स्पिकर संपुर्ण बॅटरी बॅकअपसह एकत्रित भाड्याने उपलब्ध करून देणे. (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
49 प्रकारच्या विविध खेळापैंकी 22 आउटडोर खेळ स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रतिखेळास आवश्यक उत्तम प्रतिच्या चुना बॅग (20किलोची) क्रीडास्पर्धा स्थळी वाहतूक व हमालीसह उपलब्ध करून देणे. (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
49 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा 22 स्पर्धा मैदानी खेळाकरीता 200 मीटर लांबीचा मीटर टेप भाडेतत्वावर उपलब्ध करून देणे. (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
49 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा मैदानी 22 खेळांकरीता 200 मीटर लांबीची लाईनदोरी भाडेतत्वावर उपलब्ध करून देणे. (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
49 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धापैकी 22 मैदानी / सांघिक खेळासाठी पंच व खेळाडू क्रीडा शिक्षक यांना बसण्यासाठी मैदानावर मोठ्या आकाराच्या वेदर अंब्रेला लावणे सरासरी 2 नग प्रतिखेळ भाड्याने उपलब्ध करून देणे. (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
07 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या मैदानी मोठया क्रीडा स्पर्धासाठी खेळांसाठी मंडप (प्लॉस्टिक ताडपत्रीसह) 25 X 15 आकाराच्या तिन्ही बाजूस साईड वॉल असलेला मंडप लावणे. प्रति स्क्वेअर फुट एक दिवसाचे भाडे याप्रमाणे एकत्रित भाडयाने उपलब्ध करुन देणे. मजूरीसह प्रतिदिन प्रतिनग भाडे
विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धासाठी प्रतिखेळाचे किमान 6 फोटो व कार्यक्रमाचे किमान 04 फोटो याप्रमाणे फोटो कॅमे-याने काढून अनेक खेळाचे मिळून अल्बमसह देणे ( फोटोग्राफरच्या माध्यमातून काढलेले 4 X 6 साईज मध्ये अल्बमसह देणे)
जिल्हास्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धासाठी प्रत्येक खेळांकरीता 6 लहान स्प्रींग फाईल, रंगीत 6 पेन, 5 निळ्या शाईचे पेन, 5 लेखन पॅडवही, 50 कोरे कागद, 6 पेन्सील, 6 रबर, 2 लहान स्टॅपलर 2 पीन बॉक्स सह, 1 लहान पंचीग मशीन इत्याइी साहित्याची संच कापडी / ऑफीस फाईल बॅग मध्ये उपलब्ध करून देणे (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
49 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धासाठी 15 X 10 साईजचे फ्लेक्स बॅनर फ्रेमहस विविध खेळाच्या खेळप्रमुखांना देण्यासाठी छपाई करून देणे. ( प्रति खेळ 1 बॅनर ) वाहतुक भाडे व GST /SGST सह)
डिजीटल वजन काटे एकत्रित भाडेतत्वावर उपलब्ध करुन देणे (वाहतुक भाडे व GST /SGST सह)
कुस्ती या खेळासाठी 4 दिवस मॅट भाडे वाहतुकीसह 12x12 मिटर प्रमाणे लोडींग/अनलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
ज्युडो मॅट या खेळासाठी प्रति खेळ 1 दिवस भाडे वाहतुकीसह लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
बॉक्सींग खेळासाठी मॅट प्रति खेळ 2 दिवस भाडे वाहतुकीसह प्रमाणे लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
तलवारबाजी खेळासाठी मॅट प्रति खेळ 1 दिवस भाडे वाहतुकीसह लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
वुशु खेळासाठी मॅट प्रति खेळ 1 दिवस भाडे वाहतुकीसह लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
कराटे खेळासाठी मॅट प्रति खेळ 1 दिवस भाडे वाहतुकीसह लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
तायक्वांडो खेळासाठी मॅट या खेळासाठी प्रति खेळ 1 दिवस लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
क्रीकेट खेळासाठी लेदर बॉल खरेदीने (खेळ संपल्यानंतर सुस्थितीतील बॉल KDMC शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेकडे देणे)
मल्लखांब खेळासाठी खांब भाडयाने उपलब्ध करुन रोवणे 2 दिवस भाडे वाहतुकीसह लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
मल्लखांब खेळासाठी दोरखंड भाडयाने उपलब्ध करणे 2 दिवस भाडे या प्रमाणे लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
सिकाई मार्शल आर्ट मॅट या खेळासाठी भाडे वाहतुकीसह लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
किक बॉक्सिंग मॅट या खेळासाठी 1 दिवस भाडे वाहतुकीसह लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
बुध्दीबळ खेळासाठी या खेळासाठी बुध्दीबळ पट(चेस बोर्ड) लागणा-या साहित्यांचे भाडे, वाहतूक भाडे व मजूरीसहित
खो-खो या खेळासाठी खो-खो पोलचे संच भाडयाने मजूरीसहीत स्पर्धा स्थळी रोवणे लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
कॅरम या खेळासाठी कॅरम बोर्ड भाडे वाहतूक खर्च लोडींग अपलोडींग खर्चासह लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
फुटबॉल व व्हॉलीबॉल प्रत्येकी 2 संच गोलपोस्ट व नेटसह 2 दिवसांसाठी लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित
व्हॉलीबॉल खेळासाठी व्हॉलीबाँल खरेदीने वाहतूक भाडे व मजूरीसहित(खेळ संपल्यानंतर सुस्थितीतील फुटबॉल KDMC शाळांकडे सुपुर्द करणे)
फुटबॉल खेळासाठी फुटबॉल खरेदीने ब्रॅन्डेड कंपनीचे आवश्यक वयोगटानुसार फुटबॉल (खेळ संपल्यानंतर सुस्थितीतील फुटबॉल KDMC शाळांकडे सुपुर्द करणे)
ॲथलॅटीक्स खेळासाठी थाळी, शॉटपुट, भाला, बांबु, हर्डल, रिलेस्टीक यांचे 02 संच भाडेतत्वावर घेणे जीएसटी मजूरी व वाहतुक खर्चासहीत
मैदानी व इतर खेळांसाठी विविध स्थळी व विविध वेळी होणा-या क्रीडा स्पर्धासाठी मुलां /मुलींसाठी तात्पुरते सुरक्षित स्वरुपाचे चेंजिग रुम तयार करणे प्रति चेंजिंग रुम प्रमाणे अंदाजे खर्च
गोल्ड मेडल लेस सह
सिल्व्हर मेडल लेस सह
ब्राँझ मेडल लेस सह
मोठी ट्रॉफी
मध्यम आकार ट्रॉफी
लहान आकार ट्रॉफी
Asha enterprises (BID ID -6761005)
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .