Loading…
Loading…
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance NULL | Admitted-Finance Technically Not Qualified |
| 2 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 3 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 4 | Rejected-Technical | Rejected-Technical Technically Not Qualified |
| 5 | Rejected-Technical FIRST FLOOR QUEENS MANSION PRESCOT ROAD FORT MUMBAI MAHARASHTRA 400001 | MUMBAI | MAHARASHTRA | 400001 | Rejected-Technical Technically Not Qualified |
Tender Value
Refer Docs
Closing Date
3 Jan 2024, 3:00 pmClosed
Project Director ATMA Wardha
Project Director ATMA Wardha
Pendal, Event Management, Advertisement and other Service at Jilha Krushi Mahotsav at ATMA Wardha
2023_DOA_975578_1
ATMA Wardha/Krushi Mahotsav/23-24 (Recall)
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
5 days
Wardha
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹0
Exempted
6 Feb 2024
27 Dec 2023
4 Jan 2024
27 Dec 2023
3 Jan 2024
27 Dec 2023
Amount
कृषि महोत्सवासाठी मंडपव्यवस्था , इतर आवश्यक सेवा सुविधा, प्रचार प्रसिध्दी व संपुर्ण महोत्सवाचे व्यवस्थापन- महोत्सव कालावधी 5 दिवस
सभा मंडप (जी आय पाईप) सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ डोम शेपड्) २ ग्रीन रुम मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा कार्पेटसह आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह (200 x 100 फुट) - 20000 चौ.फुट
सभा मंडप (जी आय पाईप) सुपर स्ट्रक्चर विना वॉटरप्रुफ डोम शेपड् २ ग्रीन रुम मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा कार्पेटसह आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह (150 x 100 फुट) - 15000 चौ.फुट
सभा मंडपातील मंच- रेड कार्पेटसह, पोडीयम आवश्यकतेनुसार खुर्च्या सोफा टेबल/टिपॉयसह आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह व कलरसह मंचकाची सुरक्षा तपासणी पीडब्ल्युडीकडुन करावयाची जवाबदारी पुरवठादाराची राहील (30 x 20 फुट) - 600 चौ.फुट
एल ई डी वॉल - एक दिवसासाठी (8 x 10 फुट) - 80 चौ.फुट
प्लॉस्टीक खुर्च्या हॅन्डलसह दररोज मांडणीसह- संपुर्ण पाच दिवसासाठी (प्रतिदिन ४०० नग)
सोफा - संपुर्ण पाच दिवसासाठी
शासकिय योजना / कृषि निविष्ठा दालन/तंत्रज्ञान सिंंचन साधने /गृहोपयोगी वस्तू विक्री दालन /धान्य महोत्सव /मशिनरी /औजारे जी आय पाईप सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ आकारमानाचे स्टॉल छतास व आतील सर्वबाजुस पांढरे शुभ्र कापड कार्पेट आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह
शासकिय योजना / कृषि निविष्ठा दालन/तंत्रज्ञान सिंंचन साधने /गृहोपयोगी वस्तू विक्री दालन /धान्य महोत्सव /मशिनरी /औजारे जी आय पाईप सुपर स्ट्रक्चर विना-वॉटरप्रुफ) (१० X १० चौ. फुट) आकारमानाचे स्टॉल छतास व आतील सर्वबाजुस पांढरे शुभ्र कापड कार्पेट आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह
संपुर्ण प्रदर्शन परिसरात जमीनीवर कार्पेट पसरवुन झाकणे (300 x 400 फुट) - 120000 चौ.फुट
मशिनरी व औजारे यासाठी २० बाय १५ चौ फुट आकाराचे स्टॉल पुढे तितक्याचा आकाराची सावली मॅटीनसह (वॉटरप्रुफ) (20 स्टॉल)
स्टॉलसाठी प्लास्टीक हॅन्डलसहीत खुर्च्या - (संपुर्ण ५ दिवसासाठी)
फूड पॅविलियन (सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ) कार्पेटसह, २० टेबल व १०० खुर्च्यासहीत (20 x 100 फुट) - 2000 चौ.फुट
स्टॉलधारकांसाठी टेबल पांढरे शुभ्र कापडासह - संपुर्ण पाच दिवसासाठी
साधा मंडप (200 x 30 फुट)(आवश्यकतेनुसार पशूधन प्रदर्शनासाठी स्टेज) 15 X 20 चौ फुट व ध्वनीक्षेपणासह
साईडिंग (600 x 10 फुट) - 6000 चौ.फुट
LED लाईट - पाच दिवसासाठी 150 नग x 5 दिवस
Tubelight -पाच दिवसासाठी 400 नग x 5 दिवस
16 एमपीअर प्लग पार्इंट - पाच दिवसासाठी
32 एमपीअर प्लग पार्इंट - पाच दिवसासाठी
जनरेटर 160 केवीए डिझेलसह - पाच दिवसासाठी
जनरेटर 125 केवीए डिझेलसह - पाच दिवसासाठी
जनरेटर 5 केवीए डिझेलसह - पाच दिवसासाठी
ध्वनीक्षेपण व्यवस्था - व्यासपीठ व कॉमन पी एस सिस्टीम - संपुण महोत्सव क्षेत्र - पाच दिवसासाठी
उद्घाटन व सत्कार साहित्य
शाल - मान्यवर
शाल - इतर
सन्मान चिन्ह - प्रमुख पाहुणे
सन्मान चिन्ह - स्पॉन्सर
सन्मान चिन्ह - व्याख्याते स्टॉलधारक पारितोषिक शेतकरी व इतर
उद्घाटन व इतर अनुषंगिक साहित्य
पाणी बॉटल्स - 50 बॉक्स
प्रमुख पाहुण्यांसाठी सन्मानचिन्ह वितरीत करणे (प्रती सन्मानचिन्ह 2000 रु किंमतीचे
प्रमुख पाहुण्यांसाठी सन्मानचिन्ह वितरीत करणे (प्रती सन्मानचिन्ह 1000 रु किंमतीचे
स्वयंसेवक -20 मुले प्रति दिन (एकूण 20 व्यक्ती (स्वयंसेवक मानधन- टीशर्ट, टोपी, अॅप्रॉन, आयकार्डसह)
पाणी व्यवस्था - पाच दिवसासाठी स्टॉलधारक -(100 जार पाच दिवसाकरीता )
सुरक्षा रक्षक - पाच दिवसासाठी (मागणीप्रमाणे दिवस रात्र प्रदर्शन स्थळी पार्किग सह (12 तास डयुटीसह)
प्रक्षेत्र सफाई सुशोभिकरण प्रदर्शन स्थळ - पाच दिवसासाठी (प्रती दिवस 4 मजुर (प्रदर्शन स्थळी साफसफाई करणे, कुंडया ठेवणे, वेळोवेळी पाणी मारणे)
नोंदणी कक्ष (आवश्यक सुविधा (संगणक, प्रिन्टर व कर्मचारी)
शौचालय सुविधा - पाच दिवसाकरीता 4 टॉयलेट सिट्स असलेल्या 4 गाडया (सेल्फ फ्लॅशड मुव्हेबल
सफाई कामगार - पाच दिवसाकरीता (4 कामगार - 5 दिवस)
डस्ट बीन - पाच दिवसाकरीता (80 किलो क्षमतेचे)
सुत्रसंचालक (उद्घाटन कार्यक्रमास्थळी)
महोत्सव कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा करीता परवानगी पत्र प्राप्त करणे-
फायर फायटींग सिस्टीम - पाच दिवसाकरीता (फायर इस्टींग्यूसर 60 आणि फायर इंजीन 1)
रुग्णवाहीका प्रथमोपचार किटसह - पाच दिवसाकरीता
पिण्याचे पाणी व वापराचे पाणी - पाच दिवसाकरीता (10000 लिटर चे 3 टँकर प्रत्येक दिवशी)
फोटो व व्हिडीओ शूटींग पाच दिवसासाठी (ड्रोन-एक दिवसासाठी (फोटो अल्बम व व्हिडीओ सीडीसह)
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशव्दार (30 न् 20 फुट त्रिमितीय डिझाईनसह)
1).Rates are Inclusive of Transportaion, Loading & Unloading , erection, dismantling and Inclusive of all Taxes (GST) etc 2).The Agency quoted the rates for all above items and otherwise the received tender will be automatically treated as invalid 3).All above quantities are approximate and will be executed as per actual requirement. 4).The total amount for all items of tender will be considered for finalization. 5).The erection of stalls and inauguration pendal with stage shall be compeleted in all respect before the date of inauguration of exhibition. 6).The Incomplete tender will not be accepted. 7).The Conditional tender will not be considered. 8).The quoted rated are inclusive of labour charges.
MAHARASHTRA EVENT AND CATERING SERVICES
Laxmi Enterprises
stage.html
html • 0.04 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .