Loading…
India Infra Updates on WhatsApp
Join the Tenderkart WhatsApp channel for India Infra Updates
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹11.9 LAccepted-AOC GAIKAR HOUSE BUNGALOW SAMBHAJI NAGAR ADHARWADI CHOWK ADHARWADI THANE MAHARASHTRA 421301 | THANE | MAHARASHTRA | 421301 | L1 | Accepted-AOC Accepted |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹10,000
Closing Date
20 Oct 2023, 3:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Dy. Municipal Commissioner
KDMC, Shankarrao Chowk, Kalyan West
District Level Inter School Competitions 2023-24 (Material)
2023_KDMC_953631_1
KDMC/SPORTS/2023-24/08(3rd Call)
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
180 days
Kalyan Dombivali Municipal area
Please refer Tender documents.
17 documents required · 17 mandatory
₹590
₹10,000
3 Dec 2024
13 Oct 2023
23 Oct 2023
13 Oct 2023
20 Oct 2023
13 Oct 2023
Amount
46 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक खुर्च्या प्रति खेळास सरासरी 2 दिवस एकत्रित भाड्याने उपलब्ध करून देणे.
46 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक टेबल प्रति खेळास सरासरी 2 दिवस एकत्रित भाडयाने उपलब्ध करुन देणे.
46 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठ आवश्यक स्पिकर सेट बॅटरी बॅकअपसह प्रतिखेळास सरासरी 2 दिवस एकत्रित भाड्याने उपलब्ध करून देणे.
46 प्रकारच्या विविध खेळापैंकी 22 आउटडोर खेळ स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रति खेळास आवश्यक चुना बॅग प्रती बॅग 30किलो याप्रमाणे चुना क्रीडास्पर्धा स्थळी वाहतूक व हमालीसह उपलब्ध करून देणे.
46 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा मैदानी खेळाकरीता 200मीटर लांबीचा मीटरटेप प्रति खेळ 02 दिवस याप्रमाणे भाडेतत्वावर उपलब्ध करून देणे.
46 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा मैदानी खेळांकरीता 200 मीटर लांबीची लाईनदोरी प्रति खेळ 02 दिवस याप्रमाणे भाडेतत्वावर उपलब्ध करून देणे.
46 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धापैकी मैदानी / सांघिक खेळासाठी पंच व खेळाडू क्रीडा शिक्षक यांना बसण्यासाठी मैदानावर मोठ्या आकाराच्या वेदर अंब्रेला लावणे सरासरी 2 दिवस याप्रमाणे 60 दिवस याप्रमाणे एकत्रित भाड्याने उपलब्ध करून देणे. मजुरीसह प्रती दिन प्रती नग भाडे.
7 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या मैदानी क्रीडा स्पर्धासाठी मंडप (प्लॉस्टिक ताडपत्रीसह) 20X 30 आकाराच्या तिन्ही बाजूस साईड वॉल असलेला मंडप लावणे 1 दिवसाचे मंडप भाडे
46 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धासाठी प्रतिखेळाचे किमान 10फोटो काढणे व अल्बमसह देणे.
जिल्हास्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धासाठी प्रत्येक खेळांकरीता 6 लहान स्प्रींग फाईल, रंगीत 6 पेन, 5 निळ्या शाईचे पेन, 5 लेखन पॅडवही, 50 कोरे कागद, 6 पेन्सील, 6 रबर, 2 लहान स्टॅपलर 2 पीन बॉक्स सह, 1 लहान पंचीग मशीन इत्याइी साहित्याची संच कापडी/ ऑफीस फाईल बॅग मध्ये उपलब्ध करून देणे
46 प्रकारच्या विविध स्थळी व विविध वेळी होणा-या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धासाठी 8X6 साईज चे डिजीटल बॅनर
2 डिजीटल वजन काटे भाडे तत्वावर
कुस्ती या खेळासाठी 1 दिवस़ मॅट वाहतुकीसहीत 12X12 मिटर प्रमाणे लोडिंग/अनलोडिंग व मजूरीसह भाडे तत्वावर
ज्युडो मॅट वाहतुकीसहीत लोडिंग/अनलोडिंग व मजूरीसह भाडे तत्वावर
बुध्दीबळ खेळासाठी लागणाऱ्या साहित्य भाडेतत्वावर
खो-खो या खेळासाठी खो-खो पोल भाडयाने मजूरीसहित स्पर्धेस्थळी रोवणे
कॅरम खेळासाठी लागणाऱ्या साहित्य भाडेतत्वावर
फुटबॉल गोलपोस्ट व नेट भाडे लोडींग/अपलोडींग व वाहतूक भाडे व मजूरीसहित आवश्यक खर्च
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .