Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L 1₹36.8 LAccepted-AOC | L 1 | Accepted-AOC Lowest Bidder Amount | |
| 2 | L 2₹48.4 L+₹11.6 L (31.6%)Rejected-Finance | L 2 | Rejected-Finance Higher Bidder Amount | |
| 3 | L 3₹50.7 L+₹13.9 L (37.9%)Rejected-Finance | L 3 | Rejected-Finance Higher Bidder Amount | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Technically UnSatisfied. Experience Certificate Not Attached |
Tender Value
Refer Docs
Closing Date
31 Jan 2023, 3:00 pmClosed
Project Director ATMA office Ahmednagar
Project Director ATMA office Ahmednagar
Provide Dome Type Mandap/Structure and Other Facilities , Managment Services for District Level Agri Exibition at Ahmednagar
2023_DOAWB_867105_1
1/2023
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
10 days
Ahmednagar
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹0
Exempted
28 Feb 2023
20 Jan 2023
1 Feb 2023
20 Jan 2023
31 Jan 2023
20 Jan 2023
20 Jan 2023 - 31 Jan 2023
जिल्हा कृषि महोत्सव 2022-23 साठी मंडप व्यवस्था व इतर आवश्यक सेवा सुविधा व संपूर्ण महोत्सवाचे व्यवस्थापन - महोत्सव कालावधी 5 दिवस
मैदानची लेवलिंग स्वच्छता व आखणी
प्रदर्शन दालन क्र 1,2,4 व 5 डोम टाईप (सुपर स्ट्रक्चर वॉटर प्रूफ ताडपत्रीसह) दालनाचे छतास आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, ग्रीन कारपेट, आवश्यक तेवढ्या सीलिंग फॅन सह प्रति दालनामध्ये 10 बाय 10 आकाराचे 100 फेब्रीकेटेड स्टॉल तयार करणे व त्यावर कापड टाकणे. दररोज सायंकाळी स्टॉल बंद करण्यासाठी पडदा व्यवस्था करावी. प्रत्येक दालनामध्ये मधल्या जागेत ब्यारेकेटिंग (विभाजक) टाकणे दालनाची सुरक्षा तपासणी पीडब्ल्यूडी कडून करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहील (८० बाय २०० फुट आकरचे एकूण 4 दालन )
दालन क्र 3 मुख्य कार्यक्रम दालन रूम, मंडपामध्ये पांढरेशुभ्र कापडाचा वापर असावा रेड कारपेटसह, आवश्यक तेवढ्या स्टँड फॅन (सुपर स्ट्रक्चर वॉटर प्रूफ ताडपत्रीसह) (८० बाय २०० फुट आकरचे एकूण 1 दालन )
मुख्य कार्यक्रम दालनामधील स्टेज रेड कारपेटसह, पोडियम 2 व्हीआयपी सोफा 12 व्हीआयपी खुर्ची 20 टिपॉय 4 कूलर 2 स्टेजची तपासणी पीडब्ल्यूडी कडून करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहील (४० बाय ६० फुट)
स्टेज च्या बाजूस ग्रीन व्हीआयपी रूम (लाईट, पाणी, इंटरनेट व स्वतंत्र शौचालयासहित) (२० बाय १० फुट आकरचे एकूण 1 रूम) व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पुरुष व महिला स्वतंत्र चेंजिग रूम) (१० बाय १० फुट आकरचे एकूण २ रूम)
स्टेज समोर शुभ्र पांढऱ्या कव्हरसह सोफा संपूर्ण ५ दिवसासाठी (तीन आसनी)
प्लॅस्टिक खुर्च्या हॅंडलसह दररोज मंडणीसह मुख्य कार्यक्रम दालनात संपूर्ण ५ दिवसासाठी
मुख्य कार्यक्रम दालनामध्ये दोन्ही बाजूस शासकीय योजनाचे प्रीफेब्रीकेटेड ४० दालन तयार करणे (१० बाय १०)
यांत्रिकीकरण दालन - मुख्य प्रवेशद्वारालगतच्या डाव्या बाजूस १३ स्टॉल ग्रीन कारपेटसह व पांढऱ्या कापडातील मंडपासह (१० बाय २०)
पशुसंवर्धन विभाग दालन - मुख्य प्रवेशद्वारालगतच्या डाव्या बाजूस १८ स्टॉल पांढऱ्या कापडातील मंडपासह (१० बाय २०)
खाद्य दालन - खाद्य दालन १० बाय १० चे १०० दालन तयार करून छतास व ३ बाजूस पत्रा लावणे व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड आवश्यक तेवढ्या सीलिंगफॅनसह. दालनाची तपासणी पीडब्ल्यूडी कडून करावयाची जबाबदारी पुरवठादारची राहील तसेच खाद्य तयार करणेसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी.
कार्यालयाकडून पुरविण्यात आलेले स्टॉल क्रमांक चे फलक लावणे
प्रवेशद्वाराजवळ नोंदणी कक्ष- २. दोन्ही बाजूस १ याप्रमाणे, आवश्यक सुविधेसह (१५ बाय १० फुट)
प्रवेशद्वाराजवळ एक नियंत्रण कक्ष - सोफासेट, ध्वनीक्षेपकासह (२० बाय १५ फुट)
स्टॉल साठी टेबल, टेबलक्लॉथ सह (६ बाय २) प्रति स्टॉल ३ टेबल
स्टॉलधारकसाठी प्लॅस्टिक खुर्ची प्रति स्टॉल 2 खुर्ची
खाद्य विभागासाठी राऊंड टेबल 1 (ग्लोसी पेपरसह) व खुर्ची 4 चा एक संच , वरती मंडप व्यवस्थेसह (एकूण 50 संच )
खाद्य विभागाच्या बाजूनेपाणी पुरवठ्यासह 10 ठिकाणी आऊटलेट सह बेसिन तसेच सांडपाणी व्यवस्था
खाद्य विभागासाठी 20 ठिकाणी व प्रति दालनासाठी 3 या प्रमाणे डस्टबिन व्यवस्था करणे
दालन क्र.५ च्या मागील बाजूस जेवनासाठी ६० बाय ६० मंडप व ५ ठिकाणी बुफे जेवण व्यवस्था करणे
स्टॉलधारक, मालाचा व महोत्सव कार्याकामासाठी आवश्यक त्याबाबींचा विमा करणे (स्टॉलधारक व माल यांचा विमा )
प्रदर्शन स्थळी - सीसीटीव्ही कॅमेरा 25 आवश्यक त्या सुविधेसह (कंट्रोलरूमद्वारे) कार्यान्वित असावा
प्रदर्शन स्थळी - १० वॉकी टॉकी परिपूर्ण व्यवस्थेसह
प्रदर्शन स्थळी मागील बाजूस ५ दिवसांकरिता फिरते शौचालय, ६ टाकी ५०० लिटर पाणी व्यवस्थेसह उपलब्ध करून देणे
सफाई कामगार - पाच दिवसांसाठी (दररोज ५ कामगार प्रति दिन प्रमाणे)
प्रदर्शनस्थळी ठरवून दिलेल्या ठिकाणी ६ बाय ६ फुट साईज एलईडी स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण करणे
सास्कृतिक कार्याकार्मासाठी ५ दिवसांसाठी साउंड सिस्टीम व लाईट उपलब्ध करून देणे मागणीनुसार दर प्रति दिवस
प्रदर्शनस्थळी ठरवून दिलेल्या जागेत २ कारंजे फोकसलाईट व्यवस्थेसह वेगवेगळ्या डिझाईन मध्ये चालू स्थितीत ठेवणे
महावितरण कंपनीकडून कार्यक्रमास पाच दिवस लागणाऱ्या विद्युत पुरवठ्याची स्वतंत्र पणे सोय करणे, लाईट मीटर, त्यासाठी लागणारे मेन स्विच आर्थिग, चेंजर इ सह व सर्व स्टलधाराकांसाठी आवश्यक त्या क्षमतेनुसार डिझेलसह जनरेटर पाच दिवसांसाठी उपलब्ध ठेवणे (परवानगीसह आवश्यकतेनुसार - दर प्रति दिवस
महोत्सव स्थळाची संपूर्ण विद्युतीकरणाची विद्युत मंडळाकडून तपासणी करून घेऊन तसे प्रमाणपत्र सादर करणे (फायर ऑडीट)
ह्लोजन लाईट - १००० व्हॅट पाच दिवसांसाठी गरजेनुसार कमी जास्त होतील
ह्लोजन लाईट - ५०० व्हॅट पाच दिवसांसाठी गरजेनुसार कमी जास्त होतील
प्रत्येक स्टॉलसाठी एक ट्यूबलाईट ५००
खाद्यपदार्थ विभागात १५ अॅम्पीअरचे १०० सॉकेट गरजेनुसार कमी जास्त होतील
१६ एमपीआर प्लग पॉईंट ५ दिवसासाठी ५००
ध्वनीक्षेपक व्यवस्था- व्यासपीठ व कॉमन पी ए सिस्टीम - १० मोठे लाउडस्पीकर (प्रत्येक दालनात - २), २४ लहान लाउडस्पीकर, ८ माईक, (३ वायरलेस माईक, ३ उभे माईक, २ कॉलर माईक) संपूर्ण महोत्सव दिवसासाठी - दर प्रति दिवस
उदघाटन व समारोपीय कार्यक्रम तसेच साहित्य रोपटे कुंडी व इतर १००
पाणी (जार व्यवस्था) स्टॉलधारकासाठी ५०० जार प्रती दिवस २५००
खाद्य विभागासाठी प्रती स्टॉलधारकासाठी २ जार प्रती दिवस १०००
खाद्य विभागासाठी वापरावयाचे पाणी- ५ सिंटेक्स टाकीसह ५००० लि प्रती दिवस
सुरक्षा रक्षक - पाच दिवसासाठी प्रती दिवस १० प्रमाणे ५०
प्रदर्शनाचे नाव असलेला फुगा १०० फुट उंचीवर १ नग ५ दिवसासाठी
प्रदर्शनस्थळी साफ-सफाई करणे, फक्की मारणे, कुंड्या ठेवणे वेळोवेळी पाणी मारणे प्रती दिवस १ प्रमाणे ५
प्रदर्शनस्थळी मोकळ्या जागेवर चटई/ मॅटिंग करणे (आवश्यकतेनुसार)
सर्व प्रकारचे महोस्तावासाठी लागू असलेले प्रचलित कर व जाहिरात कर इ.
प्रदर्शनस्थळी ५ दिवसाकरिता फायर फायटिंग सिस्टीम व अग्नीशमन वाहन उपलब्ध करणे (दालन क्र 1 ते 4 मध्ये 10 स्टॉलसाठी 1 हँड फायर इनस्टीग्यूसर व दालन क्र 5 व खाद्य विभागासाठी प्रति 5 स्टॉलसाठी 1 हँड फायर इनस्टीग्यूसर व अग्नीशमन वाहन 2 ) - दर प्रति दिवस
रोडवर 3 कमानि महत्वाच्या ठिकाणी व १ मुख्य प्रवेशद्वारावर उभारणे ४ कमानी
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वारावर एलईडी लाईटसह १ (30 बाय 20 फुट त्रिमीतिय डिझाईनसह)
प्रदर्शन स्थळावर सर्व बाजूने पत्र्याचे टीन कंपाउंड उभारणे १ दर प्रति मीटर
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .