Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹7,890Accepted-AOC | L1 | Accepted-AOC accept | |
| 2 | L2₹12,900−₹10.1 L (98.7%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance OK | |
| 3 | L3₹13,472−₹10.1 L (98.7%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance OK | |
| 4 | L4₹13,870−₹10.1 L (98.6%)Rejected-Finance 26 1 1B STRAND ROAD BURRA BAZAR KOLKATA WEST BENGAL 700001 | KOLKATA | WEST BENGAL | 700001 | L4 | Rejected-Finance OK | |
| 5 | L5₹13,880−₹10.1 L (98.6%)Rejected-Finance | L5 | Rejected-Finance OK |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹10,000
Closing Date
18 Feb 2020, 1:00 pmClosed
SUB DIVISIONAL AGRICULTURE OFFICER OSMANABAD
SUB DIVISIONAL AGRICULTURE OFFICER OSMANABAD
Providing Village Bord and Flex (Under POCRA) Sub-Division Osmanabad Dist Osmanabad
2020_DOA_543386_2
SDAO/POCRA/166/2019-20
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
360 days
Under POCRA Villeges
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹1,000
via Net Banking
₹10,000
7 Aug 2020
3 Feb 2020
20 Feb 2020
3 Feb 2020
18 Feb 2020
3 Feb 2020
3 Feb 2020 - 18 Feb 2020
Amount
प्रकल्पातील निवडलेल्या गावाच्या प्रवेशव्दाराजवळ प्रकल्पाच्या नावाचा बोर्ड 1. बोर्ड साईज - 4X6 फुट 2. प्रिंटिंग - सोबत दर्शविलेल्या रंगसंगतीप्रमाणे व्हिनल (Vinyl) प्रिंट या बोर्डवर चिटकवणे. 3. बोर्ड पत्रा - 20 गेज, 35mmX35mmX3mm फ्रेम एमएस अँगल काळा कलर सह 4. बोर्ड उंची - 9 फुट, एम.एस. अँगल – 50mmX50mmX5mm प्रती बोर्ड 2 एमएस अँगल काळा रंग सह. 5. फिटींग – 1ft रुंदी X1 ft लांबी X2 ft खोलीचे 2 खड्डे करून सिमेंट कॉंक्रीटमध्ये फिटिंग करणे. (वाहतुक, कामगार व इतर सर्व सुविधेसह) 6. प्रत्येक गावासाठी वेगळा D.T.P करण्याची गरज आहे. 7. एकूण 78 गावांची यादी सोबत जोडली आहे. 8.बोर्डाचे सविस्तर संकल्प चित्र सोबत जोडले आहे.
प्रकल्पातील निवडलेल्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम कृषि संजीवनी समितीचा बोर्ड 1. फ्रेम साईज - 6X4 फुट 2. एक इंची (25 एम.एम.) Square Pipe (22 गेज) ची 6x4 फुटाची फ्रेम मध्यभागी सपोर्टसह द्यावी. 3. त्यास फिटिंगसाठी दोन हुक असावेत आणि रेड ऑक्साईड मध्ये पेंट केलेले असावे. 4. प्रिंटिंग - सोबत दर्शविलेल्या रंगसंगतीप्रमाणे ग्राम कृषि संजीवनी समितीची FLEX प्रिंट 6x4 फुट, फ्रेमवर चिटकवणे व ग्रामपंचायत कार्यालयात लावणे.(वाहतुक, कामगार व इतर सर्व सुविधेसह) 5. प्रत्येक गावासाठी ग्राम कृषि संजीवनी समिती वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक गावासाठी वेगळा D.T.P करण्याची गरज आहे.त्याचा तपशील पुरवठा आदेश देतेवेळी देण्यात येईल. 6. एकूण 68 गावांची यादी सोबत जोडली आहे.
प्रकल्पातील निवडलेल्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत मान्यता असलेल्या घटक व अनुदान माहितीबाबत बोर्ड 1. फ्रेम साईज - 6X4 फुट 2. एक इंची (25 एम.एम.) Square Pipe (22 गेज) ची 6x4 फुटाची फ्रेम मध्यभागी सपोर्टसह द्यावी. 3. त्यास फिटिंगसाठी दोन हुक असावेत आणि रेड ऑक्साईड मध्ये पेंट केलेले असावे. 4. प्रिंटिंग - सोबत दर्शविलेल्या रंगसंगतीप्रमाणे ग्राम कृषि संजीवनी समितीची FLEX प्रिंट 6x4 फुट, फ्रेमवर चिटकवणे व ग्रामपंचायत कार्यालयात लावणे.(वाहतुक, कामगार व इतर सर्व सुविधेसह) 5. सर्व गावासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत मान्यता असलेल्या घटक व अनुदान रचना सारखीच आहे.त्यामुळे प्रत्येक गावासाठी वेगळा D.T.P करण्याची गरज नाही.त्याचा तपशील पुरवठा आदेश देतेवेळी देण्यात येईल. 6. एकूण 78 गावांची यादी सोबत जोडली आहे.
प्रकल्पातील निवडलेल्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात गाव शिवारातील पाण्याचा ताळेबंद दर्शिवणारा बोर्ड 1. फ्रेम साईज - 6X4 फुट 2. एक इंची (25 एम.एम.) Square Pipe (22 गेज) ची 6x4 फुटाची फ्रेम मध्यभागी सपोर्टसह द्यावी. 3. त्यास फिटिंगसाठी दोन हुक असावेत आणि रेड ऑक्साईड मध्ये पेंट केलेले असावे. 4. प्रिंटिंग - सोबत दर्शविलेल्या रंगसंगतीप्रमाणे गाव शिवारातील पाण्याचा ताळेबंद FLEX प्रिंट 6x4 फुट, फ्रेमवर चिटकवणे व ग्रामपंचायत कार्यालयात लावणे.(वाहतुक, कामगार व इतर सर्व सुविधेसह) 5. प्रत्येक गावासाठी गाव शिवारातील पाण्याचा ताळेबंद वेगवेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक गावासाठी वेगळा D.T.P करण्याची गरज आहे.त्याचा तपशील पुरवठा आदेश देतेवेळी देण्यात येईल. 6. एकूण 34 गावांची यादी सोबत जोडली आहे.
Aadhar Papers
SHIV PUBLICITY
N S TRADING COMPANY
Gouri Udyog
TAMBE ENTERPRISES SOLAPUR
PRAGAT TANTRIK SWAYAROJGAR SEVA SAHKARI SANSTHA MARYA
stage.html
html • 0.06 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .