Loading…
Loading…
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance NULL | Admitted-Finance |
| 2 | Admitted-Finance NULL | Admitted-Finance |
| 3 | Rejected-Technical AUSA LATUR MAHARASHTRA | LATUR | MAHARASHTRA | 413510 | Rejected-Technical Rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹85,000
Closing Date
31 Oct 2023, 6:00 pmClosed
Collector and District Election Officer
Collector Office Dharashiv
Providing Xerox Machine on Rent Basis for Loksabha and Vidhansabha Elections 2024 District Dharashiv
2023_OSMBD_950365_8
01/2023-24-e-Tender/Kavi/01
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Dharashiv
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹5,100
₹85,000
Yes
Collector Office Dharashiv
4 Jan 2024
5 Oct 2023
2 Nov 2023
5 Oct 2023
31 Oct 2023
9 Oct 2023
6 Oct 2023
Amount
झेरॉक्स मशीन काट्रेज,शाई(INK) चालकासह Make 2021 नंतरचा असावा.कंपनी Canon/Modi/Sharp,High Speed Printing सह (Without Paper) (पहिल्या दिवसाचे एका मशीनचे भाडे)(अंदाजित लागणारी संख्या 9)
झेरॉक्स मशीन काट्रेज,शाई(INK) चालकासह Make 2021 नंतरचा असावा.कंपनी Canon/Modi/Sharp,High Speed Printing सह (Without Paper)दुस-या दिवसापासुन पुढील प्रत्येक दिवसासाठी प्रतिदिन भाडे नमुद करावे.(अंदाजित लागणारी संख्या 9)
झेरॉक्स मशीन काट्रेज,शाई(INK) चालकासह Make 2021 नंतरचा असावा.कंपनी Canon/Modi/Sharp,High Speed Printing सह (Without Paper)प्रती एक महिना एका मशीनचे भाडे नमुद करावे.(अंदाजित लागणारी संख्या 9)
NOTE:- 1. निविदाधारकाने दर नमुद करताना वस्तु व सेवासाठीची किंमत/खर्च व त्यासाठी भरावे लागणारे वेगवेगळे कर,वाहतुक खर्च हे स्वतंत्रपणे नमूद न करता त्याची एकुण होणारी रक्कम नमुद करावी. 2. उपरोक्त नमुद करण्यात येणा-या दरामध्ये प्रत्यक्ष काम करणा-या व्यक्तीच्या शुल्कासहित व सर्व करांसह समाविष्ट असावे.निविदाधारकांनी पुरविलेले झेरॉक्स मशीन/झेरॉक्स प्रती व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावरचा वापर एक महिन्याच्या कमी कालावधी साठी झाल्यास त्यांचे भाडे हे दिवसाच्या दराप्रमाणे देण्यात येईल.तसेच जर सदर होणारे भाडे हे महिन्याच्या भाड्यापेक्षा जास्त होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये महिन्याचेच भाडे अदा करण्यात येईल.एका महिन्यापेक्षा जास्त दिवसासाठी झेरॉक्स मशीन/झेरॉक्स प्रती व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरविल्यास अशा परिस्थितीमध्ये एका महिन्याच्या पुढील प्रत्येक दिवसासाठी दुस-या दिवसापासुन पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर देय राहील. 3. उपरोक्त नमुद करण्यात आलेली अंदाजीत लागणारी संख्या ही केवळ अंदाजीत स्वरुपात देण्यात आलेली असुन प्रत्यक्ष सदर संख्ये मध्ये कमी किंवा वाढ होवु शकते.त्यामुळे सदर अंदाजीत संख्येमुळे पुरवठादार यांची कोणतीही तक्रार ग्राहय धरली जाणार नाही. 4. निविदाधारक यांना अ.क्र. 01 ते 03 या सर्व बाबींचे दर नमुद करणे बंधनकारक आहे.सर्व बाबींचे दर नमुद न करणा-या निविदाधारकास अपात्र ठरवण्यात येईल.याची नोंद घेण्यात यावी.
Ambika Multiservices
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .