Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹2.3 LAccepted-AOC | ₹2.3 L | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | L2₹2.3 LRejected-AOC | ₹2.3 L | L2 | Rejected-AOC L2 |
| 3 | L3₹2.4 LRejected-AOC | ₹2.4 L | L3 | Rejected-AOC L3 |
Tender Value
₹25 L
EMD Value
₹25,000
Closing Date
25 Mar 2024, 5:00 pmClosed
Associate Director of Research ZARS, Solapur
Associate Director of Research ZARS, Near Dayanand College Solapur
Tender inviting for Supply security gaurd clark driver and various work of Agriculture Farm and lab work etc in ZARS, Solapur
2024_MPKVR_1037802_1
KVKM/Tender/ 2023-2024
Open Tender
Support/Maintenance Service
Item Rate
30 days
ZARS Solapur
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹5,400
₹25,000
Yes
Associate Director of Research ZARS, Near Dayanand
28 Sept 2024
18 Mar 2024
26 Mar 2024
18 Mar 2024
25 Mar 2024
18 Mar 2024
20 Mar 2024
Amount
बैलाच्या सहायाने कुळव मारणे /
बैलाच्या सहायाने रासनि करणे
धसकटे वेचणे केणा गवत काढणे
प्रयोगिक व बिजोउत्पादन क्षेत्राची आखणी करणे, बांध ओढणे
प्रयोगिक व बिजोउत्पादन क्षेत्राची आखणी करणे, बांध ओढने टोकने व झाकणे
प्रयोगिक / बिजोउत्पादन व जनरल क्षेत्रात नांग्या भरणे
प्रयोगिक / बिजोउत्पादन व जनरल क्षेत्रात विरळ्णी करणे
अ) टोकन केलेले क्षेत्र
ब) पाभरीने पेरलेले क्षेत्र
प्रयोगाचे मोठे लोखंडी बोर्ड दोन फुट खड्डे खणून प्लॉट मध्ये बसवणे
प्रयोगिक / बिजोउत्पादन व जनरल क्षेत्रात खुरपणी करणे
रोगट झाडी / भेसळ झाडे काढणे
कोळपणी करणे
अ) हात कोळपे
ब) बैल कोळपे
बांधावरील तण काढणे
कीटक नाशकांची डस्टरने धुरळणी करणे
उचलतन उचलणे / काढणे
प्रयोगिक प्रात्यक्षिकातील पिकावर मछरदानी टाकणे (मांडव करून)
पशू पक्षापासून, जंनावरपासून पिकाची राखण करणे (प्रती दिन)
अ) पेरणीनंतर
ब) उभ्या पिकाची
पिकांची काढणी /खुडणी करून खळयापर्यंत वाहतूक करणे
पिकाची मळनि यंत्राच्या साहयाने करून बियाणे स्वछ करणे
बळीराम नांगर मारणे (बैलाने )
नांगरणी करणे (ट्रॅक्टरने )
कुळव मारणे (ट्रॅक्टरने )
कल्टिवेटर / पंजी मारणे (ट्रॅक्टरने )
बिजोत्पादन /जनरल पिकाची पेरणी करणे व खते पेरणे
ब) ट्रॅक्टरने
औषध फवारणी करणे /विद्राव्य खताची फवारणी करने
अ)न्यापसक पंप
ब)गटुर पंप
क)पावर स्प्रे पंपाने
प्रायोगिक पिकाची मळणी करून बियाणे स्वछ करणे(काठीच्या सहायाने)
प्रायोगिक पिकाची मळणी करून बियाणे स्वछ करणे
अ)काठीच्या सहायाने
धान्य स्वछ करणे चाळनि करून वाळवणे, धान्य गोडाऊनला वाहतूक करणे, वजणे घेऊन थप्पी लावणे
अ)जनरल
ब) बिजोत्पादन /प्रायोगिक
कडवळ कापणे व गोठ्या पर्यन्त वाहतूक करणे
मृद व जलसंधारनासाठी सरी वरंबे पाडणे व दुरुस्स्त करणे
अर्धचंद्रकृती आळी तयार करणे
झाडांना रिंग पद्धतीने खते देणे
रोटाव्हेटर मारणे ( ट्रॅक्टरने )
हिरवळीचे खत कापून तासात गाडणे
कंपोस्ट खत खड्ड्यातून काढणे, वाहतूक करणे, ट्रालीत भरणे
कंपोस्ट खत / ग्लिरीसीडीया / प्रेसमड / ज्वारी कडबा कुट्टी शेतात पसरविणे
शेवगा/तुरीची रोपे तयार करण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या मातीने भरणे व बी टोकन करून पाणी देणे
रोपे वाहतूक करून व खड्डा करून लावणे
मोघडाने पेरणी करणे, खते देणे, बी व खत झाकणे
प्रेसमड कंपोस्ट खत ट्रॅक्टरने वाहतूक करणे
संस्काराची नावे लिहिणे (छोट्या T बोर्ड)
बिजोत्पादन बियाणे व खते पाभरीने पेरणी करून रासनी मारणे अ) बैलाने ब) ट्रॅक्टरने
पीक फुलोर्यात असताना कापणी करणे व अछादन करणे/गाडणे
सुबाभूल कापणे व ट्रॅलीत भरून वाहतूक करणे
सुभाभूळ कुट्टी करणे व शेतात पसारविणे
कडबा कुट्टी ट्रॅलीत भरून वाहतूक करणे व शेतात पसारविणे
मातीचे नमुने घेणे, वाळविणे, कुटणे व पिशवीत भरणे
मातीच्या ओलाव्याचे नमुने घेणे
झाडाभोवती अळी तयार करणे
आवळा, बोर, शेवगा, लिंबू ई. फळे तोडून प्रतवारी, पॅकिंग करणे
प्रायोगिक गवत कापणे व वाहतूक करणे
बाजरी पिकाचे सरमाड काढून कंपोस्ट खड्ड्यापर्यंत वाहतूक करणे
इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने पाणी देणे
फळझाडांची छाटनि करणे व फांद्या बाहेर काढणे
झाडांच्या बुंध्याना पेस्ट लावणे
फळबागांना पाणी देणेसाठी दंड ओढणे
रोपांना वाहतूक करून पाणी घालणे
सपाट वाफे तयार करणे व दुरुस्त करणे
बंदिस्त वाफे तयार करणे व दुरुस्त करणे
1x1x1 मिटर आकाराचा खड्डा घेणे, माती व शेणखताने भरणे
झाडाभोवती कुदळीने रिंग पाडने, रसायनिक खत देणे व झाकणे
फळ झाडांना ड्रेचिंग करणे
फळ पिकांना संरक्षित पाणी देणे
फळझाडांच्या आळयात कडीकचर्याचे आछादन करणे
फळझाडांचे वाफे चाळणे
फळझाडांची निरिक्षने घेणे
फळझाडांचे कलम करणे
कलम कट करून / सर्व प्रकारचे बियाणे प्लॅस्टिक पिशवीत भरणे
फळझाडांचे / कलमांचे फुट काढणे
डाळींबाचे फळ, फुले तोडणे
अवजारे शेड आवारातील गवत कापणे
रनअप प्लाटचे पाणी नमूना घेणे व हौद साफ करणे
शेततळ्यावर डिझेल इंजिन/ इलेक्ट्रिक मोटर बसविणे व पाणी देणे
स्टेजलेव्हल रेकॉर्डर वाहतूक करून बसविणे व काढणे
शेततळ्यात वाहून आलेली गाळमाती बाहेर काढने
शेततळ्यातील गाळ माती वाहतूक करून फळझाडा भोवती टाकणे
शेततळयाभोवती अंजन/स्टायलो/ बांबू गवत लावणे
प्रायोगीक बियाणे वाळविणे, स्वछ करणे व औषध लावणे
हुलगा पिकांमध्ये संकरीकरण करणे, संकरीत फुलांना दोरा बांधने इ. कामाच्या मदतीसाठी
प्रयोगातिल विविध निरीक्षणे घेण्यास मदत करणे (उगउन आलेली झाडे मोजणे, झाडांची ऊंची मोजणे, झाडांच्या फांद्या, शेंगा, शंभर दाणे मोजणे इ. निरीक्षणे )
प्रयोग शाळेत / कार्यालयीन कामात मदतनिसाचे काम करणे
पिकामध्ये स्प्रिकलरसेट जोडणे व स्प्रिकलर द्वारे पाणी देणे
कडीपत्ता, कोथबिर, भाजीपाला काढणी करून पेंढया बांधणे
इन्फ्रारेड थर्मामिटरच्या सहाय्याने झाडांच्या पानाच्या पसाराचे तापमान घेन्यास मदत करणे
एक चौरस मीटर क्षेत्रामधील झाडांच्या शुष्क पदार्थाचे वर्गीकरन करून त्यांची वजने नोंदवणे कामी मदत करणे व सर्व पाकिटे व्यवस्थित राखणे
वेधशाळेत गवत काढणे, वेळोवेळी स्वछता करणे
फळबागेतील अंतर मशागतीकरिता बैलाच्या सहाय्याने कुळव मारणे
फळबागेतील अंतर मशागतीकरिता बैलाच्या सहाय्याने बळीराम नांगर मारणे
फळबागेतील अंतर मशागतीकरिता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगर, कुळव मारणे
कंपोस्ट खत खड्ड्यातून काढणे व फळबागेत पसरविणे
फळझाडवर तणनाशक/किडनाशक/बुरशिनाशक औषध फवारणी करणे
अ) नापसक स्प्रे पंपाने
ब) गटोर पंपाने
फळ झाडांना किडनाशक / बुरशिनाशक औषध ड्रेचिंग करणे
पक्षी जनावरे किंवा चोरापासून फळ पिकाचे राखण करणे ( प्रती दिन )
फळबागेतील झाडास काव-बोर्डो पेस्ट लावणे
रोपवाटीकेतील रोपे साठवण करणेसाठी वाफे तयार करणे
रोपवाटीकेतील पोयटा माती भरून खाली करणे
रोपवाटीकेत शेणखत, माती मिश्रणाने पोलिथिण पिशव्या भरणे
रोपवाटीकेत रोपांना झारीने पाणी देणे
रोपवाटीकेतील रोपाची / कलमाची फुट काढणे
रोपवाटीकेतील तयार रोपांची वाफे बदलणे, वर काढणे, पिशव्यातील गवत फुट काढणे
रोपवाटीकेतील तयार पोलिथिण पिशव्यात बियाणे लावणे
रोपवाटीकेतील तयार पोलिथिण पिशव्यात गुटी / कांडया / कटींग लावणे
प्रयोग शाळेत ट्रायकोडर्मा प्लस व कंपोस्ट जिवाणू तयार करणे कामी मदत करणे
फळझाडाच्या भोवती चर काढणे
फळझाडाच्या भोवती केलेल्या चरामध्ये कुट्टी टाकणे व झाकणे
स्तर अच्छादना द्वारे मुलस्थानी जलसंधारणासाठी चर काढणे
स्तर अच्छादना द्वारे मुलस्थानी जलसंधारणासाठी काढलेल्या चरामध्ये कुट्टी टाकणे व झाकणे
पावसाने फुटलेले बांध दुरुस्त करणे / नवीन बांध टाकणे
पावसाचे पाणी वाहून नेणारे चर दुरुस्त करणे / नवीन चर करणे
शेतकरी प्रशिक्षण, बैठका, निरनिराळे दिन, शेतकरी मेळावा ई. कार्यक्रमासाठी विविध कामे करणे ( उदा. स्वछता, बोर्ड लावणे, पाणी देणे ई.)
सुरक्षारक्षक (कुशल) कार्यालयीन परिसर व प्रक्षेत्राची देखभाल करणे व राखण करणे (दिवस/रात्र)
कंत्राटी शिपाई (कुशल) कार्यालयात मदतनीसाचे काम करणे
कंत्राटी वाहनचालक (कुशल) वाहनचालकाचे काम करणे (जीप/ट्रक्टर इत्यादी)
स्वीपर (अकुशल) कार्यालयीन परिसरातील प्रसाधन गृहे (टायलेट इ.) निवास्थान परिसर/ कार्यालय / वसतिगृह तसेच सर्व अतिथीगृहातील खोल्याची साफसफाई व स्वच्छ्ता करणे
M/S.SHAKTI SECURITY AND PERSONNEL SERVICES
SANGITA MULTI SERVICES
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at [email protected].