Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹539Accepted-AOC 105 SAI NIRMAN APARTMENT HANDA COMPLEX ASHIAD ROAD SHEGAON ROAD AMRAVATI | AMRAVATI | AMRAVATI | MAHARASHTRA | 444604 | L1 | Accepted-AOC low | |
| 2 | L2₹596+₹57 (10.6%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance HIGH | |
| 3 | L3₹608+₹69 (12.8%)Rejected-Finance AMRAVATI | L3 | Rejected-Finance HIGH |
Tender Value
₹60 L
EMD Value
₹50,000
Closing Date
11 Mar 2022, 6:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Chief Officer,Alandi Municipal Council
Alandi Municipal Council, Alandi, Tal. Khed ,Dist.Pune
PROVIDING SERVICES FOR PROPERTY TAX ASSESSMENT SURVEY AND COMPUTERIZATION FOR MUNICIPAL COUNCIL ALANDI
2022_DMA_774504_1
2022_AMC_Assesment
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Alandi Municipal Council
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹3,000
₹50,000
28 Mar 2022
2 Mar 2022
14 Mar 2022
2 Mar 2022
11 Mar 2022
2 Mar 2022
120 days
Amount
Property Tax
नगर परिषद हद्दीतिल मिळकतीचे पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगर परिषदेस सहाय्य करण्यात यावे. त्यामध्ये मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी,झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगर परिषद हद्दीतिल मिळकती जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्येक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन मिळकतीचा नकाशा तयार करणे. सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे.
नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा. ज्यावर नगर परिषदेची हद्द आखणी,कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी,प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्येक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे.
नगरपरिषदेकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या जुन्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, कर आकारणी करण्याकरीता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती अद्यावत करणे. नगरपरिषदेद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगर परिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह प्रिंट काढुन नगर परिषदेला सुपुर्द करणे, नगर परिषदेने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगर परिषदेला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी.
Abell Electro-Soft Technologies Pvt. Ltd. (OPC)
STHAPATYA CONSULTANTS INDIA PVT. LTD.
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .