Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹11.9 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC Minimum price bid | |
| 2 | L2₹320.1 Cr+₹320.0 Cr (267834.1%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance Price quoted is more than maximum price bid | |
| 3 | L3₹320.5 Cr+₹320.4 Cr (268175.5%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance Price quoted is more than maximum price bid | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Prequalifying criteria is not followed | |
| 5 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Prequalifying criteria is not followed |
| Sl No | Description | Qty | Unit | FIREWINGS INFRACON SERVICES PVT. LTD. L2 | SADGIR MULTISERVICES PVT LTD L1 | Roshan Construction L3 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00 | माहिती, शिक्षण व संवाद (IEC) या घटकाअंतर्गत कर्जत शहरात जनजागृती करणेकामी संस्था नियुक्त करणे पथनाट्य आयोजीत करणे (किमान ५ कलाकार असणे आवश्यक) | 1 | पथनाटय | 6,500 ₹6,500 | 6,400 ₹6,400 Lowest | 6,600 ₹6,600 |
| 2.00 | शहरामध्ये चौक सभा आयोजीत करणे (किमान ३० खुर्च्याची व्यवस्था आवश्यक) | 1 | चौक सभा | 7,600 ₹7,600 | 7,500 ₹7,500 Lowest | 7,700 ₹7,700 |
| 3.00 | स्वच्छ सर्वेक्षण ODF+/ODF++ व स्टार रेटिंग करिता सहायक तांत्रिक व इतर कर्मचारी कंत्राटी तत्वावर घेण्याकरिता व त्याकरिता येणा-या खर्चास मंजुरी प्रदान करणे स्वच्छता दुत/ स्वच्छता ग्रही मार्फत स्वच्छता अॅप डाऊनलोड करून घेणे, स्वच्छता अॅप वरील तक्रारीची पुर्तता करणे, स्वच्छता अॅप वर फिडबॅक घेणे, डोअर-टू-डोअर - कचरा संकलन करण्यावर स्वच्छ नगर अॅपद्वारे देखरेख ठेवणे, स्टार्टअप, एन्टरप्रिन्युअर/इंडस्ट्रीज, धार्मिक, सांस्कठतिक संस्था व सेवाभावी संस्था/ इतर संस्था यांच्या स्वच्छ भारत अभियान SS League-२०२१/ कोविड- १९ संबंधित समस्या यांबद्दल केलेल्या कामाकरिता त्याचा प्रसार करणे, घरोघरी/ शाळा/ कॉलेज मध्ये जाऊन स्वच्छता तसेच इतर अनुषंगिक बाबींच्या अनुषंगाने जनजागृती करणे व आवश्यक ठिकाणी नियमाप्रमाणे दंड आकारणी करणे, सोशल मिडियावर व्यापक जनजागृती करणे, सोशल मिडियावर फॉलोअर्स वाढविणे, सोशल मिडिया अकाऊंटवर प्रबोधनपर साहित्य पोस्ट करणे, स्वच्छता संबंधी उपक्रम/ स्पर्धाची माहिती देणे, नगर परिषदतर्फे राबल्यिा जाणाया उपक्रमांची माहिती देणे, एकावेळी अनेक जणांना स्वच्छतेविषयक ई मेल करून जनजागृती करणे, सोशल मिडीयावर यश कथा प्रसिध्द करणे, महान्युज पोर्टलवर लेख प्रकाशित करणे, स्वच्छ सर्वेक्षण व इतर अनुषंगिक स्पर्धांकरिता सर्व बाबींचे फोटो, पी.पी.टी., व्हिडीओ, पेपर कटिंग, सोशल मिडिया स्क्रीन शॉट इ. द्वारे डॉक्युमेंटेशन तयार करणे. | 1 | स्वच्छता दुत/स्वच्छता ग्रही प्रति महिना | 25,000 ₹25,000 | 24,000 ₹24,000 Lowest | 25,100 ₹25,100 |
| 4.00 | केबलवर जाहिराती देणे | 1 | दिवस | 900 ₹900 | 800 ₹800 Lowest | 1,000 ₹1,000 |
| 5.00 | एल.ई.डी. गाडी/ एल.सी.डी. स्क्रिन गाडी व्दारे स्वच्छते विषयक जनजागृती करणे | 1 | दिवस | 2,000 ₹2,000 | 1,900 ₹1,900 Lowest | 2,100 ₹2,100 |
| 6.00 | शहराकरिता ब्रँड अँम्बेसँडर नेमणे (3 महिन्यांकरिता) ब्रँड अँम्बेसँडरने कर्जत नगर परिषदेतर्फे राबविण्यात येणा-या सर्व स्वच्छतेविषयक कार्यक्रम /उपक्रम यांना उपस्थित राहुन स्वच्छतेविषयक जनजागृती करणे आवश्यक राहील. | 1 | प्रति महिना | 7,000 ₹7,000 | 6,900 ₹6,900 Lowest | 7,100 ₹7,100 |
| 7.10 | स्वच्छ सर्वेक्षण , ODF/ODF++ स्टार रेटिंग अनुषंगाने शहरातील विविध घटकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धा घेणे शाळा /कॉलेजमधील विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. 1)चित्रकला/ पोस्टर स्पर्धा (३०० विद्यार्थी सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला रंग व चित्र पेपर देणे आवश्यक) | 1 | स्पर्धा | 20,000 ₹20,000 | 19,000 ₹19,000 Lowest | 20,100 ₹20,100 |
| 7.20 | निबंध स्पर्धा (३०० विद्यार्थी विदयार्थ्याला सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला पेन व पेपर देणे आवश्यक) | 1 | स्पर्धा | 20,000 ₹20,000 | 19,000 ₹19,000 Lowest | 20,100 ₹20,100 |
| 7.30 | वक्त्व स्पर्धा (३०० विद्यार्थी सदर स्पर्धेकरिता साउंड सिस्टिम व्यवस्था करणे आवश्यक) | 1 | स्पर्धा | 20,000 ₹20,000 | 19,000 ₹19,000 Lowest | 20,100 ₹20,100 |
| 7.40 | रांगोळी स्पर्धा (३०० विद्यार्थी सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला रांगोळी देणे आवश्यक) | 1 | स्पर्धा | 20,000 ₹20,000 | 19,000 ₹19,000 Lowest | 20,100 ₹20,100 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹15,000
Closing Date
23 Jul 2025, 5:00 pmClosed
cheif officer
karjat Municipal Council
Appointing an Consultancy to create awareness in Karjat city under the component of Information Education and Communication (IEC)
2025_DMA_1198615_1
kmc/1004/25-26
Open Tender
Consultancy
Item Wise
karjat Municipal Council
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,500
₹15,000
Yes
10 Oct 2025
9 Jul 2025
24 Jul 2025
9 Jul 2025
23 Jul 2025
9 Jul 2025
Amount
माहिती, शिक्षण व संवाद (IEC) या घटकाअंतर्गत कर्जत शहरात जनजागृती करणेकामी संस्था नियुक्त करणे पथनाट्य आयोजीत करणे (किमान ५ कलाकार असणे आवश्यक)
शहरामध्ये चौक सभा आयोजीत करणे (किमान ३० खुर्च्याची व्यवस्था आवश्यक)
स्वच्छ सर्वेक्षण ODF+/ODF++ व स्टार रेटिंग करिता सहायक तांत्रिक व इतर कर्मचारी कंत्राटी तत्वावर घेण्याकरिता व त्याकरिता येणा-या खर्चास मंजुरी प्रदान करणे स्वच्छता दुत/ स्वच्छता ग्रही मार्फत स्वच्छता अॅप डाऊनलोड करून घेणे, स्वच्छता अॅप वरील तक्रारीची पुर्तता करणे, स्वच्छता अॅप वर फिडबॅक घेणे, डोअर-टू-डोअर - कचरा संकलन करण्यावर स्वच्छ नगर अॅपद्वारे देखरेख ठेवणे, स्टार्टअप, एन्टरप्रिन्युअर/इंडस्ट्रीज, धार्मिक, सांस्कठतिक संस्था व सेवाभावी संस्था/ इतर संस्था यांच्या स्वच्छ भारत अभियान SS League-२०२१/ कोविड- १९ संबंधित समस्या यांबद्दल केलेल्या कामाकरिता त्याचा प्रसार करणे, घरोघरी/ शाळा/ कॉलेज मध्ये जाऊन स्वच्छता तसेच इतर अनुषंगिक बाबींच्या अनुषंगाने जनजागृती करणे व आवश्यक ठिकाणी नियमाप्रमाणे दंड आकारणी करणे, सोशल मिडियावर व्यापक जनजागृती करणे, सोशल मिडियावर फॉलोअर्स वाढविणे, सोशल मिडिया अकाऊंटवर प्रबोधनपर साहित्य पोस्ट करणे, स्वच्छता संबंधी उपक्रम/ स्पर्धाची माहिती देणे, नगर परिषदतर्फे राबल्यिा जाणाया उपक्रमांची माहिती देणे, एकावेळी अनेक जणांना स्वच्छतेविषयक ई मेल करून जनजागृती करणे, सोशल मिडीयावर यश कथा प्रसिध्द करणे, महान्युज पोर्टलवर लेख प्रकाशित करणे, स्वच्छ सर्वेक्षण व इतर अनुषंगिक स्पर्धांकरिता सर्व बाबींचे फोटो, पी.पी.टी., व्हिडीओ, पेपर कटिंग, सोशल मिडिया स्क्रीन शॉट इ. द्वारे डॉक्युमेंटेशन तयार करणे.
केबलवर जाहिराती देणे
एल.ई.डी. गाडी/ एल.सी.डी. स्क्रिन गाडी व्दारे स्वच्छते विषयक जनजागृती करणे
शहराकरिता ब्रँड अँम्बेसँडर नेमणे (3 महिन्यांकरिता) ब्रँड अँम्बेसँडरने कर्जत नगर परिषदेतर्फे राबविण्यात येणा-या सर्व स्वच्छतेविषयक कार्यक्रम /उपक्रम यांना उपस्थित राहुन स्वच्छतेविषयक जनजागृती करणे आवश्यक राहील.
स्वच्छ सर्वेक्षण , ODF/ODF++ स्टार रेटिंग अनुषंगाने शहरातील विविध घटकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धा घेणे शाळा /कॉलेजमधील विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. 1)चित्रकला/ पोस्टर स्पर्धा (३०० विद्यार्थी सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला रंग व चित्र पेपर देणे आवश्यक)
निबंध स्पर्धा (३०० विद्यार्थी विदयार्थ्याला सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला पेन व पेपर देणे आवश्यक)
वक्त्व स्पर्धा (३०० विद्यार्थी सदर स्पर्धेकरिता साउंड सिस्टिम व्यवस्था करणे आवश्यक)
रांगोळी स्पर्धा (३०० विद्यार्थी सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला रांगोळी देणे आवश्यक)
स्वच्छतेविषयक नावीन्यपूर्ण प्रकला स्पर्धा (३०० विद्यार्थी )
पत्रलेखन स्पर्धा (३०० विद्यार्थी सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला पेन व पेपर देणे आवश्यक)
पासबुक स्पर्धा (सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला दैनदि प्लॅस्टिक व इतर सुका कचरा विलगीकरण कार्ड देणे आवश्यक तसे सदर कचरा विलगीकरणाची दैनंदिन गोंद घेणे आवश्यक) (प्रति महिना)
पर्यावरण स्पर्धा (सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावर संबंधित उपक्रमांबाबत नोंदणी कार्ड देणे आवश्यक तसेच सदर कार्ड मध्ये आठवडयातून एकदा नोंद घेणे आवश्यक) (प्रति महिना)
स्वच्छ सर्वेक्षण , ODF/ODF++च स्टार रेटिंग च्या | अनुषंगाने स्वच्छता रॅली / पुरस्कार समारंभ / स्वच्छता विषयक | सांस्कृतिक कार्यक्रम / विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबविणे रोड शो/ रॅलिचे आयोजन करणे (सदर रोड शो/ रॅलिकरिता बॅनर्स व फलायर्स ची व्यवस्था करणे आवश्यक) 1) १५००-२००० व्यक्ती
कर्जत शहरात स्वच्छ सर्वेक्षण , ODF+/ODF++ व स्टार रेटिंग अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणा-या व्यक्तिंना सन्मानित करण्याकरिता प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह पुरवठा करणे शहरातील महिलांकरिता रांगोळी स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (१५०-२०० महिला - सदर स्पर्धेकरिता प्रत्येक महिलेला रांगोळी देणे आवश्यक)
प्रत्येक प्रभागातील महिलांकरिता विविध स्पर्धा आयोजन करणे जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरि पारितोषिक वितरण करणे इ. 1) रांगोळी स्पर्धा (२०-५० महिला सदर स्पर्धेकरिता प्रत्येक महिले रांगोळी देणे आवश्यक)
स्वतंत्र स्मार्ट गृहिणी स्पर्धा (सदर स्पर्धेकरिता प्रत्येक महिलेला दैनंदिन कचरा विलगीकरण कार्ड देणे आवश्यक तसेच कचरा विलगीकरणाची दैनंदिन नोंद घेणे आवश्यक) (प्रति महिना)
कर्जत शहरातील महिला बचत गटांला आय.ई.सी. (IEC उपक्रमाअंतर्गत सामावून घेणे शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, संघटना, धर्मगुरू, बचतग व्यापारी संघटना, गृहनिर्माण संस्था, एन.जी.ओ. खाजगी संस्था सी.एस. आर. संस्था यांच्या स्वच्छता अभियाना संबंधी प्रत्ये महिन्याला बैठका तसेच सर्व नोंदणीकृत व्यापारी संघटन मेडिकल संघटना, आठवडी बाजारात येणारे शेतकरी इ. यांच स्वच्छता अभियाना संबंधी/ प्लॅस्टिक बंदीच्या कड अंमलबजावणी व त्याचा आढावा घेण्याकरिता बैठका आयोजि करून जनजागृती करणे.
शहरातील प्रत्येक प्रभागात (एकूण ९ प्रभाग) बचतगट, गृहनिर्माण संस्था एन.जी.ओ. खाजगी संस्था व सी.एस.आर. संस्था यांना स्वच्छतेकरिता सहभागी करणे. सदर सर्व संस्थांचा ऑक्टोबर २००० पासून प्रत्येक महिन्याला प्रत्येक प्रभागाचा अंतर्भाव होईल असा किमान १ उपक्रम आवश्यक असून त्यामध्ये विमान २०० नागरिकांनी आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे (डिजीटल कॅम्पेनकरिता २००० नागरिकांची आवश्यकता आहे.)
नगरपरिषदेने शहरात स्वच्छतेविषयक राबविलेल्या विविध योजना/ उपक्रमांचा नागरिकांच्या जीवनावर झालेल्या प्रभावाचे नागरिकांकडून अभिप्राय प्राप्त करून घेणे. (किमान ३ प्रभाग व प्रत्येक प्रभागा करिता किमान १५ नागरिकांनी सहभाग घेणे आवश्यक)
स्वच्छ बदल या उपक्रमाअतगत न.प. अधिकारी / कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, शहरातील सी.एस.आर. लिड, एन.जी.ओ. व्य महिला बचत गट यांच्यामधून प्रत्येकी किमान ३ महिला ३ पुरूष यांना विजेता घोषित करून त्यांचा सोशल मिडियावर प्रसार करणे. (प्रत्येकी किमान १५ व्यक्तींनी सहभाग घेणे आवश्यक)
स्वच्छ सर्वेक्षण , ODF+/ODF++ व स्टार रेटिंग करिता स्वतंत्र कक्ष स्थापन करणे वर्षात येणा-या विविध सणांच्या निमित्ताने स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याकरिता तसेच स्वच्छ सर्वेक्षण / स्वच्छ भारत/ स्टार रेटिंग/ ओ.डी.एफ/ प्लास्टीक/ सिंगल युज प्लास्टिक स्वच्छता इ. बाबत जनजागृती करण्याकरिता १ दिवस स्टॉल उभारणे. सदर स्टॉल मध्ये स्वच्छ सर्वेक्ष मधील सिटीझन एन्गेजमेंट या घटकामधील बाबींवर व स्वच्छतेविषयक बाबींवर जनजागठती करणे आवश्यक राहील
कर्जत नगर परिषदेकरिता स्वछतेविषयक नाविण्यपुर्ण प्रकल्प राबविणे
स्वच्छ सर्वेक्षण / स्वच्छ भारत / स्टार रेटिंग/ ओ.डी.एफ/ स्वच्छते बाबत १ दिवसाचे संपूर्ण व्यवस्थेसह प्रात्यक्षीक/ प्रदर्शने आयोजित करणे. सदर प्रात्यक्षीक प्रदर्शनामध्ये स्वच्छ सर्वेक्षण मधील सिटीझन एन्गेजमेंट या घटकामधील बाबींचा अंतर्भाव असणे आवश्यक असून त्यामध्ये नागरिकांना चलचित्राद्वारे तसेच काही घटकांचा प्रत्यक्ष डेमो देणे आवश्यक राहील.
मा. नगर सेवक, अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी स्वच्छ भारत अभियांना मध्ये उचत्तम कामगिरी करुन मानाकंन प्राप्त करुन घेतलेल्या शहरांची Exposure Visit करणे
कर्जत शहरातील प्रत्येक वार्ड मध्ये स्वच्छ सर्वेक्षण , ODF++, स्टार रेटिंग जनजागृतीसाठी फ्रेमसहित फ्लेस बॅनर पुरवठा करणे. 1) 3x4 साईझचे
6x4 साईझचे
शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत बल्क एसएनएस पाठविणे (प्रती महिना)
शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत ऑटो कॉलींग करणे (प्रती महिना)
कर्जत नगरपरिषदेला केंद्रभुत करून स्वच्छतेकरिता जनजागृती करण्याकरिता जिंगल (छोटे गाने १ मिनिटापर्यंत) तयार करणे
कर्जत नगरपरिषदेला केंद्रभुत करून स्वच्छतेकरिता जनजागृती करण्याकरिता गाणे (३ मिनिटापर्यंत) तयार करणे
कर्जत शहरातील नागरिकांकडून स्वच्छतेविषयक नावीन्यपुर्ण प्रकल्प राबविण्याच्या उद्देशाने स्मार्ट नागरिक स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करुन प्रथम 3 स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे ई.
शहरातील विविध घटकांकरिता स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करून नगर परिषदेने ठरविलेल्या एस.ओ.पी. नुसार तपासणी करणे व त्यापूर्वी सर्व घटकांचे प्रमुख/ व्यवस्थापक/ पदाधिकारी यांची बैठक बोलावून त्यांना सर्वांना माहिती देणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. 1) शाळा (किमान १२ शाळा)
हॉटेल (किमान ६ हॉटेल)
गृहनिर्माण संस्था (किमान ८ गृहनिर्माण संस्था)
बाजारपेठ (किमान २ बाजारपेठ)
रुग्णालये (किमान १० रुग्णालये)
कार्यालये (किमान ४ कार्यालये)
सर्व प्रभाग मिळून प्रभाग स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करून नगर परिषदेने ठरविलेल्या एस. ओ.पी. नुसार तपासणी करणे व त्यापूर्वी सर्व वॉर्ड यांचे प्रमुख व्यवस्थापक/ पदाधिकारी यांची बैठक बोलावून त्यांना सर्वांना माहिती देणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (9 प्रभाग)
सर्व सफाई कर्मचायांची प्रती महिना नगर परिषदेने ठरविलेल्या एस.ओ.पी. नुसार उत्कृष्ट ३ सफाई कर्मचायांची निवड करून त्यांना प्रौत्साहन म्हणून पारितोषिक वितरण करणे.
स्वच्छतेकरिता मॅरेथॉन/दौड स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकाकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (५००-१५०० व्यक्ती सदर मॅरेथॉन/दौड स्पर्धेकरिता बॅनर्स वफलायर्स ची व्यवस्था करणे आवश्यक)
स्वच्छतेविषयक शॉर्ट फिल्म्स (लघुचित्रपट ३ ते १० मिनिटापर्यंत) तयार करून प्रदर्शीत करणे व जनजागृती करणे
शहरातील नागरिकांकरिता विविध स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकाकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (सदर स्पर्धाकरिता किमान ५ स्पर्धकांनी सहभाग घेणे आवश्यक) 1)छायाचित्रण स्पर्धा
अॅनिमेशन/शॉर्ट फिल्म/ चित्रपट स्पर्धा
जिंगल / छोटे गाणे स्पर्धा
शिल्प स्पर्धा
पथनाट्य स्पर्धा
चित्रकला/ पोस्टर स्पर्धा
ओला व सुका कचन्याची निर्मिती कमी करण्याकरिता ३ आर उपक्रम(3R Principles-Reduce, Reuse, Recycle) राबविणे
स्वच्छते करिता समन्वय / तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे. सदर कक्षामध्ये इंटरनेट सुविधा १ ऑपरेटर व १ कार्यान्चित मोबाईल क्रमांक असणे आवश्यक राहील.
कर्जत शहरात स्वच्छ सर्वेक्षण ,ODF+/ODF++ व स्टार रेटिंग अंतर्गत विविध उपक्रमांकरिता विविध ठिकाणी भिंती रंगविणेबाबत (उदा. चित्र, घोषणा, इ.)
स्वच्छतेबाबत फोर कलर स्टीकर तयार करणे (A4 Size)
फोर कलर स्टिकर्स आवश्यक त्या ठिकाणी नेऊन लावणे (A4 Size)
स्वच्छतेविषयक जनजागृती करण्याकरिता कर्जत नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच स्वच्छ सर्वेक्षण लोगोसह , स्वच्छता संदेश असणारे विविध साहित्य छपाई/तयार करणे. अ) कापडी पिशवी
ब) टी-शर्ट
क) १०० पाणी लहान वह्या
ई) कपड्यावरील बॅच
फ) रिस्ट बॅड
ग) न.प. लिफाफे
ज) शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता बॅग
ल) टेबलवर ठेवण्याकरिता दिनदर्शिका
FIREWINGS INFRACON SERVICES PVT. LTD. (BID ID -6785452)
Roshan Construction (BID ID -6785526)
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .