Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹3.7 LAccepted-AOC 2ND FLOOR 122 PLOT NO OLD 57 BLOCK L SHASHTRI NAGAR MCD SCHOOL NORTH WEST DELHI DELHI 110052 | NORTH DELHI | DELHI | 110052 | L1 | Accepted-AOC Lowest |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹66,550
Closing Date
4 Jul 2022, 3:00 pmClosed
chief offficer ambernath municipal council
Ambernath municipal council,Kalyan-Badlapur Road, Ambarnath West
Supply of hand cart,litter bins and grass cutting machine for health department
2022_DMA_808746_1
AMC/store/2022-23/23-3
Open Tender
Miscellaneous Services
Lump-sum
120 days
AMBERNATH
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,060
₹66,550
17 Dec 2024
16 Jun 2022
5 Jul 2022
16 Jun 2022
4 Jul 2022
16 Jun 2022
Amount
1 चाकी 3.5 घनफुट क्षमतेची 12 गेजची संपूर्ण एम.एस. शीटची कचरा ढकलगाडी व लोखंडी धावपट्टी 8 एम.एम. जाड 12 x 2 व्यासाचे व 1 बुशींगचे हातगाडीचे लोखंडी रॉड लावलेले लोखंडी हील 38 एम.एम. x 38 एम.एम. ची व 5 एम. एम. जाडीची अँगल फ्रेम व गोल मुठीचे हॅडल यावर रेड ऑक्साईड कोट व पिवळा कलर करुन अंबरनाथ नगरपरिषद असे लिहीणे.
2 चाकी 5 घनफूट क्षमतेची 18 गेजची संपूर्ण लोखंडी कचरा ढकलगाडी बकेट साईज 36x24x12 इंच, पत्रा 18 गेज व अँगल 12x 3 एम.एम., गोल मुठीचे हँन्डल , 12x2 इंची व्यासाची दोन सॉलिड फायबर व्हील. यावर रेड ऑक्साईड कोट व पिवळा कलर करुन अंबरनाथ नगरपरिषद असे लिहीणे.
3 चाकी ढकलगाडी त्यांत 48 लिटर क्षमतेचे 6 कंटेनर प्लॅस्टिकचे (HDPE) ठेवणे. ढकलगाडीची बाहेरील मापे : - 1140 एमएम x 780 एमएम x 395 एमएम. फ्रेम वर्क लोखंडी दणकट पट्टयांचे असावे. नगरपालिकेने दिलेला मजकुर प्रिंटींग करुण देणेकरिता एम.ए. पट्टी.
अ) एक चाकी हातगाडी करीता लोखंडी धावपट्टी असलेले 8 एमएम जाडीचे 12 " x 12 " व्यासाचे या आकाराचे नविन चाक बसवून देणे.
ब) तीन चाकी हातगाडीसाठी 12" x 2 " व्यासाचे सॉलीड फायबर व्हील बसवून देणे.
क) तीन चाकी हातगाडीसाठी 10 " व्यासाचे सॉलीड फायबर व्हील बसवून देणे.
ड) तीन चाकी हातगाडीसाठी 6" व्यासाचे ा सॉलीड फायबर व्हील बसवून देणे.
लिटर बिन्स गोल सिलेंडरटाईप सी.आर.एस. शीटची 12 गेज जाडीचा पत्रा . 45 से.मी.व्यास व 65 से.मी. उंची असलेल्या लिटर बिन्स . 1" x 1" च्या 4 फुट उंचीच्या दोन ऍ़गल मध्य फिरणारी , त्यावर झाकण लावून झाकणे बिजागरीने फिक्स करणे , लिटरबिन्सचे दोन्ही स्टॅण्डचे मजबूतीसाठी एका आडव्या अँगलने जोडणे व नगरपरिषदेने सुचविलेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटमध्ये बसवून देणे.
सिंगल लिटर बिन्स टाईप -4 एच.डी. पी.ई. 60 लिटर क्षमतेची , 3 एमएम जाडीची विथ एमएस पाईप 40 एम एम डाय, उंची 1225 एमएम, अंबरनाथ नगरपरिषद व सुका व ओला कचरा असे लिहून देणे, सिमेंट कॉक्रीटमध्ये बसवून देणे.
डबल लिटर बिन्स टाईप -4 एच.डी. पी.ई. 60 लिटर क्षमतेची , 3 एमएम जाडीची विथ एमएस पाईप 40 एम एम डाय, उंची 1225 एमएम, अंबरनाथ नगरपरिषद व सुका व ओला कचरा असे लिहून देणे, सिमेंट कॉक्रीटमध्ये बसवून देणे.
सिंगल फायबर लिटर बिंन्स - 80 लिटर क्षमता- (स्टॅड बिन) दोन्ही बाजुने लोखंडी स्टॅडने अडकविलेल्या व जमीनीत सिमेंट कॉक्रीटने फिक्स करुन देणे. (एस.एस.40 एमएम डाय: उंची 1225 एम.एम.) अंबरनाथ नगरपरिषद व सुका व ओला कचरा असे लिहून देणे, सिमेंट कॉक्रीटमध्ये बसवून देणे.
डबल फायबर लिटर बिंन्स - 80 लिटर क्षमता- (स्टॅड बिन) दोन्ही बाजुने लोखंडी स्टॅडने अडकविलेल्या व जमीनीत सिमेंट कॉक्रीटने फिक्स करुन देणे.(एस.एस.40 एमएम डाय:, उंची 1225 एम.एम.) अंबरनाथ नगरपरिषद व सुका व ओला कचरा असे लिहून देणे, सिमेंट कॉक्रीटमध्ये बसवून देणे.
सिंगल फायबर लिटर बिंन्स - 110 लिटर क्षमता- (स्टॅड बिन) दोन्ही बाजुने लोखंडी स्टॅडने अडकविलेल्या व जमीनीत सिमेंट कॉक्रीटने फिक्स करुन देणे.(एस.एस.40 एमएम डाय:, उंची 1225 एम.एम.) अंबरनाथ नगरपरिषद व सुका व ओला कचरा असे लिहून देणे, सिमेंट कॉक्रीटमध्ये बसवून देणे.
डबल फायबर लिटर बिंन्स - 110 लिटर क्षमता- (स्टॅड बिन) दोन्ही बाजुने लोखंडी स्टॅडने अडकविलेल्या व जमीनीत सिमेंट कॉक्रीटने फिक्स करुन देणे.(एस.एस.40 एमएम डाय:, उंची 1225 एम.एम.) अंबरनाथ नगरपरिषद व सुका व ओला कचरा असे लिहून देणे, सिमेंट कॉक्रीटमध्ये बसवून देणे.
निर्माल्य कलश (गोल आकाराचा ) प्लास्टिक मटेरियल 550 लिटर क्षमतेचा तोंड 3 फुट व्यास, मध्यभागी 5 फुट व्यास , तळ (बैठक) 2 फुट व्यास , उंची 4 - 6 , जाडी 4 मि.मि. सदर निर्माल्य कलशास निर्माल्य काढण्यासाठी दरवाजा ठेवणे.
प्लॅस्टिक वेंस्ट कंटेनर्स (कचरा साठविणेसाठी)- दोन रबरी चाके असलेले झाकणसहीत अ) 60 लिटर क्षमता (H.D.P.E)
ब) 120 लिटर क्षमता (H.D.P.E)
क) 240 लिटर क्षमता (H.D.P.E)
कचरा डब्बा (डस्ट बीन) झाकणासहित-5 लिटर
कचरा डब्बा (डस्ट बीन) पॅडल व झाकणासहित-5 लिटर
प्लास्टिक मुतारी (एल.एल.डी.पी.ई. मटेरियल) वरचे छप्पर -1130 x 960 x 650 एमएम, बॉडी-1275x 1105 x 1400 एमएम तळाचा ट्रे-1330 x 1160 x 140 एमएम, दरवाजा- 710x100x1880 एमएम मुतारी भांडे 421x 412x575 एम एम.
प्लास्टिक ड्रम 2 नग - 200 लिटर क्षमतेचे. हॅगिंग स्टँन्डवर उभे करुन जमिनीमध्ये सिमेंट काँक्रीटमध्ये तीन स्टॅन्ड करुन त्यामध्ये बसविणे.
एच.डी.पी शीट (हाय डंेसीटी पॉलीमर) अ) 1.0 एम.एम. जाडीचे
ब) 1.5 एम एम जाडीचे
नान्ॅा ओव्हेन जीओ टैक्सटाईल - 200 g / m
प्लास्टिक बास्केट (कंपोस्टींगकरिता ) 16" X 12" X 9" आतील भागात नायलॉन जाळी लावुन.
गवत कापण्याची मशिन (ग्रास कटर - 40 सी.सी. क्षमता )
सॅनिटरी नॅपकीन पुरविणे 200 एमएम ते 240 एमएम
Sanitary Napkin Vending Machine Storage Capacity- Min. 50 nos. MS power Coated Dimensions 120x210x970 MM Wall Mounted Unit
Sanitary Napkin Disposal Machine Storage Capacity- Min. 12 nos. Heating- Electric Body Type- MS Dimensions 240x290x485 MM
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .