Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.8 LAccepted-AOC | ₹1.8 L | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | L2₹2.4 L+₹62,424 (34.6%)Rejected-Finance CHIKHALTHANA MIDC CH SAMBHAJINAGAR | CHHATRAPATI SAMBHAJINAGAR | AURANGABAD | MAHARASHTRA | ₹2.4 L+₹62,424 (34.6%) | L2 | Rejected-Finance Reject |
| 3 | L3₹2.6 L+₹83,094 (46.0%)Rejected-Finance | ₹2.6 L+₹83,094 (46.0%) | L3 | Rejected-Finance Reject |
Tender Value
₹1 Cr
EMD Value
₹1.7 L
Closing Date
2 Feb 2024, 5:00 pmClosed
District Collector Chh. Sambhajinagar
Collector Office Chh. Sambhajinagar
Etender for Supply of Mobile Video Van and other items on rent basis (Second Call)
2024_AURGB_989641_1
etender/MobileVan/2023-24
Open Tender
Information Technology
Item Rate
365 days
Chhatrapati Sambhajinagar
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹17,000
₹1.7 L
Yes
29 Mar 2024
24 Jan 2024
5 Feb 2024
24 Jan 2024
2 Feb 2024
24 Jan 2024
Amount
मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार EVM/VVPAT चे प्रात्यक्षिक व प्रचार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हातील ९ विधानसभा मतदार संघामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी ठरवलेले ठिकाणी/मतदान केंद्र/गावे/शहरे/वार्ड इ. ठिकाणी प्रात्याक्षिक व प्रचार करीता चित्ररथ (मोबाईल व्हॅन) पुढील सुविधा सह. १.6 X 6 / 8 X 8 या आकारचे LED स्क्रीन. किमान( P3.8 150X150=22500 pixel in each panel) २.हॅलोजन लाईट ३.Genset Fabrication – Banners, Standy, Poster. ४.Promoter ५.Sound System – Speakers, Mics, Mics Stands. ६.Table, Chairs etc. ७.GPS for Vehicle tracking. ८.Sufficient Seating Space to Carry 4 Person. मोबाईल व्हॅन चालक, आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ, प्रचार साहित्य दाखविणे करीता तांत्रिक मनुष्यबळ, लोकांना जमा करणे गर्दीचे व्यवस्थापन करणे, कार्यक्रमाचा अहवाल / छायाचित्रिकरण इ. साठी अनुभवी मनुष्यबळ, इंधन.
एक दिवस (२४ तास) करीता दर वाहनचालक, इंधनासह सर्व कर, वाहतुक खर्च इ.सह (रूपयात)
एक महिना करीता दर वाहनचालक, इंधनासह सर्व कर, वाहतुक खर्च इ.सह (रूपयात)
नोट:- 1 दिवस २४ तासाचा असेल. निविदाधारकाने दर नमुद करताना सर्व करासह इंधन, वाहन चालक, वाहतुक खर्च इत्यादी सर्व बाबींसह एकुण होणारी रक्कम (दर) नमुद करावा. (उपरोक्त नमुद करण्यात येणाऱ्या दरांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीच्या शुल्कासहीत सर्व शुल्क समाविष्ट असावे. साहित्य ने-आण (ट्रान्सपोर्ट) करणेसाठी वेगळे शुल्क दिले जाणार नाहीत.निविदेतील दर सर्व करांसहित - जीएसटीसह नमुद करावे.) निविदाधारकांनी पुरविलेले चित्ररथ (मोबाईल व्हॅन) व इतर अनुषंगीक साहीत्य चा वापर एक महिन्याच्या कमी कालावधीसाठी झाल्यास त्यांचे भाडे हे दिवसाच्या दराप्रामणे देण्यात येईल. तसेच जर सदर होणारे भाडे हे माहिन्याच्या भाड्यापेक्षा जास्त होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये महिन्याचेच भाडे अदा करण्यात येईल.एका महिन्यापेक्षा जास्त दिवसासाठी चित्ररथ (मोबाईल व्हॅन) व इतर अनुषंगीक साहीत्य पुरविल्यास अशा परिस्थितीमध्ये एका महिन्याच्या पुढील प्रत्येक दिवसासाठी एक दिवसा करीता प्रतिदिन दर देय राहील.
JMK Infosoft Solutions Ltd
LAXMI GRAPHICS
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .