Loading…
Loading…
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 2 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 3 | Rejected-Technical | Rejected-Technical AS PER PRE-QUALIFICATION NOT MATCH |
Tender Value
₹20 L
EMD Value
₹50,000
Closing Date
1 Sept 2022, 10:00 amClosed
AGRONOMY SECTION, A.C PUNE
AGRONOMY SECTION, COLLEGE OF AGRICULTURAL,SHIVAJINAGER PUNE
AGRICULTURAL FARM WORK
2022_DOA_828105_2
AGRO/ACP/FWR/TEN/882/2022/8
Open Tender
Miscellaneous Services
Fixed-rate
365 days
SHIVAJINAGER PUNE
PLEASE CHECK TENDER DOC
3 documents required · 3 mandatory
₹3,000
Yes
₹50,000
Yes
8 Sept 2022
25 Aug 2022
2 Sept 2022
25 Aug 2022
1 Sept 2022
25 Aug 2022
Electrical Items :
खुरपणी करणे : सोयाबीन/गहु/राजमा/कांदा/मका/ऊस/भाजीपाला इ. पीके
तणांची झांबडणी करणे: सर्व प्रकारच्या पिकातील
पिकांची काढणी/कापणी करणे व ट्रॉली मध्ये भरून खळयावर आणून टाकणे : सोयाबीन/मका/राजमा
पिकास पाणी देणे: सोयाबीन/राजमा/गहू/कांदा/ऊस/ज्वारी/मका/हिरवळीचे पिके/प्रायोगिक पिके इ.
कुजलेले शेणखत ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरून वाहतुकीसह पुरविणे व शेणखत शेतात पसरून देणे
विभागाच्या प्रक्षेत्रावरील प्रायोगिक प्लॉट वरील शेती विषयक दैनंदिन व तदअनुषंगिक सर्व कामे करणे.
भाजीपाला पिकांची लागवड करणे : वांगी/टोमॅटो/मिरची/कांदा (रोप/गोट) इतर सर्व.
पालेभाज्या पिकांची काढणी करणे/पेंढया बांधणे/धुणे व वजन करून देणे.
पाणी देणे : भाजीपाला पिकांना
फळभाज्या/शेंगवर्गीय भाज्या पिकांची तोडणी करणे, ग्रेडींग करणे, वजन करून पॅकींग करणे
वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी तारेचा मंडप तयार करून सुतळीने वेल बांधणे
पिकाची काढणी करणे/कापणी करणे : कांदा/बटाटा/आले/हळद इ.
कांदा गोंडे (Umbel) तोडणे/काढणे: अ) पहिली तोडणी, ब) दुसरी तोडणी, क) तिसरी तोडणी
कांदा बिजोत्पादन बांबुने बडवून मळणी व उफणनी करणे.
ताग व धैंचा पिकाची कापणी करणे व ट्रॉली मध्ये भरून देणे
तण नाशक/किड व रोगनाशक औषधे/सुक्ष्म अन्नद्रव्ये/वाढ नियंत्रक पिकामध्ये फवारणी करणे : अ) एचटीपी पंपाने, ब) हात पंपाने
फळझाडांची अळी खुरपणी करणे
प्रक्षेत्रावर बांधावरील गवत काढणे
विभागाच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करणे - नांगरणी करणे, कल्टीव्हेटर मारणे, डिस्कींग करणे, सरी पाडणे, सारे पाडणे, पेरणी करणे, वाहतूक करणे व इतर तांत्रिक कामे करणे
प्रक्षेत्राची देखभाल करणे/राखण करणे (दिवसा/रात्री)
कार्यालय परिसर स्वच्छता करणे/कार्यालयातील इतर कामे करणे व रस्त्याच्या कडेच्या परिसरातील गवत काढणे
पाण्याची पाट तयार करणे
खडड्यामध्ये झाडे/कलम/रोप लावणे
ऊसासाठी रान बांधणी करणे (सरी जुळवणे, पाट पाडणे, वरंबे बांधणे इ.
वेगवेगळया पिकासाठी रासायनिक खते देणे
पाणी देणे प्रति पाळी :- सोयाबीन/राजमा/गहु/कांदा/ऊस/भाजीपाला इ. पिके
ऊस सरी तोडणे/ऊस बेणे तोडणे/साळणे/टिपरी करणे/ऊस बिजप्रक्रिया करणे/सरीवर ठेवणे/खत देणे/ऊस लागवड करणे/पाणी देणे इ.
ऊस तोडणे/वाहतुक करणे/स्वच्छ करणे/रस काढणे/रस देणे व साफसफाई करणे
शेतातील काशा गोळा करणे, धसकटे वेचणे, काडी कचरा गोळा करणे इ.
धान्य पोती भरणे, पोती शिवणे व विभागाच्या वाहनातून भरून पुन्हा थप्पी लावणे.
गहू काढणी व मळणी करणे - यंत्राद्वारे (Combined Harvester)
मशिनच्या सहाय्याने सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी मळणी करून खळयापर्यंत वाहतूक करणे
गहू,मका,ज्वारी,राजमा,सोयाबीन,हरभरा,मुग इ. वाळवणे. वजने करून पोत्यात भरणे, पोती ट्रॅक्टर ट्रॉलीत भरणे, उतरविणे व नंतर थप्पी लावणे.
गोडावून मधून थप्पीची पोती काढून वाहनांमध्ये भरणे व उतरवणे - हमाली
मका, सोयाबीन, राजमा पिकाची टोकण पद्धतीने सरी वरती लागवड करणे
केळी पिकाची खुरपणी करणे
प्रयोगासाठी जमिन तयार करणे.
प्रायोगिक पिकातील कामे - अ) खत पसरविणे, औषध फवारणी करणे/पिकाचे मातीचे नमुने घेणे/धान्याची, चाऱ्याची वजने घेणे. ब) वाफे तयार करणे/मार्करणे मार्किंग करणे/टोकण करणे/पाणी देणे/निरीक्षण घेणे/पिकांची काढणी करणे
जेसीबी मशिनच्या सहाय्याने खड्डे खोदणे/पाईपलाईनसाठी चर खोदणे व परत बुजविणे/सपाटीकरण करणे/मातीकाम करणे इ.
ONKAR ENTERPRISES
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .