Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance AMARAVATI MAHARASHTRA | AMARAVATI | AMARAVATI | MAHARASHTRA | Admitted-Finance |
| 2 | Admitted-Finance A 304 SHREE GANESH PLAZA 1 PLOT NO 1 NEW PANVEL WEST 410206 | NEW PANVEL WEST | RAIGAD | MAHARASHTRA | 410206 | Admitted-Finance |
| 3 | Admitted-Finance 408 THE ADDRESS COMMERCIA MUMBAI BANGALORE HIGHWAY BHUJBAL CHOWK WAKAD PUNE MAHARASHTRA 411057 | PUNE | MAHARASHTRA | 411057 | Admitted-Finance |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
26 Sept 2024, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Chief Officer
khopoli municipal council
khopoli nagarparishad haddit swachh sarvekshan odf star rating mazi vasundhara v itar anushangik babintargat janjagrutivishayak vividh upakram karykram rabavinesathi egency nemnuk karanebabt
2024_DMA_1087228_1
KMC/swachh sarvekshan/1160
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
khopoli municipal council
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,000
₹50,000
khopoli municipal council
27 Nov 2024
19 Sept 2024
27 Sept 2024
19 Sept 2024
26 Sept 2024
19 Sept 2024
23 Sept 2024
Amount
कामाचा प्रकार पथनाट्य आयोजित करणे (किमान ५ कलाकार असणे आवश्यक
शहरामध्ये चौक सभा आयोजित करणे (किमान ३० खुर्थ्याची व्यवस्था आवश्यक)
स्वच्छता दूत / पर्यावरण दूत / स्वच्छता ग्रही मार्फत स्वच्छता अॅप डाउनलोड करून घेणे, स्वच्छता अॅप वरील तक्रारींची पुर्तता करणे, स्वच्छता अॅप वर फिडबॅक घेणे, डोअर-टु-डोअर (Door-to-Door) कचरा संकलन करण्यावर स्वच्छ नगर अॅपद्वारे देखरेख ठेवणे, स्टार्टअप, एन्टरप्रिन्युअर / इंडस्ट्रीज, धार्मिक/ सांस्कृतिक संस्था व सेवाभावी संस्था / इतर संस्था यांच्या स्वच्छ भारत अभियान SS League-2021/ माझी वसुंधरा अभियान / कोविड-१९ संबंधित समस्या यांबद्दल केलेल्या कामाकरिता त्याचा प्रसार करणे, घरोघरी / शाळा/ कॉलेज मध्ये जाउन स्वच्छता / माझी वसुंधरा अभियान तसेच इतर अनुषंगिक बाबींच्या अनुषंगाने जनजागृती करणे व आवश्यक ठिकाणी नियमाप्रमाणे दंड आकारणी करणे, सोशल मिडियावर व्यापक जनजागृती करणे, सोशल मिडियावर फॉलोअर्स वाढविणे, सोशल मिडिया अकाउंटवर प्रबोधनपर साहित्य पोस्ट करणे, स्वच्छता/ पर्यावरण संबंधी उपक्रम / स्पर्धांची माहिती देणे, नगर परिषदेतर्फे राबविल्या जाणा-या उपक्रमांची माहिती देणे, एकावेळी अनेक जणांना स्वच्छता/ पर्यावरण विषयक ई-मेल करून जनजागृती करणे, सोशल मिडियावर यश कथा प्रसिद्ध करणे, स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान व इतर अनुषंगिक स्पर्धांकरिता सर्व बाबींचे फोटो, पी.पी.टी., व्हिडीओ, पेपर कटिंग, सोशल मिडिया स्क्रीन शॉट इ. द्वारे डॉक्युमेंटेशन तयार करणे, यांसारखी कामे करणे
केबलवर जाहिराती देणे
एल.ई.डी. गाडी/ एल.सी.डी. स्क्रिन गाडी द्वारे स्वच्छता/ पर्यावरण विषयक जनजागृती करणे
शहराकरिता ब्रँड अॅम्बेसॅडर नेमणे (३ महिन्यांकरिता). ब्रँड अॅम्बेसॅडरने खोपोली नगर परिषदेतर्फे राबविण्यात येणा-या सर्व स्वच्छतेविषयक कार्यक्रम / उपक्रम यांना उपस्थित राहुन स्वच्छतेविषयक जनजागृती करणे आवश्यक राहील.
शाळा/ कॉलेज मधील विद्यार्थ्यांकरिता चित्रकला / पोस्टर स्पर्धा (३०० विद्यार्थी सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला रंग व चित्र पेपर देणे आवश्यक) आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
शाळा/ कॉलेज मधील विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा (३०० विद्यार्थी - सदर स्पर्धे करिता प्रत्येक विद्यार्थ्याला पेन व पेपर देणे आवश्यक) आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
शाळा/ कॉलेज मधील विद्यार्थ्यांकरिता वक्तृत्व स्पर्धा (३०० विद्यार्थी - सदर स्पर्धेकरिता साउंड सिस्टिम व्यवस्था करणे आवश्यक ) आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
शाळा/ कॉलेज मधील विद्यार्थ्यांकरिता रांगोळी स्पर्धा (३०० विद्यार्थी - सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला रांगोळी देणे आवश्यक) आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
शाळा/ कॉलेज मधील विद्यार्थ्यांकरिता स्वच्छतेविषयक नावीन्यपूर्ण प्रकल्प स्पर्धा (३०० विद्यार्थी )आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
शाळा/ कॉलेज मधील विद्यार्थ्यांकरिता पत्रलेखन स्पर्धा (३०० विद्यार्थी सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला पेन व पेपर देणे आवश्यक)आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
शाळा/ कॉलेज मधील विद्यार्थ्यांकरिता पासबुक स्पर्धा (सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला दैनंदिन प्लॅस्टिक व इतर सुका कचरा विलगीकरण कार्ड देणे आवश्यक तसेच सदर कचरा विलगीकरणाची दैनंदिन नोंद घेणे आवश्यक)आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
शाळा/ कॉलेज मधील विद्यार्थ्यांकरिता पर्यावरण स्पर्धा (सदर स्पर्धेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण संबंधित उपक्रमांबाबत नोंदणी कार्ड देणे आवश्यक तसेच सदर कार्ड मध्ये आठवड्यातून एकदा नोंद घेणे आवश्यक) आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
सायकल रॅलीचे आयोजन करणे (सदर सायकल रॅलीकरिता बॅनर्स व फ्लायर्स ची व्यवस्था करणे आवश्यक)(500 - 2500 विद्यार्थी )
रोड शो / रॅलीचे आयोजन करणे (सदर रोड शो/ रॅलीकरिता बॅनर्स व फ्लायर्स ची व्यवस्था करणे आवश्यक)(500 - 2500 विद्यार्थी )
शहरातील महिलांकरिता रांगोळी स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (१५० - २०० महिला सदर स्पर्धेकरिता प्रत्येक महिलेला रांगोळी देणे आवश्यक )
स्वतंत्र स्मार्ट गृहिणी स्पर्धाआयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे ( सदर स्पर्धेकरिता प्रत्येक महिलेला दैनंदिन कचरा विलगीकरण कार्ड देणे आवश्यक तसेच कचरा विलगीकरणाची दैनंदिन नोंद घेणे आवश्यक) (प्रति महिना)
रांगोळी स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (२०-५० महिला- सदर स्पर्धेकरिता प्रत्येक महिलेला रांगोळी देणे आवश्यक )
शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, संघटना, धर्मगुरू, बचतगट, व्यापारी संघटना, गृहनिर्माण संस्था, एन.जी.ओ., खाजगी संस्था व सी.एस.आर. संस्था यांच्या स्वच्छता / माझी वसुंधरा अभियाना संबंधी प्रत्येक महिन्याला बैठका तसेच सर्व नोंदणीकृत व्यापारी संघटना, मेडिकल संघटना, आठवडी बाजारात येणारे शेतकरी इ. यांच्या स्वच्छता / माझी वसुंधरा अभियाना संबंधी / प्लॅस्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणी व त्यांचा आढावा घेण्याकरिता बैठका आयोजित करून जनजागृती करणे.
शहरातील प्रत्येक प्रभागात (एकूण १४ प्रभाग) बचतगट, गृहनिर्माण संस्था, एन.जी.ओ., खाजगी संस्था व सी.एस.आर. संस्था यांना शहर स्वच्छतेकरिता/ पर्यावरण संवर्धनाकरिता सहभागी करणेबाबत उपक्रम राबविणे (त्यामध्ये किमान २०० नागरिकांनी सहभाग नोंदविणे आवश्यक)
नगरपरिषदेने शहरात स्वच्छतेविषयक / पर्यावरण संवर्धनाविषयक राबविलेल्या विविध योजना/ उपक्रमांचा नागरिकांच्या जीवनावर झालेल्या प्रभावाचे नागरिकांकडून अभिप्राय प्राप्त करून घेणे (किमान ३ प्रभाव व प्रत्येक प्रभावाकरिता किमान १५ नागरिकांनी सहभाग घेणे आवश्यक)
स्वच्छ बदल या उपक्रमाअंतर्गत न.प. अधिकारी / कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, शहरातील सी.एस.आर. लिड, एन.जी.ओ. व महिला बचत गट यांच्यामधून प्रत्येकी किमान ३ महिला व ३ पुरुष यांना विजेता घोषित करून त्यांचा सोशल मिडियावर प्रसार करणे (प्रत्येकी किमान १५ व्यक्तींनी सहभाग घेणे आवश्यक)
वर्षात येणा-या विविध सणांच्या निमित्ताने स्वच्छता / पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याकरिता तसेच स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान / स्वच्छ भारत / स्टार रेटिंग / ओ.डी.एफ./ प्लास्टीक / सिंगल युज प्लास्टिक / स्वच्छता इ. बाबत जनजागृती करण्याकरिता १ दिवस स्टॉल उभारणे. सदर स्टॉल मध्ये स्वच्छ सर्वेक्षण मधील सिटीझन एन्गेजमेंट या घटकामधील बाबींवर व स्वच्छता / पर्यावरण संवर्धन विषयक बाबींवर जनजागृती करणे आवश्यक राहील
खोपोली नगरपरिषदेकरिता स्वच्छतेविषयक नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान / स्वच्छ भारत / स्टार रेटिंग / ओ.डी.एफ./ स्वच्छता / पर्यावरण संवर्धन बाबत १ दिवसाचे संपूर्ण व्यवस्थेसह प्रात्यक्षीक/ प्रदर्शने आयोजित करणे. सदर प्रात्यक्षीक / प्रदर्शनामध्ये स्वच्छ सर्वेक्षण मधील सिटीझन एन्नगेजमेंट या घटकामधील बाबींचा तसेच पर्यावरण संवर्धन विषयक बाबींचा अंतर्भाव असणे आवश्यक असून त्यामध्ये नागरिकांना चलचित्राद्वारे तसेच काही घटकांचा प्रत्यक्ष डेमो देणे आवश्यक राहील
स्वच्छता दुत / स्वच्छता ग्रही यांचे गुडमॉर्निंग व गुडईव्हिनिंग पथक स्थापन करणे (कमीत कमी दोन व्यक्तीचे एक पथक, सकाळी व संध्याकाळी किमान २ तास पथक कार्यान्वित ठेवावे लागेल) (प्रति महिना)
शहरातील नागरिकांना स्वच्छता / पर्यावरण संवर्धन बाबत बल्क एसएमएस पाठविणे (प्रती महिना)
शहरातील नागरिकांना स्वच्छता / पर्यावरण संवर्धन बाबत ऑटो कॉलींग करणे (प्रती महिना)
खोपोली नगरपरिषदेला केंद्रभुत करून स्वच्छता/पर्यावरण संवर्धन करिता जनजागृती करण्याकरिता जिंगल (छोटे गाने १ मिनिटापर्यंत) तयार करणे
खोपोली नगरपरिषदेला केंद्रभुत करून स्वच्छता /पर्यावरण संवर्धन करिता जनजागृती करण्याकरिता गाणे (३ मिनिटा पर्यंत) तयार करणे
खोपोली शहरातील नागरिक, एन.जी.ओ. तसेच इतर संस्था यांच्याकरिता सामाजिक समावेश, झिरो डंप (घनकचरा व्यवस्थापन), प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, पारदर्शकता (डिजीटल सक्षमीकरण) यांवर उपाय शोधण्याच्या दृष्टिने तसेच शहराला एस.बी.एम. ऑपरेशन्समध्ये कार्यक्षम करण्याकरिता मदत करण्याच्या दृष्टिने स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
सर्व प्रभाग मिळून (एकूण १४ प्रभाग) स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे आयोजन करून नगर परिषदेने ठरविलेल्या एस.ओ.पी. नुसार तपासणी करणे व त्यापूर्वी सर्व वॉर्ड व घटकाचे प्रमुख / व्यवस्थापक/ पदाधिकारी यांची बैठक बोलावून त्यांना सर्वांना माहिती देणे. सदर स्वच्छ वॉर्ड स्पर्धेमध्ये त्या संबंधित वॉर्डमध्ये असलेले सर्व शाळा, हॉटेल, गृहनिर्माण संस्था/ मोहल्ला, शासकीय कार्यालये, रूग्णालये तसेच बाजारपेठ यांची तपासणी करणे आवश्यक असून त्यानुसार जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
सर्व सफाई कर्मचा-यांची प्रती महिना नगर परिषदेने ठरविलेल्या एस.ओ.पी. नुसार तपासणी करून त्यांच्यामधून वॉर्डनिहाय उत्कृष्ट महिला व पुरूष सफाई कर्मचा-यांची निवड करून त्यांना प्रोत्साहन म्हणून पारितोषिक वितरण करणे
स्वच्छता / माझी वसुंधरा अभियान याकरिता मॅरेथॉन / दौड स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (५००-१५०० व्यक्ती सदर मॅरेथॉन / दौड स्पर्धेकरिता बॅनर्स व फ्लायर्स ची व्यवस्था करणे आवश्यक)
स्वच्छता / पर्यावरण संवर्धन विषयक शॉर्ट फिल्म्स (लघुचित्रपट ३ ते १० मिनिटापर्यंत) तयार करून प्रदर्शित करणे व जनजागृती करणे
शहरातील नागरिकांकरिता अॅनिमेशन / शॉर्ट फिल्म / चित्रपट स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (सदर स्पर्धां करिता किमान ५ स्पर्धकांनी सहभाग घेणे आवश्यक)
शहरातील नागरिकांकरिता जिंगल / छोटे गाणे स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (सदर स्पर्धां करिता किमान ५ स्पर्धकांनी सहभाग घेणे आवश्यक)
शहरातील नागरिकांकरिता शिल्प स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (सदर स्पर्धां करिता किमान ५ स्पर्धकांनी सहभाग घेणे आवश्यक)
शहरातील नागरिकांकरिता पथनाट्य स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (सदर स्पर्धां करिता किमान ५ स्पर्धकांनी सहभाग घेणे आवश्यक)
शहरातील नागरिकांकरिता चित्रकला / पोस्टर स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. (सदर स्पर्धां करिता किमान ५ स्पर्धकांनी सहभाग घेणे आवश्यक)
ओला व सुका कच-याची निर्मिती कमी करण्याकरिता विविध ३ आर. उपक्रम (3R Principles Reduce, Reuse, Recycle) राबविणे
स्वच्छता / पर्यावरण संवर्धन करिता समन्वय / तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे. सदर कक्षामध्ये इंटरनेट सुविधा, १ ऑपरेटर व १ कार्यान्वित मोबाईल क्रमांक असणे आवश्यक राहील
फ्लेक्स बॅनर / होडींग आवश्यक त्या ठिकाणी नेवुन लावणे (फ्रेम विरहित व लाकडी फ्रेम सहित)३ x २, ४ x ३
फ्लेक्स बॅनर / होडींग आवश्यक त्या ठिकाणी नेवुन लावणे (फ्रेम विरहित व लाकडी फ्रेम सहित)६ x ४ , ८ x ६
फ्लेक्स बॅनर / होडींग छपाई करून लोखंडी फ्रेमसहित १ तयार करणे
विनाईल आवश्यक त्या ठिकाणी नेवुन लावणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान बाबत फोर कलर स्टीकर्स तयार करणे (A4 Size)
फोर कलर स्टीकर्स आवश्यक त्या ठिकाणी नेवुन लावणे (A4 Size)
पत्र्याचे साईन बोर्ड पुरवठा करून लोखंडी फ्रेम, अँगल इ. सहित उभारणी करणे (पत्र्यावर रंगकाम करणे/ विनायल स्टिकर्स लावणे) ३ x ४ साईजचे
पत्र्याचे साईन बोर्ड पुरवठा करून लोखंडी फ्रेम, अँगल इ. सहित उभारणी करणे (पत्र्यावर रंगकाम करणे/ विनायल स्टिकर्स लावणे)६ x ४ साईजचे
फ्लेक्स बॅनरचे साईन बोर्ड पुरवठा करून लोखंडी फ्रेम, अँगल इ. सहित उभारणी करणे ३ x ४ साईजचे
फ्लेक्स बॅनरचे साईन बोर्ड पुरवठा करून लोखंडी फ्रेम, अँगल इ. सहित उभारणी करणे ६ x ४ साईजचे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे कापडी पिशवी छपाई/ तयार करणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे टी-शर्ट छपाई/ तयार करणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे १०० पानी लहान वह्या छपाई/ तयार करणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे पेन छपाई/ तयार करणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे कपड्यावरील बॅच छपाई/ तयार करणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे रिस्ट बॅन्ड छपाई/ तयार करणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे न.प. लिफाफे छपाई/ तयार करणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे टोपी छपाई/ तयार करणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे शाळा/ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता बॅग छपाई/ तयार करणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे नगर परिषदेची वार्षिक दैनंदिनी छपाई/ तयार करणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे नगर परिषदेची वार्षिक दिनदर्शिका छपाई/ तयार करणे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरिता खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण/ माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे टेबलवर ठेवण्याकरिता दिनदर्शिका छपाई/ तयार करणे
खोपोली परिवहन विभागाच्या बसचे सीट कव्हर्सच्या मागील बाजूवर स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करणे (A4 Size स्टिकर्स द्वारे)
खोपोली परिवहन विभागाच्या बसचे बाहेरील पॅनल्स वर स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करणे (स्टिकर्स द्वारे)
हिलीयम गॅसचे मोठे फुग्यांद्वारे स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जाहिरात प्रकाशित करून जनजागृती करणे
पाणीपट्टी / कर बिल यांच्यावर स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान लोगोसह स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश छापून जनजागृती करणे (स्वच्छ सर्वेक्षण मधील सिटीझन एन्नगेजमेंट या घटकामधील बाबींचा अंतर्भाव असणे आवश्यक)
स्वच्छता कर्मचारी यांना फ्लोरेसेंट जॅकेट पुरवणि व त्यावर खोपोली नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता/ पर्यावरण संवर्धन संदेश छापणे
खोपोली शहरात वेस्ट टु वंडर पार्क विकसित करणे
खोपोली शहरात वेस्ट मटेरियल पासून शिल्प तयार करून लावणे
खोपोली शहरात झिरो वेस्ट इव्हेन्ट चे आयोजन करणे
खोपोली शहरात वेस्ट मटेरियल पासून शुभंकर (मॅस्कॉट) तयार करून लावणे
खोपोली शहरात वेस्ट मटेरियल पासून कलाकृती तयार करून लावणे
खोपोली शहरात वेस्ट टु वंडर सेल्फी पॉईंट तयार करणे
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरातील नागरिकांकरिता "आपले शहर व त्यातील बायोडायवरसिटी" याबाबत स्पर्धेचे आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
क्षमता बांधणी अंतर्गत प्रशिक्षण घेणे (चहा नाष्टा सह )- ५० व्यक्ती
क्षमता बांधणी अंतर्गत प्रशिक्षण घेणे (चहा नाष्टा सह )- १०० व्यक्ती
क्षमता बांधणी अंतर्गत प्रशिक्षण घेणे (चहा नाष्टा सह )- १५० व्यक्ती
क्षमता बांधणी अंतर्गत प्रशिक्षण घेणे (चहा नाष्टा सह )- २०० व्यक्ती
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरातील नागरिकांची व सामाजिक संस्था यांची 10000 हरित शपथ (E-PLEDGE) घेणे.
Deepak Uttaradhi (BID ID -6178350)
Shrushti Enterprises (BID ID -6178693)
stage.html
html • 0.03 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .