Loading…
Loading…
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 2 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 3 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 4 | Admitted-Finance | Admitted-Finance |
Tender Value
₹29.5 L
EMD Value
₹50,000
Closing Date
1 Aug 2023, 6:00 pmClosed
Associate Dean, Agriculture college, Pune
Associate Dean, Agriculture college, Pune
Contractual services for cleaning of toilet, bathrooms, verandas at Admin buildings various offices premises boys and girls hostels, guest houses, roads, lecture halls, seminar halld, common toilet blocks etc at college of agril. premises pune
2023_DOA_925995_1
Labour Tender
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
330 days
Agriculture College
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹3,000
₹50,000
10 Oct 2023
17 Jul 2023
3 Aug 2023
17 Jul 2023
1 Aug 2023
17 Jul 2023
कृषि महाविद्यालय, पुणे येथील मुख्य इमारती, विद्यार्थी विद्यार्थींनी वसतिगृहे, विविध विभागीय कार्यालये, अतिथीगृहे इत्यादी ठिकाणची स्वच्छतागृहे तसेच निवासस्थाने परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे सफाई व इतर साफसफाईची कामे करणे बाबत
निविदा विभाग - अ विद्यार्थी व विद्यार्थींनी वसतीगृहे येथील स्वच्छतागृहे व इतर सफाईची कामे विद्यार्थी वसतीगृह - ब्लॉक - बी, सी, डी व ई मेस व सर्व अनुषंगिक कामे करणे विद्यार्थींनी वसतीगृह - इंद्रायणी, गोदावरी, कोयना व नवीन सर्व तसेच मेस येथील सर्व अनुषंगिक कामे करणे
निविदा विभाग - ब 1. शताब्दी इमारत (नविन) 2.उद्यानविद्या महाविद्यालय 3. ग्रंथालय विभाग 4. अभियांत्रिकी विभाग व डॉ. शिरनाम सभागृह 5.क्रिडा विभाग येथील स्वच्छतागृहे, व्हरांडे, जीना व इतर स्वच्छता व सफाईची कामे करणे तसेच जमा केलेला कचरा आणि त्याची विल्हेवाट लावणे
निविदा विभाग - क मुख्य इमारत (जुनी) व परिसर, विशेषश्रेणी अतिथीगृह,आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृह, कृषि रसायन शास्त्र विभाग, कृषि विद्या वेत्ता कार्यालय, किटकशास्त्र विभाग, सुक्ष्मजीव शास्त्र विभाग, हवामानशास्त्र विभाग, पुष्प व भाजीपाला उच्च तंत्रज्ञान प्रकल्प, अळंबी (मशरुम प्रकल्प), दवाखाना विभाग येथील स्वच्छतागृहे, व्हरांडे यांची दैनंदिन स्वच्छता व सफाईची कामे करणे तसेच तथील कचऱ्याची विल्हेवाट लावणे
निविदा विभाग - ड ए ब्लॉक अतिथीगृह, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभाग, पशु चिकीत्सालय, प्रादेशिक कृषि विस्तार विभाग, महाविद्यालय परिसरातील स्वच्छतागृहे, विद्यालयाच्या आवारातील तीन मुख्य रस्ते येथील स्वच्छतागृहे व बेकरी परिसरातील साफसफाईची कामे
निविदा विभाग - इ या विभागातील करावयाच्या कामांचे ठिकाण / इमारती कार्यालये पुढीलप्रमाणे - अ. मुख्य इमारत जुनी, शताब्दी इमारत परिसर,सर्व व्याक्ष्यान अ,ब,क,ड व इ व वरांडे तसेच प्रत्येक ठिकाणी जमा झालेला पाला-पाचोळा व कचरा गोळा करुन पुणे मनपा यांच्या गाडीमध्ये भरुन देणे ब. कृषि अभियांत्रिकी विभागामार्फत विद्युत व स्थापत्य कामांच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्ती च्या सुविधा विषयक कंत्राटी दोन मजुरांची सेवा उकत्या पध्दतीने पुरविणे इ. बाबतची कामे करणे तसेच वेळोवेळी सांगितलेली कामे उकत्या पध्दतीने करणे
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .