Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹3.2 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L1₹3.5 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 3 | L1₹3.6 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 |
Tender Value
₹69.7 L
EMD Value
₹1 L
Closing Date
15 Sept 2022, 5:00 pmClosed
Sugarcane Scientist
Sugarcane Scientist, Central Sugarcane Research Station (MPKV), Padegoan
E tender for Agricultural farm works at Central Sugarcane Research Station, Padegaon, Tal.Phaltan, Dist. Satara
2022_DOA_830951_1
1084/2022
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
365 days
Sugarcane Research Station, Padegaon, Tal.Phaltan
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹10,000
₹1 L
30 Nov 2023
26 Aug 2022
19 Sept 2022
26 Aug 2022
15 Sept 2022
26 Aug 2022
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्ग मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव, ता. फलटण, जि. सातारा येथील प्रक्षेत्रावरील कामे व तद्अनुषंगिक कामे कंत्राटी पध्दतीने एक वर्षा करीता करुन घेणे.
ट्रॅक्टरने नांगरट करणे
ट्रॅक्टर कल्टीवेटरने मशागत करणे
ट्रॅक्टर रोटावेटरने मशागत करणे
ट्रॅक्टर रिजरने ऊसासाठी सरी पाडणे
ऊस ऊस बेणेमळा लागण करणे (सरी तोडणे, ऊस बेणे तोडणे, स्वत:च्या वाहनाने वाहतुक करणे, ऊस साळणे, टिपरी करणे, बेणेप्रक्रिया करणे, लागवडीच्या वेळेस सरीमध्ये खते टाकणे व पाण्याबरोबर ऊसाची लागण करणे)
ऊस प्रयोग लागण करणे (सरी तोडणे ऊस बेणे तोडणे, स्वत:च्या वाहनाने वाहतुक करणे, ऊस साळणे, टिपरी करणे, बेणेप्रक्रिया करणे, लागवडीच्या वेळेस सरीमध्ये खते टाकणे व पाण्याबरोबर ऊसाची लागण करणे)
ऊसातील तणांची खुरपणी करणे
ऊसातील तणांची झांबडणी करणे
रासायनिक खत टाकणे (ऊस, सोयाबिन, कांदा, हरभरा, कापूस, गहू व इतर पिके)
स्वत:च्या एचटीपी/हात पंपाने सर्व पिकामध्ये किटकनाशके/ बुरशीनाशके / तणनाशके फवारणी करणे
ट्रॅक्टर कल्टीवेटरने ऊसात फणणी करून पाट पाडणे
ट्रॅक्टरने मोठी बांधणी करून पाट पाडणे
मोठ्या बांधणीनंतर सरी दुरुस्ती करणे
ट्रॅक्टरने खोडव्यात पाचटकुटी व बुडका छाटणी करणे
खोडवा ऊसाला पहारीने अर्ध्या फुटावर खते देणे.
ऊस पिकास 10 पाणी देणे
ऊस रोपे तयार करणे (शेतातुन बेणे तोडुन आणणे, खांडणे, बेणेप्रक्रिया करुन प्लास्टिक ट्रेमध्ये कोकोपीठ भरुन लागण करणे व सदर रोपांची 45 दिवसापर्यंत देखभाल करणे) (60 % उगवणक्षमता अपेक्षित)
सोयाबीन, हरभरा, गहू , कांदा, ट्रॅक्टरने पेरणी करणे (सोयाबीन, हरभरा, गहू व इतर पिकाची) बीज प्रक्रिया करणे, खते टाकणे, सारे पाडणे, पाट पाडून दुरुस्ती करणे)
पिकास पाणी देणे (सोयाबीन, कांदा, हरभरा, गहू व इतर पिके)
बैलाच्या साहाय्याने कोळपणी करणे (सोयाबीन, हरभरा)
तणांची पहिली/दुसरी खुरपणी करणे (सोयाबीन, हरभरा, गहू व इतर पिके)
सोयाबीन सोयाबीन पिकातील तणांची झांबडणी करणे
सोयाबीन पिकाची काढणी करुन स्वत: कृषिविद्या विभागात वाहतूक करणे.
सोयाबीन पिकाची स्व:तच्या मजुराच्या व यंत्राच्या सहाय्याने मळणी करणे व पोती भरणे गोदामात थप्पी लावणे
सोयाबीन बियाण्यास उन देणे, हालरने धार देवून, वजने करून शिवून गोदामात थप्पी लावणे
गहू गहु पिकातील तणांची झांबडणी करणे
गहु पिकाची कंबाईन हार्वेस्टरने काढणी व मळणी करुन स्वत: च्या वाहनाने कृषिविद्या विभागात वाहतूक करून गोदामात जमा करणे
गहु पिकास उन देणे, हालरने धार देवून, वजने करून शिवून गोदामात थप्पी लावणे
हरभरा हरभरा पिकातील तणांची झांबडणी करणे
हरभरा पिकाची मजुराच्या साहाय्याने काढणी करून स्वत: च्या वाहनाने कृषिविद्या विभागात वाहतूक करून गोदामात जमा करणे
हरभरा पिकाची स्व:तच्या मजुराच्या व यंत्राच्या सहाय्याने मळणी करणे व पोती भरणे गोदामात थप्पी लावणे
हरभरा बियाण्यास उन देणे, हालरने धार देवून, वजने करून शिवून गोदामात थप्पी लावणे
कांदा रोपे कांदा रोपे लागणीसाठी गादी वाफ़े तयार करून त्यामध्ये कांदा बी टोकण करणे
गादी वाफ़यावरील कांदा रोपे काढ़ुन लागण करणे
कांदा रोपे पिकातील तणांच्या तीन खुरपणी करणे
कांदा काढणी करुन पात कापणी करणे व कांदा ट्रॅक्टरने वाहतुक करुन कृषिविद्या विभागात जमा करणे
कांदा बल्ब कांदा पिकाची ट्रॅक्टरने सरी पाडणे आणि तोडणे 2 फुटी
कांदा बल्ब लागण करणे
कांदा बल्ब पिकातील तणांच्या तीन खुरपणी करणे
कांदा बल्ब पिकातील तणांची झांबडणी करणे
बियाणे कांद्याचे गोंडे काढुन वाहतुक करून कृषिविद्या विभागात जमा करणे
बियाणे कांदा गोंडेची यंत्राच्या सहाय्याने मळणी करणे
विविध पिकांच्या बियाण्याची पोती वाहनामध्ये भरणे (हमाली)
प्रयोग मदतनीस / संगणकचालक मदतनीस
पहारेकरी म्हणुन राखण करणे
प्रक्षेत्रावरील पाण्याची पाटचारी तासणे
प्रक्षेत्रावरील पाण्याच्या पाटचारी मधील गवत कापणे
प्रक्षेत्रावरील जे.सी.बी मशिनच्या सहाय्याने चारी काढणे, खड्डे काढणे व झुडपे काढणे
वाहन चालकाचे काम करणे (जीप, कार)
ट्रॅक्टर चालकाचे काम करणे
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .