Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹5 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC OK | |
| 2 | L2₹5.4 L+₹38,000 (7.60%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC OK | |
| 3 | L3₹5.5 L+₹51,400 (10.3%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC OK |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹5,000
Closing Date
27 Dec 2019, 1:00 pmClosed
Chief Officer
Vengurla Municipal Council
1st Called
2019_DMA_523357_1
No/VMC/Nivida/3081/2019
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
7 days
Vengurla
e-Tender No. 571
10 documents required · 10 mandatory
₹1,000
Online Payment
₹5,000
3 Feb 2020
20 Dec 2019
30 Dec 2019
20 Dec 2019
27 Dec 2019
20 Dec 2019
Amount
स्पर्धेच्या कार्यक्रम स्थळी सुसज्ज व भक्कम स्टेज बनविणे व ४ X ८ चा रॅम बनविणे स्टेजवर रेड कारपेट व स्टेजवर चढणे व उतरणेसाठी ३ बाजुने पाय-या लावणे. तसेच कार्यक्रमस्थळी असणा-या स्टेज वर ४ टेबल कवर सहित ३० व्ही.आय.पी खुर्च्या लावणे. तसेच कार्यक्रम स्थळी व्ही.आय.पी लोकांसाठी चांगल्या प्रतीचे १० नग सोफासेट पुरविणे व प्रेक्षकांना बसण्यासाठी 1०० प्लॅस्टीक खुर्च्या पुरविणे. तसेच व्ही.आय.पी, जनरल सेक्शन, सेक्शनसाठी बाजुने बॅरीगेटींग करणे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी १ दिवस स्टेजवरील कार्यक्रमांसाठी व इतर आवश्यक असणा-या सर्व बाबींसाठी १२५ के.व्ही चे जनरेटर डिझेलसह पुरवठा करणे व त्यामध्ये आवश्यक असणा-या बल्ब, वायर, होल्डर, पीन्स इत्यादी बाबींचा समाविष्ट (आठ तास रनिंग व कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी लाईट, साऊंड व इतर बाबी टेस्टींगसाठी आवश्यक वेळेकरीता पुरवठा करणे) अथवा तात्पुरता थ्री फेज मीटर जोडणे आवश्यक आहे.
कार्यक्रमस्थळी १०० प्रेक्षकांसाठी साऊंड सिस्टीम उभी करणे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी टॉवरव्दारे हॅलोजन व मेटल लाईटचा पुरवठा करणे. प्रेक्षकामध्ये व पार्कींगच्या ठिकाणी जनरल लाईटची व्यवस्था करणे व आवश्यक असलेल्या सर्व भागात विद्युत रोषनाई करणे.
कार्यक्रमस्थळी आकर्षक मेन गेट असावा तसेच स्टेज वरील सेट आकर्षक असावा. रोडवर आवश्यक त्या ठिकाणी कमानी उभारणे, मनुष्यबळ पुरवठा करणे, तसेच माहिती फलके लावणे, पाण्याची आणि नाष्टयाची व्यवस्था करणे, वाहने ठेवणे, अॅम्ब्युलन्स पथक ठेवणे वगैरे बंधनकारक राहील.
कार्यक्रमस्थळी १ दिवसासाठी व्हिडीयो शुटींग २ एच.डी. कॅमेरा, मिक्सर, जीमी जीप कॅमेरा पुरविणे व एक दिवसाच्या कार्यक्रमाचे डिव्हीडी रेकॉर्डींग करुन देणे.
स्टेज भोवती आणि स्टेजवरती कार्यक्रमांसाठी व गेटसाठी आकर्षक लाईट्स पुरविणे
वेंगुर्ला शहरातील ४ ते ५ मोक्याच्या ठिकाणी पर्यटनावर किंवा भारतीय संस्कृतीवर आधारीत देखावे लाईटसहीत उभे करणे.
स्पर्धेच्या वेळी ठिक ठिकाणी खेळाडूंची पाणी आणि ओ आर एस ची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारे टेबल खुर्ची आणि आवश्यक मनुष्यबळ ठेवणे बंधनकारक राहील.
नगरपरिषद राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच्या व पार्किगच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक (गार्ड) व व्यवस्था करणे व आवश्यक ते माहिती फलक लावणे
राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन परिक्षक व बक्षिसहित करणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करणे. यामध्ये झुंबा डान्स आणि रेन डान्स वगैरे गोष्टी करणे बंधनकारक राहील. स्पर्धेसाठी आवश्यक असणारे मैदान तयार करणे व मैदान साहित्य उपलब्ध करणे आवश्यक राहील.
राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच्या साठी येणा-या बाहेरील खेळाडूची राहणे, जेवण, नाष्टा, राहणा-या ठिकाणाहून ग्राऊंड पर्यंत आणण्याची व्यवस्था करणेसाठी वाहने उपलब्ध करणे, चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे व बक्षिसे देणे. प्रचार प्रसिध्दी करणेसाठी वर्तमानपत्रकामध्ये बातमी देणे, सोशल मिडीयावर लाईव्ह दाखविणे वगैरे बाबी करणे आवश्यक आहे.
प्रमाणपत्रे, चषक व स्मृती चिन्हे तयार करणे.
कार्यक्रमासाठी लागणारे बुके, नारळ, हार, फुले यांची व्यवस्था करणे.
DYANDIP SHUSHIKSHIT BEROJGAR SEVA SAHAKARI SANSTHA
DNYANSAGAR NAVINYAPURN VIVIDH SEVA SUVIDHA SAHAKARI SANSTHA
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .