Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹25 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC As per work order dated 17.09.2021 | |
| 2 | L2₹1.3 L−₹9,098 (6.63%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance Rejected | |
| 3 | L3₹3.3 L+₹2.0 L (144.0%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance Rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹25,000
Closing Date
16 Aug 2021, 5:00 pmClosed
chief officer
Chakan Municipal Council
Doing IEC Awareness ICT Based Monitoring and Swachh Sarvekshan 2022 Related Work in Chakan Municipal Council
2021_DMA_708680_1
CMC/Health/IEC/1601/2021
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Chakan
Please refer Tender documents.
4 documents required · 4 mandatory
₹2,000
₹25,000
24 Feb 2022
31 Jul 2021
18 Aug 2021
31 Jul 2021
16 Aug 2021
31 Jul 2021
Amount
स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध जनजागृती कामे करून प्रसारमाध्यमांवर प्रसिद्धी देणे
घर ते घर जनजागृती अभियान राबवून स्वच्छतेसंबंधी माहिती देणे व स्वच्छता app download करणे व ते १५% पेक्षा जास्त अॅक्टिव ठेवणे.
नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, शिक्षण संस्था, बचत गट, व्यापारी संघटना, इ यांची कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देणे.
शहरात विविध स्तरावर स्वच्छता संदर्भात विविध स्पर्धाचे आयोजन करणे.
स्वच्छता कर्मचारी व कचरावेचक करिता आरोग्य शिबीर आयोजीत करणे.
आकर्षक स्वरुपात भिती, सार्व. शौचालय रंगविणे.
स्वच्छ भारत अभियानाचे नागरिकांचे अभिप्राय घेणे.
कचरा विलगीकरण, प्लास्टिक बंदी बाबत नागरिकामध्ये जनजागृती कार्यक्रम राबविणे व घरगुती होम कंपोस्टिंगबाबत प्रशिक्षण देऊन जनजागृती कार्यक्रम राबविणे
शहरातील हॉटेल, शाळा, सोसायट्या, मार्केट, शासकीय कार्यालये यांचे स्वच्छतेबाबत गुणांकन करून प्रशस्तीपत्र देणे
शहरातील शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, उद्योग संस्था, स्वयंसेवी संघटना ह्यांना भेटी देऊन स्वच्छ भारत अभियान संबंधी त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण पद्धती अवलंब करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करणे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नगरपरिषद स्तरावर नाविन्यपूर्ण पद्धती अवलंब करून अहवाल सादर करणे
सोसायट्या, NGO, स्वयंसहायता गट, खाजगी क्षेत्र, व्यवसाईक सामाजिक जबाबदारी यांचे मार्फत स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे व त्यासंदर्भात माहिती सादर करणे
स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानाचा समाजातील विविध घटकांवर झालेला परिणाम अभ्यासणे (अधिक स्वच्छ परिसर, आजीविका, हवा प्रदूषण, उद्योग, स्टार्ट अप प्रशासनात नागरिकांचा सहभाग ई.) आणि प्रसारमाध्यमांवर प्रसिद्धी देणे.
स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध कामांची प्रसिद्धी करणे.
घर ते घर जनजागृती अभियानाचे स्टीकर्स चिकटवून पॉम्पलेट वाटप करणे.
शहरात विविध स्वच्छता रॅलीचे आयोजन करणे.
शहरासाठी स्वच्छता अभियानासाठी पथनाट्य सादर करणे/आयोजन करून प्रसारमाध्यमांवर प्रसिद्धी देणे
ऑडिओ जिंगल तयार करणे व प्रसिद्धी देणे.
व्हिडीओ जिंगल तयार करणे व प्रसिद्धी देणे.
चाकण शहराचा स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत माहिती पुस्तिका तयार करणे.
स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ICT प्रणाली व कागदपत्रे संबधी कामे करणे.
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आवश्यक असलेल्या बाबींचे GEO Tagging करणे.
शहरातील मालमत्तांच्या मैला टाक्या GEO Tagging करून अहवाल सादर करणे
ICT Based प्रणालीचा वापर करून सार्व. शौचालय व ट्वीन बिन या ठिकाणी अभिप्राय व नियंत्रण प्रणाली पुरविणे.
माझी वसुंधरा Epledge घेणे व प्रशस्तीपत्र देणे
कचरा संकलन करणार्या वाहनांचा वार्डप्रमाणे रूट मॅप तयार करणे.
AADARSH SERVICES
Greeny the great
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .