Loading…
Loading…
Eligibility, documents, scope, Go/No-Go checksEligibility, required documents, scope of work and Go/No-Go checks for this tender, in one click.
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹40,000
Eligibility, documents, scope, Go/No-Go checksEligibility, required documents, scope of work and Go/No-Go checks for this tender, in one click.
Chief Officer
Chief Officer Rajgurunagar Municipal council
Regarding the preparation of the final property tax assessment list for the financial year 2026-27 using the Capital Value Method for Rajgurunagar Municipal Council
2026_DMA_1302590_1
2026_RNP_TAX
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Rajgurunagar Municipal council
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹40,000
11 Jun 2026
13 May 2026
26 May 2026
13 May 2026
25 May 2026
13 May 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1Property Tax | |||||
| 1.01 | नगरपरिषदने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता नगरपरिषदेने केलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ व या व्यतिरिक्त सर्वेक्षणादरम्यान गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, नगरपरिषदेद्वारे भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे भांडवली मुल्य पद्धतीने आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषदला सुपुर्द करणे, नगरपरिषदने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादीचा पुरवठा करणे, नगरपरिषदने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नवीन सुधारित करमुल्यांकनाबाबत तक्रार नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषदला आवश्यक स्टेशनरीसह पुरविणे. | - | प्रति मिळकत | - | - |
| 1.02 | राजगुरुनगर नगरपरिषद मध्ये सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामधील उपलब्ध असलेल्या माहिती प्रमाणे सन २०२६-२७ करिता मालमत्ताचे भांडवली मुल्यांकन पद्धतीने अंतिम कर मूल्यांकन यादी तयार करून शासनाच्या IWBP या सॉफ्टवेअर मध्ये डेटा एन्ट्री करून मागणी देयक जनरेट करणे | - | प्रति मिळकत | - | - |
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.30 MB
b1.pdf
Tender Documents • 3.03 MB
BOQ_2236436.xls
BOQ • 0.32 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .