Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹4,158.50Accepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹4,268+₹109.50 (2.63%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC L2 | |
| 3 | L3₹5,372+₹1,213.50 (29.2%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC L3 | |
| 4 | L4₹85.6 L+₹85.5 L (205634.9%)Rejected-AOC | L4 | Rejected-AOC L4 | |
| 5 | Not Admitted-Fee/PreQual/Technical | - | Not Admitted-Fee/PreQual/Technical Not Complied with technical specification |
Tender Value
₹30 L
EMD Value
₹30,000
Closing Date
16 Feb 2023, 6:00 pmClosed
Project Director ATMA BEED
Project Director ATMA BEED
BEED KRUSHI MAHOTSAV 2023
2023_DOA_872510_1
ETENDER/ATMA/2022-23/02
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
30 days
BEED
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹30,000
17 Apr 2023
11 Feb 2023
17 Feb 2023
11 Feb 2023
16 Feb 2023
11 Feb 2023
Amount
पटांगणाची साफ सफाई :- समारंभ स्थळाची साफसफाई समतली करण जागेची आखणी पाणी मारणे दगड धोंडे व गवत काढणे ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार सोक पिट बनवणे तसेच संपूर्ण कार्यक्रम होईपर्यत परिसरात धूळ उडणार नाही यासाठी मोकळी जागा आणी पार्किग व्यवस्था तसेच संपूर्ण परिसरात वेळोवेळी आवश्यकतेनुसार पाणी मारणे तसेच संपूर्ण परिसराचे निर्जतुकिकरन करणे (280 X 450 फुट व 180 X 250 फुट)
मुख्य कार्यक्रम दालन (dome structure)– MS पाइप dome खांबविरहीत स्ट्रक्चरल डोमसह दालन (Waterproof pillarless dome structure मंडप) पांढरे शुभ्र कपड्याचा वापर असावा. संपुर्ण दालनासाठी हिरवी नेट चे कारपेट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह व आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह (115 X 60 फुट )
मुख्य कार्यक्रम दालनमधील मंच – रेड कारपेट सह, 2 पोडीयम सजावट व माईकसह, आवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई/ट्रे इत्यादि साहित्यासह तसेच स्टेजच्या समोरच्या व मागच्या बाजुस नैसर्गिक फुलांची सजावट (orchid, झेंडू, जरबेरा व इतर फुलांचा वापर असावा) व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट, बॅकड्राप ( 20 बाय १० फुट फ्लेक्स बॅनर फ्रेमसह) व आवाज विरहित कुलर सह/ मिस्ट फॅन, मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या करून त्या रेड कारपेटने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे प्रदर्शनात निमंत्रीत पाहुणे व वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी मंचाच्या दोन्ही बाजुला बैठक कक्ष (10 बाय 20 स्क्वे.फुट) मंचाची सुरक्षा तपासणी पीडब्ल्यूडीकडून करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहिल. (40 X 20 फुट)
एल ई डी वॉल – एक दिवसासाठी with sound system (8 X12 चौ.फूट)
एल ई डी TV (65 Inch) पाच दिवसासाठी
प्लास्टिक खुर्च्या हॅन्डलसह दररोज मांडणीसह - संपूर्ण पाच दिवसासाठी
मंचावरील प्रमुख पाहूणे यांच्या प्रक्षेपण दिसण्यासाठी एलसीडी टीव्ही स्क्रीन
तीन आसनी स्टील कुशन सोफा पांढऱ्या कव्हरसह – संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रदर्शन दालन प्रदर्शन दालन (dome structure) क्र.1 कृषि निविष्ठा दालन/तंत्रज्ञान सिंचन साधने MS पाइप dome (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (115 X 60 फुट)
प्रदर्शन दालन प्रदर्शन दालन (dome structure) क्रमांक -2 शासकीय योजना दालन MS पाइप dome (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (115 X 60 फुट)
प्रदर्शन दालन (dome structure) क्रमांक -3 गृहोपयोगी वस्तू विक्री दालन MS पाइप dome (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (115 X 60 फुट)
प्रदर्शन दालन (dome structure) क्रमांक -4 मशिनरी व औजारे विक्री दालन MS पाइप dome (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (115 X 60 फुट)
प्रदर्शन दालन (Waterproof structure मंडप) क्रमांक -5 सेंद्रिय शेतीमाल महोत्सव दालन MS पाइप (Waterproof structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (115 X 60 फुट)
प्रदर्शन दालन (मंडप)- मशिनरी/औजारे यांसाठी सावली व तेवढयाच आकाराच्या सावलीसाठी मंडप मॅटीनसह स्टॉल,आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह/ टेबल फॅनसह (15 X15 फुट (10) व 30X15 फुट (03))
प्रदर्शन दालन MS पाइप Super Structure कापडी मंडप- छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (115 X 60 फुट)
प्रदर्शन दालन MS पाइप Super Structure टिन मंडप- छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट, आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (115 X 60 फुट)
प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम- प्रति स्टॉल 2 टेबल, २ खुर्ची, 1 पाणी जार, 3 स्पॉट लाइट, 1 पावर पॉईन्ट सॉकेट, प्रति दिवस पाच दिवसासाठी स्टॉल धारकाच्या नावासह (3x3 मीटर स्टॉल)
प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम- प्रति स्टॉल 2 टेबल, २ खुर्ची, 1 पाणी जार, 3 स्पॉट लाइट, 1 पावर पॉईन्ट सॉकेट, प्रति दिवस पाच दिवसासाठी स्टॉल धारकाच्या नावासह (3x2 मीटर स्टॉल)
फूड स्टॉल बनवणे आकार 15 बाय 15 फुट, प्रति स्टॉल 2 लोखंडी टेबल व 4 प्लॅस्टिक खुर्च्या, 2 ट्यूब लाइटसह (105 X 150 फुट)
साधा मंडप (आवश्यकतेनसुार पशूधन प्रदर्शनासाठी) स्टेज 15 X20 चौ.फुट व ध्वनीक्षेपणसह (130 X 120 फुट)
लाइट लावण्यासाठी टॉवर उभारणे, 16 फुट उंचीचा
परिसरासाठी लाईट व्यवस्था – हलोजन लाईट – पाच दिवसासाठी
सी एफ एल बल्ब पाच दिवसासाठी
16 एमपीअर प्लग पॉईट पाच दिवसासाठी
32 एमपीअर प्लग पॉईट पाच दिवसासाठी
जनरेटर 160 केवीए डिझेलसह पाच दिवसासाठी (एकुण 15 शिफट)
जनरेटर 125 केवीए डिझेलसह पाच दिवसासाठी (एकुण 15 शिफट)
जनरेटर 5 केवीए डिझेलसह पाच दिवसासाठी (एकुण 15 शिफट)
ध्वनीक्षेपन व्यवस्था – व्यासपीठ व एकत्रित पी ए सिस्टीम – संपूर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी , Amplifire, Mixer, Cordless Mics, Stand Mices of Professional quality, with pagenation.
फोटो व व्हिडीओ शुटींग – पाच दिवसासाठी 2 video grapher and 2 photographer for first and fifth day and one video Grapher and one photographer for 3 days व ड्रोन camera -1, Crane Camera -1 CAMERA :- HD online video Mixer+Wifi Live Streaming Face Book & Youtube, with Broadband (LAN) Internet connection. (Also providing photo Book Album and 5 to 10 minutes video clips after completion of festival in Pendrive.)
उद्घाटन व सत्कार साहित्य (रोपटे + कुंडी + बॅग/इतर)
उद्घाटन व सत्कार साहित्य (शाल - मान्यवर)
उद्घाटन व सत्कार साहित्य (शाल - इतर)
उद्घाटन व सत्कार साहित्य ( उद्घाटन व इतर अनुषंगिक साहित्य )
उद्घाटन व सत्कार साहित्य (पाणी बॉटल्स - 20 बॉक्स)
व्याख्याते मानधन (मानधन अप्रवास खर्च)
स्वयंसेवक मानधन- टीशर्ट,टोपी,ऍ़प्रॉन,आयकार्डसह
पाणी व्यवस्था पाच दिवसासाठी (स्टॉलधारक - (250 जार पाच दिवसाकरीता))
सुरक्षा रक्षक सहा दिवसासाठी (मागणीप्रमाणे दिवस रात्र प्रदर्शन स्थळी पार्किंग सह (8 तास डयुटीसह))
प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळ (प्रदर्शन स्थळी साफसफाई करणे, फकी मारणे, कुंडया ठेवणे, वेळोवेळी पाणी मारणे)
नोंदणी कक्ष पाच दिवसासाठी (आवश्यक सुविधा (संगणक , प्रिंटर व कर्मचारी))
सर्व प्रकारचे महोत्सवासाठी लागू असलेले प्रचलित कर व जाहिरात कर इ.
शौचालय सुविधा पाच दिवसासाठी (सेल्फ फलश्ड मुव्हेबल)
सफाई कामगार पाच दिवसासाठी (20 कामगार - 5 दिवस)
डस्ट बीन पाच दिवसासाठी (80 किलो क्षमतेचे)
सूत्रसंचालक (उदघाटन/ समारोप कार्यक्रमासाठी)
महोत्सव कार्यक्रमासाठी आवश्यक इन्शूरन्स
फायर फायटिंग सिस्टीम- सर्व कार्यक्रमस्थळासाठी पाच दिवसासाठी 60 संयंत्रे आणि नगर परिषदेचे एक फायर इंजिन यांचा संच आग विझवण्यासाठी संयंत्र बसविणे फायर फायटिंग सिर्स्टींम पाच दिवसासाठी (फायर इस्टींग्यूसर 60 आणि फायर इंजिन 1)
रुग्णवाहिका प्रथमोपचार किटसह पाच दिवसासाठी
पिण्याचे पाणी व वापराचं पाणी पाच दिवसासाठी (10,000 लि चे 3 टकर प्रत्येक दिवशी)
जेवन व्यस्थापन -थाली (एक सुखी भाजी, एक पातळ भाजी, चपाती, भात, वरण, गोड पदार्थ, लोणचे व सलाद- पापड (संबंधीत अधिकारी,कर्मचारी व प्रशिक्षणार्थी करीता जेवण्याची पाच दिवसासाठी सोय करणे)
पत्रकार परिषद ( आयोजनाचा खर्च )
प्रचार वाहन 7 दिवस 4 गाडया ( फलेक्स व साउंड सिस्टीमसह ऑडीओसहीत)
वर्तमानपत्र प्रसिध्दी (कमीत कमी 2 वर्तमानपत्रे पाच दिवसासाठी)
टि.व्ही जाहिरात (पाच दिवसासाठी)
रेडियो ऑडिओ जिंगल (पाच दिवसासाठी)
कमान उभारणी (रोडवर 2 कमानी)
ट्रस्ट पिल्लर कॉनोपी आकार 20 X20 (फुट)
सीसी टीवी युनिट संपूर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी CCTV:- 32 Chanel DVR for 5 days, Hard disk for 5 days, Bullet camera for 5 days, Cable/ Connector /PVC box Cable Tie/C Clip for 5 days (०५ दिवसासाठी 30 कँमेराकरीता लागणारे सर्व साहीत्य)
प्रदर्शन मैदानास पतरा व बांबूचे कुंपण करणे
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वार थ्रीडीमध्ये (30 X20 फुट थ्रीडी डिझाईनसह)
सन्मान चिन्ह - प्रमूख पाहूणे
सन्मान चिन्ह - स्पॉन्सर
सन्मान चिन्ह - व्याख्याते, स्टॉलधारक, पारितोषिक शेतकरी व इतर
निमंत्रण पत्रिका (4 कलर डिझाईनसह)
ब्राउचर (4 पेज डिझाईनसह ,स्टॉल बुकींग फॉम, स्टॉल)
होर्डिंग फ्रेमसह 10 दिवंसासाठी (10 X20 फुट)
बीड जिल्हयातील 11 तालुके व बीड शहरामध्ये फलेक्स बोर्ड लावणे व काढणे फ्रेमसह (8 X12 फुट)
हॅन्ड बिल्स
बीड जिल्हयातील 11 तालुके व बीड शहरामध्ये ए3 पोस्टर्स/ स्टीकर लावणे (1402 गावे)
स्टेज फलेक्स फ्रेमसह (10 X30 फुट फ्रेमसह)
इतर फलेकस (दिशादर्शक्, पार्किग 3x5)
सोशल मिडीया (फेसबुक, व्हॉटस अप)
बल्क कॉल व एसएमएस
अधिकारी/कर्मचारी व मान्यवर यांच्या करीता आय-कार्ड लेस सहित
बीड जिल्हयातील 11 तालुके व बीड शहरामध्ये जाहिरात फलक लावणे व काढणेसह (20 X10 आकार (फुट))
MANGAL MANDAP DECORETORS
DADHIMATI MANDAP DECORETORS
Kailas Mandap And Light Decoraters
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .