Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹450Accepted-AOC | ₹450 | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | Not Admitted-Fee/PreQual/Technical | - | - | Not Admitted-Fee/PreQual/Technical Not Complied with technical specification |
| Sl No | Description | Qty | Unit | Architect Ketan Bandekar L1 |
|---|---|---|---|---|
| 1.00taxation | ||||
| 1.01 | नगरपंचायत हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करण्याकरिता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे आणि जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगीलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषदेची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करून देणे. | 1 | Nos | 50 ₹50 Lowest |
| 1.02 | नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपरिषद हद्दीमध्ये मालमत्तांचे व जमिनीचे छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषदची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषदला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती , नगरपरिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपरिषद हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ.५. प्राधिकृत मुल्य निर्धारण अधिका-याद्वारे प्रमाणित दरानुसार मिळकतीचे करयोग्य मुल्य ठरविणे व प्रारंभिक मिळकत कर निर्धारण यादी तयार करणे ( संकलित कर आकारणी | रजिस्टर तयार करणे) व प्राधिकृत मुल्य निर्धारण अधिका-यांकडुन संकलित कर आकारणी रजिस्टर प्रमाणित करुन देणे. मिळकतधारकांसाठी कर निर्धारणाबाबत नोटिस तयार करून २ प्रती सादर करणे.
(नगरपरीषद अधिनियम १९६५कलम ११९ नुसार नोटिस तयार करणे).मिळकत धारकांची हरकत / आक्षेप नोंद रजिस्टर तयार करुन पुढील सुचनेची जाहीर नोटीस तयार करून २ प्रती सादर करणे (वाढ घट रजिस्टर तयार करणे व जाहीर नोटीस तयार करणे).
* कर मुल्यांकन करिता संगणक आज्ञावली पुरविणे, ज्यामध्ये मिळकतीची छायाचित्र त्या मिळकतीसह जोडणे, डिजिटल मिळकतीचा नकाशा मिळकतीसह जोडणे इत्यादी काम करण्याकरिता परिपुर्ण असलेली संगणक आज्ञावली निविदादाराकरुन पुरविण्यात येईल. व आज्ञावलीचे संपुर्ण प्रशिक्षण कर विभागातील विभाग प्रमुख यांना कंत्राटदारामार्फत देण्यात येईल. | 1 | Nos | 200 ₹200 Lowest |
| 1.03 | कर मुल्यांकन करिता संगणक आज्ञावली पुरविणे, ज्यामध्ये मिळकतीची छायाचित्र त्या मिळकतीसह जोडणे, डिजिटल मिळकतीचा नकाशा मिळकतीसह जोडणे इत्यादी काम करण्याकरिता परिपुर्ण असलेली संगणक आज्ञावली निविदादाराकरुन पुरविण्यात येईल. व आज्ञावलीचे संपुर्ण प्रशिक्षण कर विभागातील विभाग प्रमुख यांना कंत्राटदारामार्फत देण्यात येईल. | 1 | Nos | 200 ₹200 Lowest |
| 1.04 | Plastering in C.M 1:5-12 mm thick with including cost and conveyance of all materials and in | 1 | Nos | - |
| 1.05 | b) CI bend 22.5° (250mm dia) | 1 | Nos | - |
| 2.00 | Construction of chamber for 100mm sluice plates | 1 | Nos | - |
| 3.00 | Construction of chamber for 100mm sluices valve | 1 | Nos | - |
| 4.00 | Supplying, Conveying and fixing spls. Including ea | 1 | Nos | - |
| 5.00 | Supplying, Conveying and fixing spls. Including eart | 1 | Nos | - |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹20,000
Closing Date
3 Oct 2024, 6:00 pmClosed
CHIEF OFFICER
patan
Determining taxable value of income for taxation of income within Patan Nagar Panchayat limits Preparation of assessment list Preparation of notice Preparation of income tax bill Computerization of income in IWBP etc
2024_DMA_1031068_3
TAXATION 2024 2
Open Tender
Consultancy
Item Rate
60 days
PATAN
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,000
Yes
₹20,000
Yes
19 Aug 2025
25 Sept 2024
4 Oct 2024
25 Sept 2024
3 Oct 2024
25 Sept 2024
25 Sept 2024 - 3 Oct 2024
Amount
taxation
नगरपंचायत हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करण्याकरिता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे आणि जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगीलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषदेची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करून देणे.
नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपरिषद हद्दीमध्ये मालमत्तांचे व जमिनीचे छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषदची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषदला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती , नगरपरिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपरिषद हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ.५. प्राधिकृत मुल्य निर्धारण अधिका-याद्वारे प्रमाणित दरानुसार मिळकतीचे करयोग्य मुल्य ठरविणे व प्रारंभिक मिळकत कर निर्धारण यादी तयार करणे ( संकलित कर आकारणी | रजिस्टर तयार करणे) व प्राधिकृत मुल्य निर्धारण अधिका-यांकडुन संकलित कर आकारणी रजिस्टर प्रमाणित करुन देणे. मिळकतधारकांसाठी कर निर्धारणाबाबत नोटिस तयार करून २ प्रती सादर करणे. (नगरपरीषद अधिनियम १९६५कलम ११९ नुसार नोटिस तयार करणे).मिळकत धारकांची हरकत / आक्षेप नोंद रजिस्टर तयार करुन पुढील सुचनेची जाहीर नोटीस तयार करून २ प्रती सादर करणे (वाढ घट रजिस्टर तयार करणे व जाहीर नोटीस तयार करणे). * कर मुल्यांकन करिता संगणक आज्ञावली पुरविणे, ज्यामध्ये मिळकतीची छायाचित्र त्या मिळकतीसह जोडणे, डिजिटल मिळकतीचा नकाशा मिळकतीसह जोडणे इत्यादी काम करण्याकरिता परिपुर्ण असलेली संगणक आज्ञावली निविदादाराकरुन पुरविण्यात येईल. व आज्ञावलीचे संपुर्ण प्रशिक्षण कर विभागातील विभाग प्रमुख यांना कंत्राटदारामार्फत देण्यात येईल.
कर मुल्यांकन करिता संगणक आज्ञावली पुरविणे, ज्यामध्ये मिळकतीची छायाचित्र त्या मिळकतीसह जोडणे, डिजिटल मिळकतीचा नकाशा मिळकतीसह जोडणे इत्यादी काम करण्याकरिता परिपुर्ण असलेली संगणक आज्ञावली निविदादाराकरुन पुरविण्यात येईल. व आज्ञावलीचे संपुर्ण प्रशिक्षण कर विभागातील विभाग प्रमुख यांना कंत्राटदारामार्फत देण्यात येईल.
Plastering in C.M 1:5-12 mm thick with including cost and conveyance of all materials and in
b) CI bend 22.5° (250mm dia)
Laying and Jointing PVC Pipe. Heading
Plain Cement Concrete 1:4:8 (one cement four fine aggregates and eight coarse aggregates) using
Brick work in C.M 1:5 mix using 2nd class ground moulded chamber burnt bricks with including cost
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .