Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹37.5 LAdmitted-Finance | ₹37.5 L | L1 | Admitted-Finance |
| 2 | L2₹42.2 L+₹4.7 L (12.5%)Admitted-Finance | ₹42.2 L+₹4.7 L (12.5%) | L2 | Admitted-Finance |
| 3 | Rejected-Technical NULL | - | - | Rejected-Technical Please find attached TechEval Doc |
| 4 | Rejected-Technical | - | - | Rejected-Technical Please find attached TechEval Doc |
| Sl No | Description | Qty | Unit | MEHETARE DECORATORS AHMEDNAGAR L1 | DREAM REFLECTION EVENTS AND ENTERTAINMENT L2 |
|---|---|---|---|---|---|
| 1.00 | मुख्य कार्यक्रम दालन – MS पाईप डोम खांबविरहीत स्ट्रक्चरल डोमसह दालन (Waterproof pillarless dome structure मंडप) पांढरे शुभ्र कपड्याचा वापर असावा. संपुर्ण दालनासाठी जमीन लेवल करुन हिरवी नेटचे कारपेट व किमान 12 सिलिंग फॅनसह व आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह | 6,000 | चौ.फुट | 17 ₹1,02,000 Lowest | 20 ₹1,20,000 |
| 2.00 | मुख्य कार्यक्रम दालनामधील मंच – कारपेट (मरुन कलर) , 2 पोडीयम सजावट व माईकसह, आवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई/ट्रे इत्यादि साहित्यासह तसेच स्टेजच्या समोरच्या व मागच्या बाजुस नैसर्गिक फुलांची सजावट (orchid, झेंडू, जरबेरा व इतर फुलांचा वापर असावा) व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट, बॅकड्राप (20 बाय १० फुट फ्लेक्स बॅनर फ्रेमसह) व आवाज विरहित कुल्लर सह/ मिस्ट फॅन , मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या करून त्या कारपेट (मरुन कलर) ने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे. प्रदर्शनात निमंत्रीत पाहुणे व वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी मंचाच्या एका बाजुला बैठक कक्ष (10 बाय 20 स्क्वे.फुट) १-टेबल, १-सोफा, ५-खुर्च्या, मंचाची सुरक्षा तपासणी सक्षम यंत्रणेकडून करून घेणे. (Structural and Fire Audit) | 800 | चौ.फुट | 120 ₹96,000 Lowest | 122 ₹97,600 |
| 3.00 | एल ई डी स्क्रीन – ध्वनिक्षेपक यंत्रणेसह (प्रति दिवस दर द्यावा.) | 96 | चौ.फुट | 783 ₹75,168 Lowest | 785 ₹75,360 |
| 4.00 | प्लास्टिक खुर्च्या विना हँन्डल दररोज मांडणीसह – संपूर्ण पाच दिवसासाठी | 500 | प्रति नग | 75 ₹37,500 Lowest | 80 ₹40,000 |
| 5.00 | तीन आसनी स्टील कुशन सोफा पांढऱ्या कव्हरसह – संपूर्ण पाच दिवसासाठी | 10 | प्रति नग | 3,500 ₹35,000 Lowest | 3,600 ₹36,000 |
| 6.00 | प्रदर्शन दालन क्र.१ शासकीय योजना दालन --MS पाईप डोम (Waterproof pillarless dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, संपुर्ण दालनासाठी जमीन लेवल करुन हिरवी नेटचे कारपेट , 32 सिलिंग फॅन, आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह. | 7,200 | चौ.फुट | 15 ₹1,08,000 Lowest | 18 ₹1,29,600 |
| 7.00 | प्रदर्शन दालन क्र.२ कृषि निविष्टा दालन / तंत्रज्ञान ,सिचन ---MS पाईप डोम (Waterproof pillarless dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, संपुर्ण दालनासाठी जमीन लेवल करुन हिरवी नेटचे कारपेट , 32 सिलिंग फॅन, आवश्यक त्या प्रकाश व्यवस्थेसह | 7,200 | चौ.फुट | 15 ₹1,08,000 Lowest | 18 ₹1,29,600 |
| 8.00 | प्रदर्शन दालन क्र.3 शेतमाल विक्रि महोत्सव व महिला बचत गटांचे उत्पादने / गृहोपयोगी वस्तू विक्री दालन --MS पाईप डोम (Waterproof pillarless dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, संपुर्ण दालनासाठी जमीन लेवल करुन हिरवी नेटचे कारपेट , 32 सिलिंग फॅन, आवश्यक त्या प्रकाश व्यवस्थेसह | 7,200 | चौ.फुट | 15 ₹1,08,000 Lowest | 18 ₹1,29,600 |
| 9.00 | प्रदर्शन दालन क्र.4 मशिनरी/ कृषि औजारे यासाठी कापडी मंडप स्टॉल बनवणे या प्रत्येक स्टॉलसाठी 2 लाकडी टेबल कव्हरसह, 4 प्लॅस्टिक खुर्च्या, 1 पॉवर पॉइंट आणि एक स्टँड फॅन संपुर्ण दालनासाठी जमीन लेवल करुन हिरवी नेटचे कारपेट सह स्टॉल आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह तसेच 2 पांढरे मेटल लाइट. | 2,250 | चौ.फुट | 10 ₹22,500 Lowest | 12 ₹27,000 |
| 10.00 | फूड स्टॉल दालन क्र.5- आकार 10 बाय 10 फुट, 12 फुट उंच बाजू आणि छताला पत्रा असावा. प्रति स्टॉल 2 लोखंडी टेबल कव्हरसह व 4 प्लॅस्टिक खुर्च्या, 2 ट्यूब लाइट. | 2,000 | चौ.फुट | 40 ₹80,000 Lowest | 45 ₹90,000 |
Tender Value
₹30 L
EMD Value
₹30,000
Closing Date
3 Dec 2025, 11:00 amClosed
Project Director ATMA Nashik
Office of Project Director ATMA Nashik
Appointment of Event Management Company for Krushi Mahotsav (Pradarshan) and other functions at Nashik for 2025-26
2025_DOA_1247769_1
eTender Notice No.01 of ATMA Nashik
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
5 days
Nashik
Please refer Tender documents.
4 documents required · 4 mandatory
₹3,000
₹30,000
ATMA Nashik
5 Jun 2026
18 Nov 2025
4 Dec 2025
18 Nov 2025
3 Dec 2025
18 Nov 2025
24 Nov 2025
मुख्य कार्यक्रम दालन – MS पाईप डोम खांबविरहीत स्ट्रक्चरल डोमसह दालन (Waterproof pillarless dome structure मंडप) पांढरे शुभ्र कपड्याचा वापर असावा. संपुर्ण दालनासाठी जमीन लेवल करुन हिरवी नेटचे कारपेट व किमान 12 सिलिंग फॅनसह व आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह
मुख्य कार्यक्रम दालनामधील मंच – कारपेट (मरुन कलर) , 2 पोडीयम सजावट व माईकसह, आवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई/ट्रे इत्यादि साहित्यासह तसेच स्टेजच्या समोरच्या व मागच्या बाजुस नैसर्गिक फुलांची सजावट (orchid, झेंडू, जरबेरा व इतर फुलांचा वापर असावा) व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट, बॅकड्राप (20 बाय १० फुट फ्लेक्स बॅनर फ्रेमसह) व आवाज विरहित कुल्लर सह/ मिस्ट फॅन , मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या करून त्या कारपेट (मरुन कलर) ने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे. प्रदर्शनात निमंत्रीत पाहुणे व वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी मंचाच्या एका बाजुला बैठक कक्ष (10 बाय 20 स्क्वे.फुट) १-टेबल, १-सोफा, ५-खुर्च्या, मंचाची सुरक्षा तपासणी सक्षम यंत्रणेकडून करून घेणे. (Structural and Fire Audit)
प्लास्टिक खुर्च्या विना हँन्डल दररोज मांडणीसह – संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.१ शासकीय योजना दालन --MS पाईप डोम (Waterproof pillarless dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, संपुर्ण दालनासाठी जमीन लेवल करुन हिरवी नेटचे कारपेट , 32 सिलिंग फॅन, आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह.
प्रदर्शन दालन क्र.२ कृषि निविष्टा दालन / तंत्रज्ञान ,सिचन ---MS पाईप डोम (Waterproof pillarless dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, संपुर्ण दालनासाठी जमीन लेवल करुन हिरवी नेटचे कारपेट , 32 सिलिंग फॅन, आवश्यक त्या प्रकाश व्यवस्थेसह
प्रदर्शन दालन क्र.3 शेतमाल विक्रि महोत्सव व महिला बचत गटांचे उत्पादने / गृहोपयोगी वस्तू विक्री दालन --MS पाईप डोम (Waterproof pillarless dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, संपुर्ण दालनासाठी जमीन लेवल करुन हिरवी नेटचे कारपेट , 32 सिलिंग फॅन, आवश्यक त्या प्रकाश व्यवस्थेसह
प्रदर्शन दालन क्र.4 मशिनरी/ कृषि औजारे यासाठी कापडी मंडप स्टॉल बनवणे या प्रत्येक स्टॉलसाठी 2 लाकडी टेबल कव्हरसह, 4 प्लॅस्टिक खुर्च्या, 1 पॉवर पॉइंट आणि एक स्टँड फॅन संपुर्ण दालनासाठी जमीन लेवल करुन हिरवी नेटचे कारपेट सह स्टॉल आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह तसेच 2 पांढरे मेटल लाइट.
फूड स्टॉल दालन क्र.5- आकार 10 बाय 10 फुट, 12 फुट उंच बाजू आणि छताला पत्रा असावा. प्रति स्टॉल 2 लोखंडी टेबल कव्हरसह व 4 प्लॅस्टिक खुर्च्या, 2 ट्यूब लाइट.
पांढरा कापडी मंडप
प्रदर्शन दालन सोडून इतर मोकळ्या जागेस जमीन लेवल करुन हिरवी नेटचे कारपेट टाकणे.
प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम प्रति स्टॉल 2 टेबल, २ खुर्ची, 1 पाणी जार, 3 स्पॉट लाइट, 1 पावर पॉईन्ट सॉकेट, प्रति दिवस पाच दिवसासाठी स्टॉल धारकाच्या नाम फलकासह.
स्वयंसेवक – 10 महिला व 10 पुरुष प्रती दिन (एकूण 20 व्यक्ती) पाच दिवसांसाठी
पाणी व्यवस्था – पिण्याचे पाणी जार (प्रती दिवस 250 जार)
महोत्सवाच्या आदल्या दिवसापासून सुरक्षा रक्षक – पाच दिवसासाठी रात्री 10 दिवसा 10 प्रति दिवस (12 तास डयुटी)
नोंदणी कक्ष –10 बाय 15 फुट आकाराचा कापडी मंडप, 5 टेबल 15 प्लॅस्टिक खुर्च्या 2 फॅन व पाणी जार सह संपूर्ण महोत्सव कालावधीसाठी
आवश्यकतेनुसार फ्लेक्स तयार करून प्रदर्शित करणे (प्रदर्शनस्थळी)
फ्लेक्स (दिशादर्शक/ पार्कीग/ इतर) (प्रदर्शनस्थळी)
प्रदर्शन मैदानास 6 फुट उंचीचे पत्रा व बांबूचे कुंपण करणे
निमंत्रण पत्रिका
महोत्सवाचे माहिती पुस्तक 4 पानी 4 रंगात डिझाईन करून छपाई करणे.
हॅन्डबील तयार करणे
नाशिक जिल्हयात जास्तीतजास्त खप असणाऱ्या वर्तमानपत्रासोबत हॅन्डबिल प्रसिध्दीस देणे
नाशिक जिल्हयातील 15 तालूके व नाशिक शहरामध्ये ए3 पोस्टर्स तयार करुन लावणे (मल्टीकलर, सेल्फ स्टिकींग)
महोत्सवाचे स्मृतीचिन्हाचे डिझाईन तयार करुन मंजुर डिझाईननुसार स्मृतीचिन्ह तयार करुन घेणे.
stage.html
html • 0.04 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
cancelled_1.pdf
pdf • 0.07 MB
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.68 MB
PriceBidFormat.pdf
Tender Documents • 0.71 MB
BOQ_2151728.xls
BOQ • 0.32 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .