Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹19.1 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹22.0 L+₹2.9 L (15.2%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance L2 | |
| 3 | L3₹24.0 L+₹4.9 L (25.5%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance L3 | |
| 4 | L4₹24.7 L+₹5.6 L (29.5%)Rejected-Finance | L4 | Rejected-Finance L4 |
Tender Value
₹20 L
EMD Value
₹20,000
Closing Date
17 Feb 2023, 5:00 pmClosed
PD Atma, Yavatmal
PD Atma, Yavatmal
Pavilion/DOME/Stall arrangement, other necessary service facilities, publicity and management of the entire festival for the District Agricultural Festival
2023_DOA_868982_1
e-Tender/1/2022-23
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
5 days
Postal Ground
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹600
₹20,000
PD Atma, Yavatmal
23 Mar 2023
3 Feb 2023
20 Feb 2023
3 Feb 2023
17 Feb 2023
3 Feb 2023
7 Feb 2023
Amount
मुख्य कार्यक्रम दालन - ग्रीन रुम २,मंडपामध्ये छतास आतील बाजूस पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा. कार्पेटसह,आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह ९० x ८० फुट , ऊंची कमीत कमी २० फ़ुट (७२००चौ. फूट)
मुख्य कार्यक्रम दालनामधील मंच- स्टेज फ़्लेक्स (10 x 30 फुट फ्रेमसह), रेड कार्पेट सह,पोडीयम-2, आवश्यकतेनूसार व्हिआयपी खुच्र्या/ व्हिआयपी सोफा, टेबल/टिपॉयसह,फ़ुलांची सजावट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह व कुलर सह, मंचकाची सुरक्षा तपासणी पीडब्ल्यूडीकडून करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहिल ४० x३० फुट (१२०० चौ. फूट )
एल ई डी वॉल - पाच दिवसासाठी ८ x१० चौ.फूट (८० चौ.फूट)
प्लास्टिक खुच्र्या दररोज मांडणीसह - संपूर्ण पाच दिवसासाठी
स्टील सोफा 3 सीटर - संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्रमांक -1- शासकीय योजना दालन -राऊंड किंवा त्रिकोणी डोम स्ट्रक्चर वॉटरप्रुफ़, छतास ंआतील बाजूस पाढरे शुभ्र कापड, कार्पेट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (Round Or Triangular Dome Structure Waterproof with white celing carpet,required Fan & Light for 5 Days) ६५ x १२० फुट, ऊंची कमीत कमी 20 फ़ुट (७८०० चौ फुट )
प्रदर्शन दालन क्रमांक -2- कृषि निविष्ठा दालन/तंत्रज्ञान सिंचन साधने - ंराऊंड किंवा त्रिकोणी डोम स्ट्रक्चर वॉटरप्रुफ़, छतास ंआतील बाजूस पाढरे शुभ्र कापड, कार्पेट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (Round Or Triangular Dome Structure Waterproof with white celing carpet,required Fan & Light for 5 Days) ६५ x १२० फुट, ऊंची कमीत कमी 20 फ़ुट (७८०० चौ फुट )
प्रदर्शन दालन क्रमांक -3 गृहोपयोगी वस्तू विक्री दालन ंराऊंड किंवा त्रिकोणी डोम स्ट्रक्चर वॉटरप्रुफ़, छतास ंआतील बाजूस पाढरे शुभ्र कापड, कार्पेट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (Round or Triangular Dome Structre Waterproof with white celing carpet, required Fan & Light for 5 Days) ६५ x १२० फुट, ऊंची कमीत कमी 20 फ़ुट (७८०० चौ फुट )
प्रदर्शन दालन क्रमांक -4 - सेंद्रिय शेतीमाल महोत्सव दालन ंराऊंड किंवा त्रिकोणी डोम स्ट्रक्चर वॉटरप्रुफ़, छतास ंआतील बाजूस पाढरे शुभ्र कापड, कार्पेट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (Round or Triangular Dome Structre Waterproof with white celing carpet, required Fan & Light for 5 Days) ६५ x १२० फुट, ऊंची कमीत कमी 20 फ़ुट (७८०० चौ फुट )
प्रदर्शन दालन क्रमांक -5 - कृषि विषयक मशिनरी /औजारे यांसाठी सावली व तेवढयाच आकाराच्या सावलीसाठी मंडप मॅटीनसह स्टॉल, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (20X 15 Foot Stall White Celing Carpet, required Fan & Light for 5 Days) २० x १५ चौ फुट 10 स्टॉल (३००० चौ फुट )
प्रति स्टॉल 2 प्लास्टिक खुच्र्या -संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रति स्टॉल 2 टेबल पांढरे शुभ्र कापडासह संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रि फॅब्रीकेटेड स्टॉल्स सिस्टीम संपूर्ण पाच दिवसासाठी स्टॉल साईज ३ मी X ३मी २०० स्टॉल (२०००० चौ. फुट)
प्रदर्शन दालन क्रमांक -6 - Food Pavilion 60 Table & 200 Chairs (60 X 100) Carpet white ciling light fan ) फूड पॅविलियन कार्पेटसह, 60 टेबल व 200 खुच्र्यासहीत ६० x १०० चौ फुट (६००० चौ फुट )
आवश्यक विद्युत जोडणी सर्व कर व सुरक्षेसह
मेटल लाईट टॉवरसह-पाच दिवसासाठी
हॅलोजन लाईट-पाच दिवसासाठी
सी एफ एल बल्ब-पाच दिवसासाठी
16 एमपीअर प्लग पॉईट-पाच दिवसासाठी
32 एमपीअर प्लग पॉईट-पाच दिवसासाठी
जनरेटर 160 केवीए डिझेलसह-पाच दिवसासाठी
जनरेटर 125 केवीए डिझेलसह-पाच दिवसासाठी
जनरेटर 5 केवीए डिझेलसह-पाच दिवसासाठी
ध्वनीक्षेपण व्यवस्था- व्यासपीठ व कॉमन पी.ए सिस्टीम-संपूर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी
उद्घाटन व सत्कार साहित्य
पौष्टिक तृणधान्य/ भरडधान्य किट आकर्षक पॅकिंगसह (धान्य तसेच प्रक्रिया युक्त पदार्थ) किमान 1 कि लो, बॅग/इतर
शाल - मान्यवर व ईतर
बॅचेस (BADGE)
प्रमाणपत्र व्याख्याते, स्टॉलधारक, पारितोषिक शेतकरी व इतर
कैची, रिबन, समई व उद्घाटन ईतर अनुषांगिक साहित्य
चहा, नास्ता व पाणी
स्वयंसेवक - प्रति दिन प्रति डोम 2 (7 दालन x 2 स्वयंसेवक x 5 दिवस) स्वयंसेवक मानधन- टीशर्ट,टोपी,अॅप्रॉॅन,आयकार्डसह
पाणी व्यवस्था-पाच दिवसासाठी स्टॉलधारक - 200 जार व इतर 80 जार दररोज (पाच दिवसाकरीता)
सुरक्षा रक्षक-6 रक्षक प्रति दिवस x 5 दिवस मागणीप्रमाणे दिवस रात्र प्रदर्शन स्थळी पार्किंग सह ( 8 तास डयुटीसह)
प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळ प्रदर्शन स्थळी साफसफाई करणे, कुंडया ठेवणे, वेळोवेळी पाणी मारणे
नोंदणी कक्ष- 6 स्वयंसेवक प्रति दिवस x 5 दिवस आवश्यक सुविधा(रजिस्टर ६ व पेन)
व्हिजिटर कौऊटिंग मशीन
सव प्रकारचे महोत्सवासाठी लागू असलेले प्रचलित कर व जाहिरात कर व इन्शूरन्स इ, .
शौचालय सुविधा -पाच दिवसासाठी सेल्फ फलश्ड मुव्हेबल
सफाई कामगार -पाच दिवसासाठी 10 कामगार - 5 दिवस
डस्ट बीन-पाच दिवसासाठी 80 किलो क्षमतेचे
सूत्रसंचालक उदघाटन कार्यक्रमासाठी
फायर फायटिंग सिस्र्टींम-पाच दिवसासाठी फायर इस्टींग्यूसर 30 आणि फायर इंजिन 1
रुग्णवाहिका प्रथमोपचार किटसह - पाच दिवसासाठी
वापराचंं पाणी - पाच दिवसासाठी 10,000 लि.चे 1 टकर प्रत्येक दिवशी
सीसीटिव्ही कामेरे - संपुर्ण परिसर दृष्टिक्षेपात येईल
निमंत्रण पत्रिका 4 कलर डिझाईनसह
ब्राउचर 4 पेज डिझाईनसह ,स्टॉल बुकींग फॉम, स्टॉल ,
यवतमाळ जिल्हयातील 16 तालुके व शहरामध्ये फलेक्स बोर्ड लावणे व काढणे फ्रेमसह 8 x 12 फुट
प्रचार वाहन 7 दिवस 5 गाडया ( फलेक्स व साउंड सिस्टीमसह ऑडीओसहीत)
हॅन्ड बिल्स
यवतमाळ जिल्हयातील 16 तालुके व शहरामध्ये/ गावांमध्ये ए3 पोस्टर्स लावणे जिल्हस्तर - 100, तालुकास्तर - 50, व गावे-2100
जिल्हास्तर कमान उभारणी रोड तसेच प्रदर्शन स्थळी 6 कमानी
इतर फलेकस स्वागत, नोंद्रणी कक्ष, दालन क्रमांक दिशादर्शक्, पार्किग
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वार 30 x 20 फुट त्रिमितीय डिझाईनसह
Maharashtra Decorators
Integrated Inspiration And Methods
KRUSHI MITRA
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .