Loading…
Loading…
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 2 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 3 | Admitted-Finance | Admitted-Finance |
Tender Value
₹89.6 L
EMD Value
₹1 L
Closing Date
24 Oct 2023, 5:00 pmClosed
Sugarcane Scientist
Central Sugarcane Research Station (MPKV),Padegoan
E tender for Agricultural farm works at Central Sugarcane Research Station, Padegaon, Tal.Phaltan, Dist. Satara
2023_DOA_954594_1
1562/2023-retender
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
365 days
Sugarcane Research Station, Padegaon, Tal.Phalta
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹10,000
₹1 L
30 Aug 2024
17 Oct 2023
26 Oct 2023
17 Oct 2023
24 Oct 2023
17 Oct 2023
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव येथील प्रक्षेत्रावरील कामे व तद्अनुषंगिक कामे उकत्या पध्दतीने कामे करण्यासाठी दिनांक कंत्राटदारास मंजुरी आदेश दिलेपासुन एक वर्षाकरीता या कालावधीत आवश्यकतेनुसार कामे करणे बाबत..
ट्रॅक्टरने नांगरट करणे
ट्रॅक्टर कल्टीवेटरने मशागत करणे
ट्रॅक्टर रोटावेटरने मशागत करणे
ट्रॅक्टर रिजरने ऊसासाठी सरी पाडणे
ऊस ऊस बेणेमळा लागण करणे (सरी दोन्ही बाजूने तोडणे, ऊस बेणे तोडणे, स्वत:च्या वाहनाने बेण्याची वाहतुक करणे, ऊस साळणे, टिपरी करणे, बेणेप्रक्रिया करणे, लागवडीच्या वेळेस स्वत:च्या वाहनाने कृषिविद्या विभागातून रासायनिक खते स्वत: भरून वाहतुक करून सरीमध्ये खते टाकणे व पाण्याबरोबर ऊसाची लागण करणे)
ऊस प्रयोग लागण करणे (सरी दोन्ही बाजूने तोडणे, ऊस बेणे तोडणे, स्वत:च्या वाहनाने बेण्याची वाहतुक करणे, ऊस साळणे, टिपरी करणे, बेणेप्रक्रिया करणे, लागवडीच्या वेळेस स्वत:च्या वाहनाने कृषिविद्या विभागातून रासायनिक खते भरून वाहतुक करून सरीमध्ये खते टाकणे व पाण्याबरोबर ऊसाची लागण करणे)
ऊसातील तणांची खुरपणी करणे
ऊसातील तणांची झांबडणी करणे
स्वत:च्या वाहनाने कृषिविद्या विभागातून रासायनिक खते स्वत: भरून वाहतुक करून खते टाकणे (ऊस, सोयाबिन, गहू, कापूस व इतर पिके)
स्वत:च्या एचटीपी पंपाने सर्व पिकामध्ये किटकनाशके/ बुरशीनाशके / तणनाशके / अन्नद्रव्ये फवारणी करणे
स्वत:च्या हात पंपाने सर्व पिकामध्ये किटकनाशके/ बुरशीनाशके / तणनाशके / अन्नद्रव्ये फवारणी करणे
ट्रॅक्टर / मिनी ट्रॅक्टर/पॉवर टिलरने ऊसात फणणी करून पाट पाडणे (बाळ बांधणी)
ट्रॅक्टर / मिनी ट्रॅक्टर/पॉवर टिलरने ऊसात फणणी करून मोठी बांधणी करून पाट पाडणे
उसातील बाळ बांधणी / मोठ्या बांधणीनंतर सरी दुरुस्ती करणे
ट्रॅक्टरने मल्चर यंत्राच्या सहाय्याने पाचटकुटी करणे
खोडवा ऊसाला पहारीने अर्ध्या फुटावर स्वत:च्या वाहनाने कृषिविद्या विभागातून रासायनिक खते स्वत: भरून वाहतुक करून खते देणे.
ऊस रोपे तयार करणे ( स्वत:च्या वाहनाने शेतातुन बेणे तोडुन आणणे, ऊस साळणे, खांडणे, बेणेप्रक्रिया करुन प्लास्टिक ट्रेमध्ये कोकोपीट भरुन लागण करणे, खराब कांडी स्वत:च्या वाहनाने कंपोस्ट खड्यामध्ये टाकणे व सदर रोपांची 45 दिवसापर्यंत देखभाल करणे) (60 % उगवणक्षमता अपेक्षित)
फ़ुले सुपरकेन नर्सरीत ऊस रोपे तयार करणे ( स्वत:च्या वाहनाने शेतातुन बेणे तोडुन आणणे, ऊस साळणे, एक डोळा टिपरी बनविणे, गादी वाफ़ा बनविणे, रासायनिक खताची रिकामी पोती गादी वाफ़्यावर पसरविणे, माती पोत्यावर पसरविणे, बेणेप्रक्रिया करुन गादी वाफ़्यावर टिपऱ्या मांडणे, माती टिपऱ्यावर पसरून झाकणे, खराब कांडी स्वत:च्या वाहनाने कंपोस्ट खड्यामध्ये टाकणे व सदर रोपांची 30 दिवसापर्यंत देखभाल करणे) (80 % उगवणक्षमता अपेक्षित)
सोयाबीन, गहू, कापूस व इतर पिके ट्रॅक्टरने पेरणी करणे (सोयाबीन, गहू व इतर पिकाची) बीज प्रक्रिया करणे, खते टाकणे, पेरणी करणे, सारे पाडणे, पाट पाडून दुरुस्ती करणे)
पिकास पाणी देणे (सोयाबीन, गहू व इतर पिके)
बैलाच्या साहाय्याने कोळपणी करणे (सोयाबीन)
तणांची खुरपणी करणे (सोयाबीन, गहू, कापूस व इतर पिके)
सोयाबीन सोयाबीन पिकातील तणांची झांबडणी करणे
सोयाबीन पिकाची काढणी करुन स्वत: कृषिविद्या विभागात वाहतूक करुन सोयाबीन ढीग खाली करुन ताडपत्रीवर पसरुन देणे.
काढलेले सोयाबीन पिकाचे डिग उन्हात पसरविणे, गोळा करणे, स्व:तच्या मजुरांच्या व यंत्राच्या सहाय्याने मळणी करणे व पोती भरणे गोदामात थप्पी लावणे
गोदामातून सोयाबीन बियाणे बाहेर काढून ऊन देणे, हालर यंत्राच्या सहाय्याने धार देवून, वजने करून शिवून गोदामात थप्पी लावणे
गहू गहु पिकातील तणांची झांबडणी करणे
गहु पिकाची कंबाईन हार्वेस्टरने काढणी व मळणी करुन स्वत: च्या वाहनाने कृषिविद्या विभागात वाहतूक करून गोदामात जमा करणे
गोदामातून गहु बियाणे बाहेर काढून उन देणे, हालर यंत्राच्या सहाय्याने धार देवून, वजने करून शिवून गोदामात थप्पी लावणे
सोयाबीन, गहू व इतर पिके वाळविणे (गोदामातून बियाणे बाहेर काढणे, ताडपत्री पसरविणे, पोती भरणे व गोदामात थप्पी लावणे)
विविध पिकांच्या बियाण्याची / रासायनिक खतांची पोती वाहनामध्ये भरणे/खाली करणे (हमाली)
प्रक्षेत्रावरील पाण्याची पाटचारी तासणे
प्रक्षेत्रावरील पाण्याच्या पाटचारी मधील गवत कापणे
प्रक्षेत्रावरील जे.सी.बी मशिनच्या सहाय्याने चारी काढणे, खड्डे काढणे व झुडपे काढणे
ट्रॅक्टरने प्रक्षेत्रावरील शेतांचे सपाटीकरण करणे
कार्यालयीन कामकाजासाठी कुशल कंत्राटी मजुर - 18 % जीएसटीसह (ऊसांची वजने घेणे, प्रयोगशाळेत ऊस रसांचे पृथ:करण करणे, मातीचे पृथ:करण करणे.)
कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी जीपचालक - 18 % जीएसटीसह
कार्यालयीन कामकाजासाठी कुशल कंत्राटी मजुर - 18 % जीएसटीसह (वायरमनची कामे करणे)
शेतीकामासाठी कुशल कंत्राटी मजुर - 18 % जीएसटी विरहीत (प्रक्षेत्रावरील ऊस तोडणे, ऊसांची वजने घेणे, ऊसाचा रस गाळणे, प्रयोगांची निरिक्षणे घेणे, ऊसाची पाने काढुन कुट्टी करणे, कुट्टी केलेल्या ऊसाची वजने घेणे)
शेतीकामासाठी कुशल कंत्राटी मजुर - 18 % जीएसटी विरहीत (ट्रॅक्टर चालकाचे काम करणे)
शेतीकामासाठी अकुशल कंत्राटी मजुर - 18 % जीएसटी विरहीत (प्रक्षेत्रावरील राखण करणे)
शेतीकामासाठी अकुशल कंत्राटी मजूर - 18 % जीएसटी विरहीत (ऊस पिकाला पाणी देणे, प्रक्षेत्रावरील बांध स्वच्छ करणे, ऊस पिकातील वेल काढणे, गाजर गवत काढणे, ऊस पिकातील गवताळ वाढ काढणे, मातीच्या कुंड्या मातीने भरणे, मातीच्या कुंड्या रिकाम्या करणे, प्रक्षेत्रावरील झाडे रंगविणे, नारळ्याच्या वाळलेल्या झावळ्या काढणे, काटेरी झुडुपे काढणे, ऊस प्रयोगाच्या कुंड्याना पाणी देणे, ऊसाचा जेटा कोंब काढणे, गार्ड स्टोन ऊभे करणे व रंगविणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील झाडांना रंग देणे, प्रक्षेत्रावरील गु-हाळशेड स्वच्छता करणे, प्रक्षेत्रावरील बेणे विक्रीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे करणे, पावतीच्या ठिकाणी व प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांची गर्दी नियंत्रित करणे, क्रमांकानुसार शेतक-यांना पावतीसाठी, बेणे घेण्यासाठी सोडणे व ऊस बेणे मोळ्या मोजणे, प्रक्षेत्रावरील जनावरांना प्रक्षेत्रावरील चारा कापून आणणे व कुट्टी करून चारा टाकणे, जनावरांना प्रक्षेत्रावर चारून आणणे, जनावरांना पाणी पाजणे, गोठा साफ़सफ़ाई करणे, जनावरांची निगा राखणे इ. शेतीची तद्अनुषंगिक कामे)
शेतीकामासाठी अकुशल कंत्राटी मजूर - 18 % जीएसटी विरहीत (प्रक्षेत्रावरील गांडूळ खत निर्मिती प्रकल्प: गांडूळ खताचे खड्डे पालापाचोळ्याने भरणे, कच्चे शेणखत भरून पाणी देणे, गांडूळ कल्चर मिक्स करणे, स्वच्छता ठेवणे, तयार गांडूळ खत बाहेर काढून चाळणी करणे, वजन करणे, पोती भरणे, वजन करून थप्पी लावणे, इ. अनुषंगीक कामे
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .