Loading…
Loading…
Eligibility, documents, scope, Go/No-Go checksEligibility, required documents, scope of work and Go/No-Go checks for this tender, in one click.
Tender Value
₹79.4 L
EMD Value
₹1 L
Closing Date
15 Oct 2026, 5:00 pm5d left
Eligibility, documents, scope, Go/No-Go checksEligibility, required documents, scope of work and Go/No-Go checks for this tender, in one click.
EDUCATION OFFICER PRYMARY ZP AHILYANAGAR
EDUCATION OFFICER PRYMARY ZP AHILYANAGAR
Conducting four practice examination for students of std. 4th and 7th in Zilla Parishad Primary school to prepare for the scholarship examination
2026_AHMED_1343645_1
ZP/EDUCATION/4THEXAM/01/2026
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
150 days
Ahilyanagar
AS PER NIT
2 documents required · 2 mandatory
₹20,000
Yes
₹1 L
Yes
8 Oct 2026
8 Oct 2026
16 Oct 2026
8 Oct 2026
15 Oct 2026
8 Oct 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1 | कामाचे नाव :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ.4 थी व 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 04 शिष्यवृत्ती पूर्व तयारी सराव परीक्षा घेणे बाबत.
1.कामाचा तपशिल :- (परीक्षा केंद्रनिहाय बैठक क्रमांकासह विद्यार्थी डाटा तयार करणे)
1) परीक्षे संदर्भात अद्ययावत सॉफ्टवेअर असलेला निविदाधारक / पुरवठादार आवश्यक.
2) इ.4 थी मराठी माध्यम विद्यार्थी 39591 व इ.7 वी मराठी माध्यम विद्यार्थी 8181 असे एकुण विद्यार्थी संख्या 47772 व इ.4 थी उर्दु माध्यम विद्यार्थी 672 व इ.7 वी उर्दु माध्यम विद्यार्थी 473 असे एकुण विद्यार्थी संख्या 1145 असे मराठी व उर्दु माध्यम एकूण 48917 विद्यार्थ्यांचा डाटा सॉप्टवेअरमध्ये भरणे विद्यार्थ्यांच्या प्रवेशानुसार विद्यार्थीसंख्या कमी जास्त होवू शकते.
3) कार्यालयाच्या आवश्यकतेप्रमाणे परीक्षेच्या अनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करणे.
4) परीक्षेचेनाव,दिनांक नमूद करुन बैठक क्रमांकाचे स्टिकर्स 4 सराव परीक्षेसाठी तयार करणे.
5) विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाप्रमाणे विद्यार्थी यादी केंद्रनिहाय तयार करणे.
6) केंद्र निहाय,ब्लॉक निहाय विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाची हजर-गैरहजर यादी / स्वाक्षरीपट 24 विद्यार्थ्यांचा 1 ब्लॉक याप्रमाणे स्वतंत्र तयार करणे.
7) ब्लॉक निहाय विद्यार्थ्यांना प्रथम सराव परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र देणे तसेच उर्वरीत 4 सराव परीक्षासाठी प्रवेशपत्राची पीडीएफ प्रत उपलब्ध करून देणे.
8)विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांक प्रमाणे प्रवेशपत्राची यादी शाळावार तयार करणे.
9) परीक्षा केंद्रनिहाय विद्यार्थ्यांचा डाटा तयार करणे.
10) इ. 4 थी ची व 7 वी ची परीक्षाकेंद्र तयार करणे.
11) केंद्रनिहाय ब्लॉकनिहाय प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका,विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक,ब्लॉक निहाय हजर-गैरहजर यादी (स्वाक्षरी पट) केंद्रसंचालक अहवाल,केंद्रभेट अहवाल, परीक्षे दरम्यान करावयाची कार्यवाही सूचनापत्र उत्तरपत्रिका पॅकिंगसाठी स्वतंत्र पाकिट व इतर अहवाल पॅकिंगसाठी पेपरनिहाय स्वतंत्र पाकिटे पुरविणे,गोपनिय व अगोपनिय साहित्याचे केंद्रनिहाय पॅकिंग करणे व तालुक्यापर्यंत पाहोच करणे व परीक्षेनंतर उत्तर पत्रीका तालुकास्तरावरुन संकलन करणे.
2.विद्यार्थीनिहाय बारकोडसह उत्तरपत्रिका व अतिरिक्त उत्तरपत्रिका तयार करणे व पुरविणे.
(विद्यार्थ्याचे नाव,शाळेचे नाव,बैठक क्रमांक व बारकोड सहित
उत्तरपत्रिका तयार करणे)े इ.4 थी पेपर क्र.1 भाषा व गणित पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता विद्यार्थी 40263 X 2 = 80526 उत्तर पत्रिका इ.7 वी पेपर क्र.1 भाषा व गणित पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता विद्यार्थी 8654 X 2 = 17307 उत्तर पत्रिका एकूण 97833 उत्तरपत्रिका केंद्रनिहाय ब्लॉक निहाय पॅकिंग करणे. केंद्रनिहाय इयत्ता निहाय 10 टक्के अतिरिक्त उत्तरपत्रिका स्वतंत्र पाकिटात देणे.
3. प्रश्नपत्रिका व अतिरिक्त प्रश्नपत्रिका तयार करणे व पुरविणे.
इ.4 थी पेपर क्र.1 भाषा व गणित प्रश्नपत्रिका, पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दिमत्ता प्रश्नपत्रिका इ.4थी विद्यार्थी 40263 X 2 = 80526 प्रश्नपत्रिका
इ.7 वी पेपर क्र.1 भाषा व गणित प्रश्नपत्रिका, पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दिमत्ता प्रश्नपत्रिका 8654 X 2 = 17307 प्रश्नपत्रिका अशा एकुण प्रश्नपत्रिका 97833 केंद्रनिहाय ब्लॉकनिहाय पॅकिंग करणे केंद्रनिहाय इयत्तानिहाय 10 टक्के, अतिरिक्त प्रश्नपत्रिका स्वतंत्र पाकिटात देणे.
4.उत्तरपत्रिकेचे स्कॅनिंग करून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक सराव परीक्षेच्या ओएमआर ची स्कॅन कॉपी शिक्षण विभागाचे संकेत स्थळावर उपलब्ध करून देणे. प्रत्येक परीक्षेचा तालुका निहाय, शाळा निहाय निकाल गोषवारा संकेतस्थळावर प्रसिध्द करणे. प्रत्येक सराव परीक्षेच्या तालुकानिहाय, शाळानिहाय,विद्यार्थी निहाय गुणयाद्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे. प्रत्येक विद्यार्थ्याचा सराव परीक्षेचे निकाल विश्लेषण सराव निहाय संकेतस्थळावर प्रसिध्दकरणे. तसेच अध्ययन निष्पत्ती निहाय विश्लेषण,प्रश्ननिहाय विश्लेशन व विद्यार्थीनिहाय विश्लेशण.
5.निकालावरुन प्रत्येक सराव परीक्षेची इ.4 थी व 7 वी प्रतितालुका 50 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी व जिल्हास्तरावरील 500 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयारकरणे.
6.प्रत्येक विद्यार्थ्याचे गुणपत्रक शिक्षण विभाग प्राथमिक जि.प. अहिल्यानगर च्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देणे.
7.जिल्हा परिषद अहिल्यानगर वेबसाईटवर 48917 विद्यार्थ्यांचे गुण व उत्तरपत्रिका प्रसिध्द करणे प्रत्येक सराव परीक्षेनंतर एकूण रक्कमेच्या 20 टक्के रक्कमेचे देयक अदा केले जाईल. | 1 | Nos | - | - |
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 3.05 MB
BOQ_2296590.xls
BOQ • 0.34 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .