Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹592Accepted-AOC | L1 | Accepted-AOC verified L1 | |
| 2 | L2₹719+₹127 (21.5%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance verified | |
| 3 | L3₹885+₹293 (49.5%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance verified | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical verified |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
30 Aug 2022, 2:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Chief Officer Jaysingpur Municipal Council
Chief Officer Jaysingpur Municipal Council
Tax assessment for Jaysingpur Municipal Council
2022_DMA_829613_1
Tax/3/2022-23
Open Tender
Support/Maintenance Service
Item Rate
120 days
Jaysingpur
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹50,000
11 Oct 2022
23 Aug 2022
1 Sept 2022
23 Aug 2022
30 Aug 2022
23 Aug 2022
Amount
Tax Department
प्रत्येक मिळकतीना विशिष्ठ क्रमांक देणे, नगर परिषद नोंदवहीला नोंदणी असलेल्या मिळकतींचे मिळकत क्रमांकामध्ये बदल करण्यात येणार नाही. नव्याने आढळून आलेल्या मिळकतींना नविन मिळकत क्रमांक देण्यात यावा. नगर परिषद जयसिंगपूर हददीतील संपुर्ण मिळकती ( इमारती व खुले भुखंड) चे प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन सर्वेक्षणाची माहिती तयार करणे, जुना मिळकत क्रमांक व जुन्या करांची नविन करण्यात आलेल्या मिळकत सर्वेक्षणाशी जोडणी करणे,निविदा धारकाकडून काढण्यात आलेल्या प्रत्येक मिळकतीच्या डिजिटल फोटोची मिळकतीशी संगणक आज्ञावलीत मिळकतीशी जुळवणी करणे.मिळकतीच्या सर्वेक्षणादरम्यान काढण्यात आलेल्या नकाशाचे डिजिटल नकाशे बनविणे. डिजिटल नकाशाची संगणक आज्ञावलीत मिळकतीशी जुळवणी करने.नगरपरिषदेने ठरविलेल्या करमूल्यांकन पध्दतीने तसेच भांडवली मूल्यावर आधारीत करमूल्यांकन करून माहिती तयार करून देणे.
सर्वेक्षणा दरम्यान गोळा केलेल्या माहितीचे संगणक मेनेट आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे,सर्वेक्षणाव्दारे गोळा केलेल्या माहितीचे अदयावतीकरण संगणक मेनेट प्रणालीत आज्ञावलीत अदयावतीकरण केल्यानंतर करमूल्यांकनाचे गुणांकन करण्या करिता स्वयं संगणक आज्ञावली करण्यास सक्षम असायला पाहिजे. नगर परिषदेने सांगितलेल्या नमुन्यामध्ये माहिती प्रिंट करून आवश्यक स्टेशनरी व बाईडिंगसह पुरविणे, नगरपरिषदेकडे असलेल्या संगणक आज्ञावलीत नव्याने लागु होणा-या करमूल्यंकनाचे अदयावतीकरण करणे.नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यांमध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविणे . सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित कर मुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करून देणे इत्यादी साहित्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींसह करणे. सुनावणी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अदयावतीकरण करून नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यांमध्ये अंतिम करमूल्यांकन यादी नगरपरिषदेला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी.कर निर्धारणा संबंधी आवश्यक ते नमुने ,रजिस्टर तयार करून हार्ड कॉपी (सॉफ्ट कॉपी सह )पुरविणे
3G Associates
Vijay S Bagde
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .