Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹2,979Accepted-AOC | ₹2,979 | L1 | Accepted-AOC ok |
| 2 | L2₹3,177+₹198 (6.65%)Rejected-Finance | ₹3,177+₹198 (6.65%) | L2 | Rejected-Finance non lowest |
| 3 | L3₹3,150+₹171 (5.74%)Rejected-Finance | ₹3,150+₹171 (5.74%) | L3 | Rejected-Finance non lowest |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
25 Jul 2019, 6:00 pmClosed
Chief officer Rahata Nagarparishad Rahata
Rahata Nagarparishad Rahata
Appointment of an agency to implement Pradhanmantri Awas yojana Gthkak kramank 3 AHP
2019_DMA_460216_1
RMC/CIVIL/ 8/92/2019-20
Open Tender
Consultancy
Item Rate
365 days
Rahata
as per tender doc
3 documents required · 3 mandatory
₹10,000
Online Payment
₹1 L
6 May 2020
11 Jul 2019
27 Jul 2019
11 Jul 2019
25 Jul 2019
11 Jul 2019
Amount
“केंद्र शासनाच्या “सर्वांसाठी घरे” या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राहाता नगरपरिषदेच्या हद्दीच्या लगत प्रस्तावित मौजे साकुरी येथील गट क्र. २८१-अ मधील ४.१० हेक्टर शासकीय जमिनीवर परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्प उभारणीसाठी योग्य अशा भूखंडावर घटक क्र. ३ (AHP) ची अंमलबजावणी करणेसाठी खालील भागांत काम करणे. भाग (अ):- परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनवून त्याला राज्य व केंद्र शासनाद्वारा स्थापित वेगवेगळ्या समिती जसे राज्यस्तरीय मूल्यमापन समिती, राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समिती तथा केंद्रस्तरीय मान्यता व सनियंत्रण समितीची अंतिम मंजुरी प्राप्त करून घेणे. भाग (ब):- सदर मंजूर प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पाची प्रत्यक्षात उभारणी करून मंजूर प्रकल्प अहवालाचा भौतिक लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींना मिळेपर्यंतचे काम करणे, अर्थात परवडणाऱ्या घरकुलांचा प्रकल्प उभारणीचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे पूर्ण काम नख:-शिख: तत्वावर करणे. जसे की, उपलब्ध जागा / भूखंड योजनेच्या निकषाप्रमाणे योग्य असल्याची खात्री करून घेणे, सदर जागा / भूखंड उपलब्धतेकरिता जागेच्या हस्तांतरणासाठी प्रस्ताव तयार करून त्यास सक्षम कार्यालयाची मंजुरी प्राप्त करणे, उपलब्ध जागेच्या झोनमध्ये / आरक्षणामध्ये बदल करावयाचे झाल्यास त्यासाठी अनिवार्य अशी सर्व कार्यवाही करणे जसे, भूमी अभिलेख कार्यालय, तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक कार्यवाही करून घेणे तसेच नगररचना विभागाकडून प्रस्ताव शासनाकडे पाठवून राज्यशासनाकडून झोनमधील बदल करून घेणे. तसेच, उपलब्ध झालेली जागा / भूखंड अन्य उपयोगाकरिता आरक्षित असल्यास त्यावर योजनेची अंमलबजावणी करणेसाठी तो उपलब्ध करून घेण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून सर्व संबंधित विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे, सर्व संबंधित कार्यालय तसेच नगररचना कार्यालयाची शिफारस प्राप्त करून संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा करून जागेचे आरक्षण काढणे, त्या जागेतून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची विद्युत लाईन जात असल्यास अथवा DTC असल्यास, स्थानांतरण करावे लागत असल्यास त्याकरिता योग्य कार्यवाही करून स्थानांतरण करून घेणे. वरील सर्व आवश्यक प्रक्रियेनंतर उपलब्ध होणाऱ्या निर्विवादित भूखंडाच्या जागेवर योजनेतील निकषानुसार प्लानिंग, डिझाईन, इतर सर्व सार्वजनिक व मुलभूत सुविधांसह प्रकल्पाचे नकाशे, अंदाजपत्रके तयार करून त्यास आवश्यकता असल्यास सक्षम प्राधिकारींची तांत्रिक मान्यता मिळवणे, तसेच आवश्यक असल्यास पर्यावरण विभागाकडून व शासनाचे इतर संबंधित सर्व विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे, विविध खात्याचे नाहरकत प्रमाणपत्रातील अटी व शर्तींची अंमलबजावणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), सविस्तर नकाशासह तयार करून त्यास केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्याद्वारे स्थापित सुकाणू अभिकरणामार्फत राज्यशासनाच्या प्रत्येक समितीची मंजुरी घेऊन नंतर केंद्रशासनाची अंतिम मंजुरी मिळवून घेणे, अंतिम मंजुरीनंतर प्रकल्प अहवालानुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या धर्तीवर व सदर प्राधिकरण ज्या मानकाप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेची उभारणी करत आहे त्याप्रमाणे या प्रकल्पाची उभारणी करणे, तसेच मंजूर प्रकल्प अहवालानुसार भौतिक लाभ लाभार्थींना प्रत्यक्षात मिळेपर्यंतचे सर्व काम करणे.
INDO GLOBAL INFRASTRUCTURE SERVICES
GUNJAL AND ASSOCIATES
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.05 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .