Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹55.5 LAccepted-AOC AMRAVATI | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹60.7 L+₹5.2 L (9.41%)Rejected-AOC 105 SAI NIRMAN APARTMENT HANDA COMPLEX ASHIAD ROAD SHEGAON ROAD AMRAVATI | AMRAVATI | AMRAVATI | MAHARASHTRA | 444604 | L2 | Rejected-AOC L2 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
20 Jul 2022, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Chief Officer
Municipal Council Sonpeth
To develop and provide various computer programs for survey, tax assessment and computerization of required properties as per tender for Municipal Council, to carry out necessary technical services, technical supplies and other ancillary works.
2022_DMA_805441_3
E-Tender Notice No. SMC 04 of 2022-23
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
90 days
Sonpeth
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹2,000
₹50,000
Yes
21 Apr 2025
14 Jul 2022
22 Jul 2022
14 Jul 2022
20 Jul 2022
14 Jul 2022
90 days
Amount
सोनपेठ नगरपरिषदेसाठी मालमत्ता सर्व्हेक्षण व संगणकीकरणासाठी सेवा व सॉफ्टवेअर पुरविणे.
मालमत्ता कर विभागः- सोनपेठ नगरपरिषद हद्दीतील संपुर्ण मालमत्तांना करमुल्यांकणा करीता तात्रिक सर्व्हेक्षण करुन मालमत्तेबाबत माहीती जसे की, बांधकाम प्रकार,वय,वापर इत्यादी गोळा करणे करिता नगरपरिषदेस सह्हाय करणे तसेच मालमत्तांचे करपात्र क्षेत्रफळाचे गुनांकन करणे, मालमत्ताचे डिजीटल कलर फोटो काढणे. निविदा कलम क्र.२B
मालमत्ता कर विभागः-सोनपेठ नगरपरिषद हद्दीतील संपुर्ण मालमत्तांना प्रत्यक्ष स्थळ सर्व्हेक्षण करुण युनिक प्रॅापर्टी आयडेंटीटी कोड (UPIC) ची नोंदणी करुन नोंद वही तयार करणे,संपुर्ण मालमत्तांचे अद्यावत स्थळ दर्शक संगणकिकृत नकाशे काढणे, तसेच मालमत्तांची तांत्रीक माहीती चे विवरण तक्ता तयार करणे , मालमत्ताचे सर्वेक्षण अहवालाचे आज्ञावलीत संगणकीकरण करणे, सर्व मालमत्तांचे संगणकीकृत नकाशे व फोटो डाटाबेसला जोडणे, शहराचा करमुल्याकण झोन दर्शक नकाशा तयार करणे तसेच नगरपरिषद द्वारा निश्चित करयोग्य मुल्य पद्धत अथवा भांडवली मुल्य पद्धत यापैकी एका पद्धतीने मालमत्तांची करमुल्यांकन प्राथमिक करमुल्यनिर्धारण प्रारुप यादी, मालमत्तांचे प्रकरणे, करमुल्यांकणाची अंतिम यादी तयार करणे करिता नगरपरिषदेस सह्हाय करणे.विविध सरकारी आदेश आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नगरपरिषदेने करयोग्य मूल्य आणि भांडवली मूल्य पद्धत म्हणून मूलभूत दुहेरी पद्धतीवर मालमत्ता सर्वेक्षण आणि डेटा संकलन करणे.निविदा कलम क्र.२A,२C,२D
सोनपेठ नगरपरिषद करिता कर मुल्यांकन करण्याकरिता नोंदणीकृत संगणक आज्ञावली पुरविणे,१) या निविदे अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सर्व आज्ञावली व सेवा करीता निवड झालेल्या एजन्सीने सर्व सहाय्यक नोंदणीकृत सॉफ्टवेअर्स आणि ऑपरेटिंग सिस्टीम आणि हार्डवेअर आज्ञावली कार्यान्वित करणेकरीता आवश्यक असेल तेव्हा नगर परिषद सोनपेठ कार्यालय साठी पुरविण्यात येईल. २) एजन्सी मार्फत संगणक/सर्व्हर, फिक्स्चर, सॉफ्टवेअरची आवश्यक नोंदणीकृत प्रत (मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर ओएस, SQL सर्व्हर अद्यावत आवृत्ती 64 बिट, क्रिस्टल रिपोर्ट अद्यावत आवृत्ती) व पुरेसा कार्यरत सेटअप प्रदान करेल, सर्व सुविधांसह सर्व्हर रूम आणि नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयात बॅकअप आणि रिस्टोअर सर्व्हर सिस्टमसह अँप्लिकेशन आणि डेटा सर्व्हर. क्लायंट पीसी, लॅन नेटवर्क, स्टॅटिक आयपी, फायरवॉल, अँटीव्हायरस, प्रिंटर इत्यादी सर्व साहित्य पुरवठा नगर परिषद सोनपेठ कार्यालयास पुरविण्यात येईल. ३) मालमत्ता कर संबंधित विविध सूचना पाठवण्यासाठी निवड झालेल्या एजन्सी मार्फत SMS गेटवे पुरविण्यात येईल. मालमत्ता कर विभागासाठी मालमत्ता कर संकलन सॉफ्टवेअर विकसीत करुन पुरविणे करणे तसेच मालमत्ता कराचे स्थळ संकलन करणेकरिता मोबाइल आधारित कर संकलन आज्ञावली विकसीत करुन पुरविणे. निविदा दस्तऐवजात नमूद केलेल्या कलमानुसार एक वर्षासाठी नगरपरिषद कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे.निविदा कलम क्र.२E(I,II,III)
मोबाईल आधारीत कर संकलन आज्ञावली मार्फत कर संकलन आज्ञावली करीता आवश्यक 4G सक्षम टॅब्लेट मोबाईल डिव्हाइसेस, ब्लूटूथ प्रिंटर हार्डवेअर पुरविणे तसेच नगरपरिषद कर्मचा-यांना प्रशिक्षण देउन आज्ञावलीची पुढील १ वर्षाकरिता देखभाल करणे. निविदा कलम क्र.२E(IV)
सोनपेठ नगरपरिषद हद्दीतील संपुर्ण मालमत्तां करिता वार्षिक देखभाल, दुरुस्ती व साहीत्य पुरवठा जसे की मालमत्ता कराचे मागणी देयके, वसुली तसेच मागणी रजिस्टरे पुरवीणे,तसेच याकरिता स्टेशनरी व इतर साहीत्य पुरवठा करणे, वसुलीच्या नोंदींचे संगणकात अद्यावतीकरण करणे,व याकरिता लागणा-या संगणक आज्ञावलीची देखभाल पुढील ५ वर्षाकरिता देखभाल करणे. निविदा कलम क्र.२F
वरील सर्व सॉफ्टवेअर व डाटाबेसची आथिक वर्षाकरिता देखभाल करणे, डाटाबेसचे व आज्ञावलींचे अद्यावतीकरण करणे, पुनः कार्यान्वित करणे.निविदा कलम क्र.२G
Core Projet Engineers and Consultants Pvt. Ltd
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .