Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹2.3 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC accept |
Tender Value
₹23 L
EMD Value
₹23,000
Closing Date
20 Feb 2018, 6:00 pmClosed
Project Director ATMA OSMANABAD
Office Of Project Director ATMA OSMANABAD
District Agriculture Exhibition Osmanabad
2018_DOA_272446_2
Exhibition/01/2017-18
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
5 days
Osmanabad
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹10,000
via Net Banking
₹23,000
9 Mar 2020
8 Feb 2018
22 Feb 2018
8 Feb 2018
20 Feb 2018
8 Feb 2018
Amount
मुख्य कार्यक्रम दालन - ( सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ) २ ग्रीन रुम,मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा. कार्पेटसह,आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (११५ बाय ६० फुट ) ६९०० चौ. फूट
मुख्य कार्यक्रम दालनामधील मंच- रेड कार्पेट सह,पोडीयम, आवश्यकतेनूसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉयसह, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह व कुलर सह, मंचकाची सुरक्षा तपासणी पीडब्ल्यूडीकडून करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहिल (४० बाय २० फुट) ८०० चौ. फूट
एल.ई.डी. वॉल - १ दिवसासाठी (८ बाय १० चौ. फूट) १६० चौ. फूट
प्लास्टिक खुर्च्या हॅन्डलसह दररोज मांडणीसह - संपुर्ण ५ दिवसासाठी १००० नग
सोफा - संपूर्ण ५ दिवसासाठी (१० नग)
प्रदर्शन दालन क्रमांक -१ शासकीय योजना दालन ( सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ)दालनाचे छतासाठी जीआय शिट तसेच छतास आतील बाजूस पाढरे शुभ्र कापड , कार्पेट,आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (८० बाय ९० फुट) ७२०० चौ. फुट
प्रदर्शन दालन क्रमांक -२ कृषि निविष्ठा दालन/तंत्रज्ञान सिंचन साधने ( सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ) दालनाचे छतासाठी जीआय शिट तसेच छतास आतील बाजूस पाढरे शुभ्र कापड , कार्पेट,आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (८० बाय १५० फुट) १२००० चौ.फुट
प्रदर्शन दालन क्रमांक -३ गृहोपयोगी वस्तू विक्री दालन ( सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ)दालनाचे छतासाठी जीआय शिट तसेच छतास आतील बाजूस पाढरे शुभ्र कापड , कार्पेट,आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (४० बाय ७५ फुट) ३००० चौ. फुट
प्रदर्शन दालन क्रमांक -४ सेंद्रिय शेतीमाल महोत्सव दालन ( सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ)दालनाचे छतासाठी जीआय शिट तसेच छतास आतील बाजूस पाढरे शुभ्र कापड , कार्पेट,आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (६० बाय १५० फुट) ९००० चौ.फुट
प्रदर्शन दालन क्रमांक -५ मशिनरी/औजारे यांसाठी सावली व तेवढयाच आकाराच्या सावलीसाठी मंडप मॅटीनसह स्टॉल,आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (२० बाय १५ चौ. फुट आणि २० बाय १० चौ फुट सावली ५०० चौ. फुट) १० स्टॉल ५००० चौ. फुट
स्टॉलसाठी प्लास्टिक हॅन्डलसहीत खुर्च्या -संपूर्ण ५ दिवसासाठी ४०० नग
प्री फॅब्रीकेटेड स्टॉल्स सिस्टीम (१७२५० चौ. फुट)
फूड पॅविलियन ( सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ) कार्पेटसह, ४० टेबल व १०० खुर्च्यासहीत (६० बाय ८० चौ. फुट) ४८०० चौ. फुट
टेबल पांढरे शुभ्र कापडासह - संपूर्ण ५ दिवसासाठी (४०० नग)
साधा मंडप (आवश्यकतेनसुार पशूधन प्रदर्शनासाठी) स्टेज १५ बाय २० चौ.फुट व ध्वनीक्षेपणसह (५० बाय ५० फुट) २५०० चौ. फुट
मेटल लाईट टॉवरसह-५ दिवसासाठी
हॅलोजन लाईट- ५ दिवसासाठी
सी एफ एल बल्ब-५ दिवसासाठी
१६ एमपीअर प्लग पॉईट-५ दिवसासाठी
३२ एमपीअर प्लग पॉईट-५ दिवसासाठी
जनरेटर १६० केवीए डिझेलसह-५ दिवसासाठी
जनरेटर १२५ केवीए डिझेलसह-५ दिवसासाठी
जनरेटर ५ केवीए डिझेलसह-५ दिवसासाठी
ध्वनीक्षेपण व्यवस्था- व्यासपीठ व कॉमन पी.ए सिस्टीम संपुर्ण महोत्सव क्षेत्र ५ दिवसासाठी
(उद्घाटन व सत्कार साहित्य) रोपटे, कुंडी, बॅग व इतर-१००
शाल-मान्यवरांकरिता - १५
शाल-इतर अधिकार्यांकरिता - ३०
सन्मान चिन्ह - प्रमुख पाहुणेकरिता - ५
सन्मान चिन्ह - स्पॉन्सरांसाठी - १०
सन्मान चिन्ह - व्याख्यांत्यासाठी, स्टॉलधारकासाठी व पारितोषिक शेतकरी व इतरांसाठी - २००
उद्घाटन व इतर अनुषंगिक साहित्य -१
पाणी बॉट्ल्स - ५० बॉक्स
व्याख्याते मानधन १० जनांकरिता
फोटो व व्हिडीओ शूर्टींग ५ दिवसासाठी अल्बम व व्हिडीओ सीडीसह (ड्रोन कॅमेरा शुटिंग व फोटा १ दिवसाकरिता)
स्वयंसेवक-२० मूले व १० मूली प्रति दिन (एकूण ३० व्यक्ती) (स्वयंसेवक मानधन- टीशर्ट,टोपी,अॅप्रॉन,आयकार्डसह)
पाणी व्यवस्था-५ दिवसासाठी स्टॉलधारक व इतरासाठी - (२५० जार पाच दिवसाकरीता)
सुरक्षा रक्षक-५ दिवसासाठी मागणीप्रमाणे दिवस रात्र प्रदर्शन स्थळी पार्किंग सह (८ तास डयुटीसह)
प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळ (प्रदर्शन स्थळी साफसफाई करणे, फकी मारणे, साफसफाई करणे, कुंडया ठेवणे, वेळोवेळी पाणी मारणे)
नोंदणी कक्ष-५ दिवसासाठी आवश्यक सुविधा करुन अहवाल कार्यालयास सादर करणे (संगणक , प्रिंटर व आवश्यक कर्मचारी)
सर्व प्रकारचे महोत्सवासाठी असलेले प्रचलित कर व जाहिरात कर व इतर
शौचालय सुविधा आवश्यक पाण्यासह -५ दिवसासाठी (सेल्फ फ्लश्ड मुव्हेबल)
सफाई कामगार -५ दिवसासाठी (२० कामगार -५ दिवससह)
डस्टबिन पाच दिवसासाठी (८० किलो क्षमतेचे)
सूत्रसंचालक, उद्घाटन व समारोप कार्यक्रमासाठी
कृषि महोत्सवासाठी आवश्यक इन्शुरन्स
फायर फायटिंग सिर्स्टींम-५ दिवसासाठी (फायर इस्टींग्युसर-६० आणि फायर इंजिन-१)
रुग्णवाहिका प्रथमोपचार किटसह -५ दिवसासाठी
पिण्याचे पाणी व वापराचं पाणी-५ दिवसासाठी (१०००० लिटर चे ३ टँकर प्रति दिवस)
पत्रकार परिषद (आयोजनाचा खर्च)
निमंत्रण पत्रिका (फोर कलर डिझाईनसह)
ब्राउचर (४ पेज डिझाईनसह, स्टॉल बुकिंग फॉर्मस्टॉल)
होर्डिंग - १० दिवसासाठी (१० बाय २० फुट)
उस्मानाबाद जिल्हयातील ८ तालुके व उस्मानाबाद शहरामध्ये फ्लेक्स बोर्ड लावणे व काढणे फ्रेमसह व इतर खर्चासह (८ बाय १२ फुट)
प्रचार वाहन (७ दिवस ४ गाड्या फ्लेक्स व साउंड सिस्टीमसह ऑडीओसहीत)
वर्तमानपत्र प्रसिध्दी जास्तीत जास्त खपाच्या वर्तमानपत्रात (कमित कमी २ वर्तमानपत्रे ५ दिवसासाठी)
केबल जाहिरात (दिवसातून १५ वेळा ५ दिवसासाठी)
रेडियो/ऑडिओ जिंगल (दिवसातून १० वेळा ५ दिवसासाठी)
हॅन्ड बिल्स
उस्मानाबाद जिल्हयातील ८ तालुके व उस्मानाबाद शहरामध्ये ए-३ कलर पोस्टर्स लावणे
कमान उभारणी (रोडवर ३ कमानी ५ दिवसासाठी)
स्टेज फलेक्स (१० बाय ३० फुट फ्रेमसह ५ दिवसासाठी)
इतर फ्लेक्स (दिशादर्शक, पार्किंग व इतर)
सोशल मिडीया (फेसबुक, व्हॉट्सअॅप व इतर)
बल्क कॉल व एसएमएस
प्रदर्शनस्थळी बलुन लावणे
उस्मानाबाद जिल्हयातील ८ तालुके व उस्मानाबाद शहरामध्ये जाहिरात फलक लावणे व काढणेसह (२० बाय १० फुट)
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वार (३० बाय २० फुट त्रिमितीय डिझाईनसह)
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .