Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L2₹49,432+₹20,017 (65.1%)Accepted-AOC | L2 | Accepted-AOC As Per Attachment | |
| 2 | L1₹30,755Rejected-AOC | L1 | Rejected-AOC As Per Attachment | |
| 3 | L3₹53,826+₹23,071 (75.0%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC As Per Attachment | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Rejected | |
| 5 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Rejected |
Tender Value
₹40 L
EMD Value
₹85,000
Closing Date
6 Sept 2024, 4:00 pmClosed
Collector Satara
Collector Office Satara
Appointment of Agency for video shooting and photography for election 2024
2024_COSAT_1075207_1
Videography_1_2024
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Collector Office Satara
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
Yes
₹85,000
Yes
Collector Office Satara
17 Oct 2024
24 Aug 2024
10 Sept 2024
24 Aug 2024
6 Sept 2024
24 Aug 2024
27 Aug 2024
Amount
अट:- 1. अ.क्र. 1 ते 8 या बाबींची बेरीज करुन सरासरी दर न्युनतम असतील अशा निविदा धारकाची निविदा मंजूर करणेत येईल. 2. अ.क्र. 1 ते 8 याबाबींचा सरासरी दर ज्या निविदाधारकाचा न्यूनतम असून अशा निविदा धारकास प्रस्तुत निविदेमधील अनुक्रमांक 1 ते 8 बाबींचा ज्या निविदाधारकाचा दर न्यूनतम असेल तो बंधनकारक राहील. 3. उपरोक्त नमूद करण्यात येणाऱ्या दरामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीच्या शुल्कासहित समाविष्ठ असावे. साहित्य ने-आण (ट्रान्सपोर्ट) करणेसाठी वेगळे शुल्क दिले जाणार नाहीत. निविदेतील दर सर्व करासहीत - जीएसटीसह सादर करावेत. 4. निविदाधारकांनी पुरविलेले व्हिडीओ छायाचित्रीकरण व फोटोग्राफी व्यवस्था व इतर अनुषंगिक साहित्याचा वापर एक महिन्याच्या कमी कालावधीसाठी झाल्यास त्यांचे भाडे हे दिवसाच्या दराप्रामणे देण्यात येईल. तसेच जर सदर होणारे भाडे हे महिन्याच्या भाड्यापेक्षा जास्त होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये महिन्याचेच भाडे अदा करण्यात येईल.एका महिन्यापेक्षा जास्त दिवसासाठी व्हिडीओ छायाचित्रीकरण व फोटोग्राफी व्यवस्था व इतर अनुषंगिक साहित्य पुरविल्यास अशा परिस्थितीमध्ये एका महिन्याच्या पुढील प्रत्येक दिवसासाठी "दुस-या" दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर देय राहील. 5. निविदेअंती सदर दरामध्ये बदल करण्यात येणार नाही याची नोंद घेवून त्याबाबतचे दर नमूद करावे.
Mini DV Camera व्हिडीओग्राफरसह व्हिडीओ चित्रीकरण करणे, व्हिडीओग्राफरने तयार केलेली चित्रीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी सुचविलेनुसार व सांगितलेनुसार दाखविणे, बॅकअप तयार करून देणे, सर्व Pendrive हवाबंद (Air Tight) करून देणे इत्यादी कामासह व अनुषंगिक बाबीसह प्रती नग/ प्रमाण 4 तास
Mini DV Camera व्हिडीओग्राफरसह व्हिडीओ चित्रीकरण करणे, व्हिडीओग्राफरने तयार केलेली चित्रीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी सुचविलेनुसार व सांगितलेनुसार दाखविणे, बॅकअप तयार करून देणे, सर्व Pendrive हवाबंद (Air Tight) करून देणे इत्यादी कामासह व अनुषंगिक बाबीसह प्रती नग/ प्रमाण 8 तास
Mini DV Camera व्हिडीओग्राफरसह व्हिडीओ चित्रीकरण करणे, व्हिडीओग्राफरने तयार केलेली चित्रीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी सुचविलेनुसार व सांगितलेनुसार दाखविणे, बॅकअप तयार करून देणे, सर्व Pendrive हवाबंद (Air Tight) करून देणे इत्यादी कामासह व अनुषंगिक बाबीसह प्रती नग/ प्रमाण 12 तास
Mini DV Camera व्हिडीओग्राफरसह व्हिडीओ चित्रीकरण करणे, व्हिडीओग्राफरने तयार केलेली चित्रीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी सुचविलेनुसार व सांगितलेनुसार दाखविणे, बॅकअप तयार करून देणे, सर्व Pendrive हवाबंद (Air Tight) करून देणे इत्यादी कामासह व अनुषंगिक बाबीसह प्रती नग/ प्रमाण 24 तास
Mini DV Camera व्हिडीओग्राफरसह व्हिडीओ चित्रीकरण करणे, व्हिडीओग्राफरने तयार केलेली चित्रीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी सुचविलेनुसार व सांगितलेनुसार दाखविणे, बॅकअप तयार करून देणे, सर्व Pendrive हवाबंद (Air Tight) करून देणे इत्यादी कामासह व अनुषंगिक बाबीसह प्रती नग/ प्रमाण 1 महिना
डिजिटल फोटो कॅमेरा चालकासह फोटो काढणे, Pendrive मध्ये बॅकअप तयार करून देणे इत्यादी कामासह व अनुषंगिक बाबीसह प्रती नग/ प्रमाण 4 तास
डिजिटल फोटो कॅमेरा चालकासह फोटो काढणे, Pendrive मध्ये बॅकअप तयार करून देणे इत्यादी कामासह व अनुषंगिक बाबीसह प्रती नग/ प्रमाण 8 तास
फोटो (हार्ड कॉपी) (पोस्टकार्ड साईज)प्रती नग
sagar videos
KUNAL PHOTO VIDEO
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .