Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹58.6 LAccepted-AOC | ₹58.6 L | L1 | Accepted-AOC L1 BIDDER |
| 2 | L2₹60.7 L+₹2.1 L (3.55%)Rejected-Finance PLOT NO14 LAXMI NAGAR RING ROAD PHALTAN SATARA MAHARASHTRA 415523 | SATARA | MAHARASHTRA | 415523 | ₹60.7 L+₹2.1 L (3.55%) | L2 | Rejected-Finance L2 BIDDER |
| 3 | L3₹63 L+₹4.4 L (7.53%)Rejected-Finance 408 THE ADDRESS COMMERCIA MUMBAI BANGALORE HIGHWAY BHUJBAL CHOWK WAKAD PUNE MAHARASHTRA 411057 | PUNE | MAHARASHTRA | 411057 | ₹63 L+₹4.4 L (7.53%) | L3 | Rejected-Finance L3 BIDDER |
| 4 | L4₹64.4 L+₹5.8 L (9.94%)Rejected-Finance | ₹64.4 L+₹5.8 L (9.94%) | L4 | Rejected-Finance L4 BIDDER |
| 5 | Rejected-Technical GREEN VALLEY CO OP HSG SOC GULMOHAR F NO 206 WANAWADI PUNE 411046 | PUNE | MAHARASHTRA | 411046 | - | - | Rejected-Technical Disqualified |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹5 L
Closing Date
2 Mar 2023, 5:00 pmClosed
CHIEF OFFICER
SHIRDI MUNICIPAL COUNCIL
Daily Sweeping, Door to Door Solid Waste Collection , Segregation , Transportation to Treatment Plant and all allied activities for Shirdi Municipal Council
2023_DMA_876021_1
E-Tender for Health Department
Open Tender
Housekeeping/ Cleaning
Item Rate
1825 days
SHIRDI
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹5 L
12 Jul 2023
22 Feb 2023
6 Mar 2023
22 Feb 2023
2 Mar 2023
22 Feb 2023
Amount
शिर्डी नगरपरिषद हद्दी अंतर्गत येणा-या परिसरात दैनंदिन स्वच्छता विषयक साफ सफाईची सर्व कामे ठोक पध्दतीने करणे
कामाचे स्वरुप (SCOPE OF WORK) 1) शहरातील दैनंदिन सर्व प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, उपनगरे सफाई करणे रस्ते सफाई करतांना रस्त्याचे कडेची माती उचलणे, व वाहतूक करणे 2) शिर्डी शहरातील सर्व निवासी व वाणीज्य मालमत्तांचे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन डोअर टू डोअर ओला व सुका कचरा विकेंद्रीत पध्दतीने वर्गीकरण करुन जमा करुन त्याची प्रकीयासाठी वाहतूक करणे 3) सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, अंत्यविधी ठिकाणे शैक्षणिक संकुल शहरातील दुकाने मार्केट, चिकन मार्केट, मटन व मासे मार्केटची व इतर अनुषंगिक ठिकाणे झाडलोट करणे व सदर ठिकाणचा कचरा विकेंद्रीत पध्दतीने वर्गीकरण करुन जमा करणे व प्रक्रीयाच्या ठिकाणी वाहतूक करणे 4) डंपींग ग्राऊंड येथे आवश्यकतेनुसार ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन डंप करणे, आवश्यकतेनुसार डंपींग ग्राऊंडचे भाडे देणे 5) शहरातील फुड वेस्ट स्वतंत्र पध्दतीने जमा करुन प्रक्रीयेच्या ठिकाणी वाहतूक करणे 6) यांत्रिक पद्धतीने तुंबलेले गटार लाईन पुर्ववत चालू करणे, चोकअप काढणे, पाऊस पाणी जाणे करीता नाली काढणे. 7) संपूर्ण शहरामध्ये वर्षातून किमान 24 वेळा नामांकीत कंपनीचे औषधे वापरून फॉगींग करणे, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, डासांपासून निर्माण होणारे आजारावर नियंत्रण ठेवणे. 8) संपूर्ण शहरात दररोज नामांकीत कंपनीचे औषधे वापरुन यांत्रिक पध्दतीने जंतूनाशक फवारणी करणे. 9) सार्वजनीक ठिकाणचा कचरा उचलेले ठिकाणी दररोज नामांकीत कंपनीचे कार्बोलीक पावडर मारणे. 10) नगरपरिषद मालकीचे सर्व शौचालये साफ सफाई करणे. 11) बेवारस मृतदेह / मृत जनावरे विल्हेवाट लावणे तसेच बेवारस आजारी व्यक्तीस औषधोपचार करीता दाखल करणेस मदत करणे व इतर आरोग्य विषयक कामे करणे. 12) गटार सफाई नंतर कचरा कुंडयावर टाकलेले मटेरीयल वाहतुक करणे. 13) डंपिग ग्राऊंडसाठी किंवा कचरा विल्हेवाटीसाठी भाडेतत्वाने किंवा स्वमालकिची जागा उपलब्ध करण्याची जबाबदारी मक्तेदार यांची राहील. तसेच सर्व कच-याची दैनंदिन विल्हेवाट लावणे मक्तेदारावर बंधनकारक राहील. शिर्डी शहरामध्ये दैनंदिन जंतूनाशके फवारणी, घर ते घर धुर फवारणी पावडर फवारणी करणे आणि कच–यावर फवारणी विषयक कामे करणे. दैनंदिन सर्व साफसफाई विषयक इतर सर्व कामे करणे. 14) दैनंदिन सर्व साफसफाई विषयक इतर सर्व कामे करणे. वरील नमूद केलेले शहर स्वच्छतेची दैनंदिन सर्व कामे नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 2016 नुसार करणे
NITIN D KADAM HOSPITALITY LLP
VDK FACILITY SERVICES PVT LTD
URBAN ENVIRO WASTE MANAGEMENT PVT LTD
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .