Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | 1₹30,727Accepted-AOC | 1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | 2₹38,291+₹7,564 (24.6%)Rejected-Finance | 2 | Rejected-Finance BIDDER IS SECOND | |
| 3 | 3₹39,456+₹8,729 (28.4%)Rejected-Finance | 3 | Rejected-Finance BIDDER IS THIRD | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Technical Documents Not Submited |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹3,000
Closing Date
31 Jan 2022, 5:00 pmClosed
CHIEF OFFICER
Municipal_Council_Faizpur
Faizpur Municipal Council Invites Re E-Tender Notice Fot Majhi Vasundhara 2.0 Abhiyan For tree Plantation and Counting of Heritage trees etc
2021_DMA_752833_2
1851_1/FAIZPUR/21-22
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
FAIZPUR MUNCIPAL COUNCIL
Please refer Tender documents.
11 documents required · 11 mandatory
₹1,000
₹3,000
22 Jul 2022
21 Jan 2022
2 Feb 2022
21 Jan 2022
31 Jan 2022
22 Jan 2022
Amount
अ) 1. सर्व भारतीय प्रजातीचे / स्थानिक प्रजातीची ६ ते ८ फुट उंचीचे ( आंबा , प्रति नग वड , पिंपळ , जांभुळ , बोर , पळस इ . ) वृक्षांची रोपे व आवश्यकतेनुसार फुलझाडे पुरविणे .
२. वृक्षरोपणासाठी ०.६४०.६४०.६ मि . चा खड्डा खोदणे च वृक्ष लागवड झाल्यावर त्यामध्ये काळी माती व सेंद्रिय खत टाकून खड्डा भरणे , पाणी देणे अभियान काळांत व पुढील पावसाळया पावेतो देखरेख करणे व गुरेढोरांपासून संरक्षणासाठी लोखंडी जाळी बसविणे व त्याची निगा राखणेसह
३. वृक्ष लागवड करण्यापूर्वी व वृक्ष लागवड झाल्यानंतर तसेच वेळोवेळी प्रति नग आवश्यकतेनुसार प्रत्येक वृक्षांचा विविध टप्यातील GPS फोटो काढून फोटोसहची माहिती अभियानाकरीता आवश्यक असणाऱ्या नमुन्यामध्ये भरुन सादर करणे व प्रकाशन करणे .
ब) १. हेरिटेज ट्री ( ५० वर्षावरील झाडांची ) वृक्षगणना करून झाडाच्या प्रजातीचे प्रति नग नाव , वय , व्यास , झाडाची वैशिष्टये तसेच वृक्षांचे GPS फोटोसह अहवाल सादर करणे व वृक्षांना गेरु व चुना लावणे .
२. हेरिटेज ट्री ( ५० वर्षावरील झाडांची ) झाडाच्या प्रजातीचे प्रति नग नाव , वय , व्यास , झाडाची वैशिष्ट्ये इ . बाबत पाटी ( Board ) तयार करून लावणे . व गुगल मॅपवर ( कोबोटुल ) झाडाचे जिओ टॅगींग करून देणे .. हेरिटेज ट्री ( ५० वर्षावरील झाडाची ) वृक्षांची गणना प्रकाशन करणे .
क).शासन निर्देशाप्रमाणे फैजपूर शहरातील वृक्षगणना करुन गेरु व चुना लावणे प्रति झाडाच्या प्रजातीचे नाव , वय , व्यास , झाडाची वैशिष्टये तसेच वृक्षांचे GPS फोटोसह अहवाल सादर करणे , गुगल मॅपवर ( फोबोटुल ) झाडाचे जिओ टॅगींग करून देणे . वृक्षांची गणना करून त्या संदर्भात प्रकाशन करणे .
ड ) फैजपूर शहरांत नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या जागेत नर्सरीची ( रोपवाटीका ) प्रति नग निर्मीती करणे , गुगल मॅपवर नर्सरीचे जिओ टॅगींग करणे तसेच नर्सरीची | निर्मीती करतांना भौतिक संसाधने , ( जमिन , सिंचन सुविधा , मजुर , बीज पुरवठा , रस्ता आणि वाहतुक , मुळ वनस्पती , हेजेज आणि कंपाऊंड , नखरी प्लॉटसच्या हार्डनिंगसाठी जागा , प्रसार संरचना स्टोअर आणि कार्यालय इ . ) असणे आवश्यक असेल
इ ) कामाचे नांव फैजपूर शहरातील नगरपरिषद मालकीचे जुन्या व नविन हरीत क्षेत्रांचे प्रति उद्यान देखभाल करणे तसेच संवर्धन करणे . ( मक्तेदाराने उद्यानांची प्रत्यक्ष पहाणी / हरितपट्टा करुनच प्रती उद्यान प्रती महिना प्रमाणे दर भरावेत . ) सदर मक्त्यांतर्गत प्रति महिना उद्यानाची साफसफाई करणे , झाडांची निगा राखणे , आवश्यकतेनुसार झाडांची कटींग करणे , पाणी देणे अनावश्यक गवत काढणे व इतर अनुषंगीक कामे करणे सदर बगिच्यांचे व हरितपट्टयांचे जुन्या विविध टुप्प्यातील GPS फोटोंसह अहवाल सादर करणे मक्तेदारांस बंधनकारक राहील . तसेच नव्याने निर्मीत करण्यांत आलेल्या हरित क्षेत्राचे ( Before After ) विविध टप्प्यातील ( GPS ) फोटोसह अहवाल सादर करणे बंधनकारक राहील . फैजपूर शहरातील उद्याने , जुन्या व नविन हरीत क्षेत्र प्रकल्पाचे गुगल मॅपवर स्थान निश्चीत करून देणे .
फ )फैजपूर शहरालगत ( भुसावळ व यावल रोड ) रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची प्रति महिना लागवड व देखभाल करणे तसेच संवर्धन करणे , यक्षांचे गुगल मॅपवर स्थान निश्चीत करून देणे व विविध टप्यातील GPS फोटोसह अहवाल सादर करणे . वृक्षांना पाणी देणे , अनावश्यक गवत काढणे व इतर अनुषंगिक कामे करणेसह . तसेच न.पा.ने वेळोवेळी निर्देशित केलेली कामे करणे आपणांस बधनकारक राहील .
SUBHASH RAMDAS MALI
M N Manufactures
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .