Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.7 CrAccepted-AOC SHOP NO 5 SAI PLAZA POONA ROAD NASHIK ROAD NASHIK NASHIK ROAD NASHIK MAHARASHTRA 422101 | NASHIK | MAHARASHTRA | 422101 | ₹1.7 Cr | L1 | Accepted-AOC Tender is accepted |
| 2 | L2₹1.7 Cr+₹3.0 L (1.74%)Rejected-AOC | ₹1.7 Cr+₹3.0 L (1.74%) | L2 | Rejected-AOC Tender not accepted |
| 3 | L3₹18.7 L−₹1.5 Cr (89.1%)Rejected-AOC VASAI | VASAI | ₹18.7 L−₹1.5 Cr (89.1%) | L3 | Rejected-AOC Tender not accepted |
| 4 | L4₹1.9 Cr+₹17.1 L (10.0%)Rejected-AOC C 9 1 RAJMUDRA SOCIETY GULABNAGAR DHANKAWADI PUNE 411043 | PUNE | MAHARASHTRA | 411043 | ₹1.9 Cr+₹17.1 L (10.0%) | L4 | Rejected-AOC Tender not accepted |
| 5 | L5₹1.9 Cr+₹21.0 L (12.2%)Rejected-AOC | ₹1.9 Cr+₹21.0 L (12.2%) | L5 | Rejected-AOC Tender not accepted |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
25 Jul 2022, 11:00 amClosed
Chief Officer
Chief Officer, Darangaon Municipal Council
Work of Solid Waste Management System for the Year of 2022-23 At Darangaon Municipal Councils
2022_DMA_816251_1
DMC_SWM2022-23_Health
Open Tender
Miscellaneous Services
Item Wise
365 days
Darangaon Municipal Council
Must be Experience in Solid Waste Managment
8 documents required · 8 mandatory
₹5,000
₹1 L
9 Jan 2023
8 Jul 2022
26 Jul 2022
9 Jul 2022
25 Jul 2022
9 Jul 2022
Amount
घनकचरा व्यवस्थापन
धरणगांव नगरपरिषद हददीतील प्रत्येक घराघरातून कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ). नगरपरिषद हददीतील सर्व घराघरातील कचरा संकलण करणे आवश्यक असल्याने गरज पडल्यास दाट वस्तीच्या ठिकाणी सायकल कचरा गाडी, हातगाडी वैगरे साधनांनी कच-याचे संकलन करणे गरजेचे राहिल. सदर कामासाठी नगरपरिषदेच्या घंटागाडया वापरणे बंधनकारक असून आवश्यकतेनुसार घंटागाडया मक्तेदाराने पुरवठा करणे बंधनकारक राहिल.(सदर कामाचे दर प्रती घर प्रती महिना दराने सर्व करांसह पुरवठा करावे.)
धरणगांव नगरपरिषद हददीतील सर्व दुकाने,भाजीपाला मार्केट, हॉटेल्स, शासकीय/निमशासकीय कार्यालये,दुकान संकुल, सर्व शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, आठवडे बाजार, सर्व मार्केट, मटन मार्केट,मच्छी बाजार, सभाग`ह, समाज मंगल कार्यालय, अतिथीग`ह येथून कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ) सदर कामासाठी नगरपरिषदेच्या घंटागाडया वापरणे बंधनकारक असून आवश्यकतेनुसार घंटागाडया मक्तेदाराने पुरवठा करणे बंधनकारक राहिल.(सदर कामाचे दर प्रती मालमत्ता प्रती महिना दराने सर्व करांसह पुरवठा करावे.)
ओला कचरा शास्त्रोक्त् पध्दतीने प्रक्रिया करुन खत निर्मिती करणे व आवश्यक पॅकिंग करुन देणे(कर्मचारी, रसायने, आवश्यक सर्व साहित्यासह व इतर आवश्यक खर्चासह)
शहरातील मुख्य रस्त्याशेजारील गटारी तसेच अंतर्गत प्रमुख गटारींची साफसफाई करणेसाठी मजुर पुरवठा करणे
शहरातील मुख्य रस्त्यालग, आतील गल्ली बोळयात व चौकात तसेच आवश्यक ठिकाणी रस्त्यावर झाडुकाम व साफसफाई करणेसाठी मजुर पुरवठा करणे
मोकळया जागा, कचरा कुंडया, टवीन बिन्स् मधील तसेच रस्ते, गटार व इतर ठिकाणातील काढण्यात आलेला गाळ व कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ).
बांधकाम राडारोडा व इतर सर्व प्रकारचा निरुपयोगी कचरा संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ).
आवश्यकतेनुसार स्वच्छतेविषयक कामे करणेसाठी नगरपरिषदेस जेसीबी मशिन पुरविणे (ऑपरेटर,डिझेल व सर्व साहित्यासह व सर्व इतर खर्चासह)
धरणगांव शहरातील मोकाट जनावरे पकडणे व नेमुण दिलेल्या ठिकाणी सोडणे (कर्मचारी, उपकरणे, वाहन,डिझेल सर्व साहित्यासह व सर्व इतर खर्चासह)
धरणगांव शहरातील म̨त प्राणी उचलेने व नेमुण दिलेल्या ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावणे (कर्मचारी, उपकरणे, वाहन,डिझेल सर्व साहित्यासह व सर्व इतर खर्चासह)
नगरपरिषद मालकीचे छोटे ट्रक्टर भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त ट्रक्टर),
नगरपरिषद मालकीचे मोठे ट्रक्टर भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त ट्रक्टर),
नगरपरिषद मालकीचे जेसीबी मशीन भाडयाने घेणे प्रती नग प्रती तास (फक्त जेसीबी मशीन,
नगरपरिषद मालकीचे घंटागाडी भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त घंटागाडी,
नगरपरिषद मालकीचे लहान घंटागाडी भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त घंटागाडी,
बेवारस प्रेताची दफन विधी करने व उचित पध्दतीने विल्हेवाट लावणे
N H Patel Contractor
Omkareshwar Sushikshit Berojgar S. S. S. Ltd
Archana Services
RELIABLE AGENCIES
DISHA AGENCY
WASTECH BIOVENTURE GROUP
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .