Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹22.6 LAccepted-AOC MAHARASHTRA MAHARASHTRA | L1 | Accepted-AOC Quoted Lowest Amount | |
| 2 | L2₹22.6 L+₹50 (<0.01%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC Quoted Highest Amount | |
| 3 | L3₹26.7 L+₹4.1 L (18.0%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC Quoted Highest Amount | |
| 4 | L4₹38.0 L+₹15.3 L (67.8%)Rejected-AOC | L4 | Rejected-AOC Quoted Highest Amount | |
| 5 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Qualification Criteria Not Fullfilled |
Tender Value
₹24.9 L
EMD Value
₹50,000
Closing Date
29 Jan 2025, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Project Director ATMA Amravati
Project Director ATMA Visava Colony Camp Amravati
krushi mohostave 2024-25
2025_DOA_1138447_2
ATMA/KRUSHI MOHOSTAV/2024-25
Open Tender
Support/Maintenance Service
Item Rate
90 days
Project Director ATMA Visava Colony Camp Amravati
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹50,000
6 Feb 2025
24 Jan 2025
30 Jan 2025
24 Jan 2025
29 Jan 2025
24 Jan 2025
Amount
मुख्य कार्यक्रम दालन - (सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ) 2 ग्रीन रुम, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा. कार्पेट व आवश्यक तेवढ्या सिलिंग फॅनसह 60 x 150 = 9000 Sqft
मुख्य कार्यक्रम दालनातील मंच - संपुर्ण रेड कार्पेटसह, व्ही.आय.पी. पोडीयम - 30 x 40 = 1200 Sqft
मंच ला लागून 15 x 15 व्ही.आय.पी. रुम ज्यामध्ये व्हीआयपी ब़ॉक्स सोफा 3 अ 2, 1 फ्रीज व पोर्टेबल वॉशरुम असणे बंधनकारक आहे. 15 x 15 = 225 Sqft
मंचकावरील व्ही.आय.पी. खुर्च्या - 15
मंचकावर बॉक्स सोफा संपुर्ण पांढऱ्या रंगामध्ये - 15
एल.ई.डी. वॉ़ल - 4 दिवसासाठी - 1 8 x 10 = 80 Sqft
प्लास्टिक खुर्च्या हॅन्डलसह दररोज माडणीसह - संपुर्ण पाच दिवसासाठी - 1000 Nos
मंचासमोर सोफा - संपुर्ण पाच दिवसासाठी लाल रंगात - 16 Nos
प्रदर्शन दालन क्रमांक -1 शासकीय योजना दालन (सुपर स्ट्रक्चर वाटरप्रुफ) तसेच छतास आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, कार्पेट (जमीनीवरील मॅटीन), आवश्यक तेवढ्या फॅनसह - 1 80 x 100 = 8000 Sqft
प्रदर्शन दालन क्रमांक - 2 कृषि निविष्ठा दालन / तंत्रज्ञान सिंचन साधने (सुपर स्ट्रक्चर वाटरप्रुफ) तसेच छतास आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, कार्पेट आवश्यक तेवढ्या सिलींग फॅनसह - 1 80 x 100 = 8000 Sqft
प्रदर्शन दालन क्रमांक - 3 नाविण्यपुर्ण व शेती विषयक साहीत्य (सुपर स्ट्रक्चर वाटरप्रुफ) तसेच छतास आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, कार्पेट आवश्यक तेवढ्या सिलींग फॅनसह 80 x 100 = 8000 Sqft
प्रदर्शन दालन क्रमांक - 4 सेंद्रीय शेतीमाल धान्य महोत्सव दालन (सुपर स्ट्रक्चर वाटरप्रुफ) तसेच छतास आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, कार्पेट आवश्यक तेवढ्या सिलींग फॅनसह - 1 80 x 100 = 8000 Sqft
प्रदर्शन दालन क्रमांक - 5 मशिनरी / औजारे / यंत्रसामग्री यांसाठी सावली व तेवढ्याच आकाराच्या सावलीसाठी मंडप व पडद्यामध्ये पार्टीशन मॅटीनसह प्रत्येक स्टॉल मध्ये 2 सिलिींग फॅन आवश्यक इ. 20 x 15 = 12000 Sq ft
प्रदर्शन दालन क्रमांक - 6 धान्य महोत्सव यांसाठी सावली व तेवढ्याच आकाराच्या सावलीसाठी मंडप व पडद्यामध्ये पार्टीशन मॅटीनसह प्रत्येक स्टॉल मध्ये 2 सिलिींग फॅन आवश्यक इ. - 40 stall 10 x 10 X 40 = 4000 Sqft
स्टॉलसाठी प्लास्टिक हॅन्डल विरहीत खुर्च्या - संपुर्ण पाच दिवसासाठी प्रती स्टॉल 3 खुर्च्या - 1500
प्रि फॅब्रीकेटेड स्टॉल्स सिस्टीम - 240 stall 8 x 8 X 240 = 15360 Sqft
फ्रुड पॅविलियन (सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ) कार्पेटसह, 60 टेबल व 150 खुर्च्यासहीत - 30 stall 15 x 15 x 30 = 6750 Sqft
टेबल पांढरे शुभ्र कापडासह असणे आवश्यक आहे. - संपुर्ण पाच दिवसासाठी - 450 नग
साधा मंडप (आवश्यकतेनुसार) - 1 50 x 50 = 2500 Sqft
मेटल लाईट टॉवरसह - पाच दिवसासाठी - 20 नग
हॅलोजन लाईट - पाच दिवसासाठी - 40 नग
ट्युब लाईट - पाच दिवसासाठी प्रती स्टॉल 2 ट्युबलाईट लावणे आवश्यक आहे. - 500 नग
16 एमपीअर प्लग पॉईट - पाच दिवसासाठी प्रती स्टॉल दोन पॉईंट लावणे आवश्यक आहे. - 500 नग
32 एमपीअर प्लग पॉईट - पाच दिवसासाठी - 10 नग
जनरेटर 160 केवीए डिझेलसह - पाच दिवसासाठी - 1 नग
जनरेटर 5 केवीए डिझेलसह - पाच दिवसासाठी - 1 नग
ध्वनीक्षेपन व्यवस्था - व्यासपीठ व कॉमन पी.ए. सिस्टीम - संपुर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी - 1 नग
टेन्ट कुलर्स - 15 नग
उद्घाटन व सत्कार साहित्य -
रोपटे + कुंडी + बॅग + बास्केट - 100 नग
शाल - मान्यवर - 30 नग
शाल - इतर - 50 नग
सन्मान चिन्ह - प्रमुख पाहुणे - 15 नग
सन्मान चिन्ह - स्पॉन्सर - 20 नग
सन्मान चिन्ह - व्याख्याते, स्टॉलधारक, पारितोषिक शेतकरी व इतर - 150 नग
उद्घाटन व इतर अनुषंगिक साहित्य - 1 नग
पाणी बॉटल्स - प्रति दिवस 25 ब़ॉक्स (500 मिली. गुणवत्ता पुर्ण) - 25 Boxes
फोटो अल्बम व्हीडीओ शुटींग सिडीसह पाच दिवसासाठी अल्बम मध्ये प्रत्येक दिवसाचे कमीत कमी 50 फोटो असणे आवश्यक राहील व प्रत्येक दिवसाची सिडी / युएसबी स्वतंत्र बनवुन द्यावी लागेल - 1 नग
स्वयंसेवक - 10 मुले व 5 मुली प्रति दिन (एकूण 15 व्यक्ती) 5 दिवसाकरिता स्वयंसेवकाकडे पाणी वाटप, चहा वाटप व इतर तत्सम कामाचे नियोजन अगोदरच्या दिवशी सक्षम अधिकाऱ्यासोबत चर्चा करुन करावे लागेल. - (स्वयंसेवक मानधन - टीशर्ट, टोपी, ॲप्रॉन आयकार्डसह) - 15 नग
पाणी व्यवस्था - पाच दिवसासाठी प्रती स्टॉल 2 कॅन (सकाळी 1 व दुपारी 1) - 2000 जार पाच दिवसासाठी
सुरक्षा रक्षक - पाच दिवसासाठी - 15 Per Day x 5 days
4 फुट उंचीचा प्रदर्शनिय रोपट्याच्या कुंडी (मोठ्या आकाराच्या मिक्स प्रजाती) - 10 नग
प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळ - पाच दिवसाकरिता - 1
स्वागत नोंदणी कक्ष - पाच दिवसासाठी (नोंदणी कक्ष / माहिती केंद्र/ कार्यालय (20 x 10 चौ.फुट, फॅन, 2 टेबल, 10 खुर्च्या, लाईट व माईक सुविधेसह कर्मचारी सह इ.) - 1
1 डीजीटल वजन काटा - पाच दिवसासाठी (100 किलो क्षमतेचे)
शौचालय सुविधा - पाच दिवसासाठी (पुरुष व महिला स्वतंत्र) - 10 नग
सफाई कामगार - पाच दिवसासाठी प्रति दिवस - 15 Per Day x 5 = 75
डस्ट बीन - पाच दिवसासाठी (80 किलो क्षमतेचे) - 50 नग
सुत्रसंचालक (2 दिवस) - 2 नग
महोत्सव कार्यक्रमासाठी आवश्यक इन्शुरन्स - 1
फायर इस्टींग्युसर (6 किलो क्षमता) - पाच दिवसासाठी - 10 नग with certified
रुग्णवाहीका प्रथमोपचार किटसह - पाच दिवसासाठी - 1 नग
वापराचे पाणी (साठवणूकसह) - पाच दिवसासाठी - 10 नग 10000 lit of 2 Tankers per day
पत्रकार परिषद यामध्ये नाश्ता/चहा ची व्यवस्था करणे आवश्यक राहील - 2
निमंत्रण पत्रिका - 4 कलर डिझाईनसह - 1000 नग
ब्राउचर (4 पेज डिझाईनसह, स्टॉल बुकींग फॉम) - 2000 Nos
होर्डींग फ्रेमसह - 10 दिससासाठी - 30 नग 10 x 20 size
अमरावती जिल्ह्यातील 14 तालुके व अमरावती शहरामध्ये फ्लेक्स बोर्ड लावणे व काढणे फ्रेमसह - 50 नग 8 x 10 size
प्रचार वाहन संपुर्ण अमरावती जिल्हा प्रती तालुका 1 वाहन व उर्वरीत अमरावती शहर (7 दिवस 20 वाहन (फ्लेक्स व साऊंड सिस्टीमसह ऑडीओ सहीत) - 140 नग
वर्तमानपत्र प्रसिद्धी - कमीत कमी 5 वर्तमानपत्रे तीन दिवसासाठी - मुख्य कार्यक्रमापुर्वी 8 x 10 सेमी आकारामध्ये जाहीरात देणे व उद्घाटनाच्या दिवशी 3 वर्तमानपत्रामध्ये 20 x 20 सेमी आकाराची जाहीरात देणे. - 8 नग
टि.व्ही. जाहीरात (जाहीरात स्ट्रीप) - दिवसातून 2 वेळा पाच चॅनेल्स वर पाच दिवसासाठी - 50
रेडीओ / ऑडीओ जिंगल - दिवसातून 10 वेळा पाच दिवसासाठी
हॅन्ड बिल्स (मल्टीकलर) - जिल्ह्यातील शहरा्मध्ये वाटप करण्यासह - 50000 नग.
अमरावती जिल्ह्यातील 14 तालुके व अमरावती शहरामध्ये A-3 पोस्टर्स लावणे (मल्टीकलर) प्रती गाव 2 व तालुका स्तर 10 (2000 गावे) 5000 नग
स्टेज क्लेक्स 1 उद्घाटन व 1 समारोप - 2 नग 10 x 30 Sqft frame size
इतर फ्लेक्स (दिशादर्शक, पार्किंग) - 50 नग
सोशल मिडीया (फेसबुक, व्हॉट्स ॲप) - 1 नग
बल्क कॉल व एसएमएस - 50000
मंचावर फायबर ब़ॉडी कुलर मोठे - 2 नग (शक्यतो नविन असणे आवश्यक)
संपुर्ण कार्यक्रमाचे युट्युब / फेसबुक व इतर मिडीयाव्दारे लाईव्ह स्ट्रीमिंग करणे सुपुर्ण 5 दिवस - 1
संपुर्ण कार्यक्रमाची ड्रोण व्दारे शुटींग करणे - 1
व्हीआयपी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तेथे संपुर्ण कार्यक्रम परीसराम बॅरीकेटींग करणे तसेच वेळेवर सक्षम अधिकाऱ्यांशी चर्चा करुन नियोजन करणे - 1
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशव्दार भव्य गेट बॅरिकेटींग सह - 1 30 x 20 = frame size (त्रिमितीय डिझाईनसह)
MANGAL MANDAP DECORETORS (BID ID -6456614)
SHREE EVENTS (BID ID -6451509)
BALAJI MULTIMEDIA EVENTS AND MANAGEMENT (BID ID -6455460)
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .