Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹2.24Accepted-AOC | ₹2.24 | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | Rejected-Technical | - | - | Rejected-Technical Registration certificate and Annexure A is not submitted. |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹25,000
Closing Date
16 Apr 2020, 5:00 pmClosed
Chief officer
Talasari Nagar Panchayat Dist. Palghar
To prepare detailed project report (DPR) and to appoint Project Management Consultancy for Talasari Nagar Panchayat water supply scheme under Maharashtra Suvarn Jayanti Nagarothan Abhiyan (state level) or under other government scheme-Retender2ndcall
2020_DMA_540168_3
TNP/4495/2019-20,dt27/01/2020
Open Tender
Miscellaneous Services
Percentage
120 days
Talasari Nagar Panchayat
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹2,000
Payment Gateway
₹25,000
17 Mar 2023
9 Apr 2020
20 Apr 2020
9 Apr 2020
16 Apr 2020
9 Apr 2020
Amount
सविस्तर प्रकल्प अहवाला (सविस्तर अंदाजपत्रके व आराखडे. वर्किंग ड्रॉइंग हायड्रॉलीक, आर.सी.सी स्ट्रक्चरल वगैरे डिझाईन सर्व्हीससह) तयार करणेसाठी सल्लागार सेवा पुरविणे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करन्यासाठी सल्लागार सेवा पुरविणे कामाचे प्राथमिक सर्वेक्षण करणे सुजल निर्मल अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या अहवालानुसार व योजनेची प्रत्यक्ष पाहाणी करणे. अहवालामधील निष्कर्षानुसार प्रारूप प्रकल्प अहवाल तयार करणे. प्रारूप प्रकल्प अहवाल नगर पंचायतीचे निदर्शनास आणून नगर पंचायतीने सुचविलेल्या बदलानुसार नगर पंचायतीची प्रशासकीय मान्यता घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे. (अंदाजपत्रक आराखड्यासहित) सविस्तर प्रकल्प अहवालास सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (राज्यस्तर) अंतर्गत किंवा अन्य शासकीय अभियानांतर्गत शासनाची मान्यता घेणे. अंदाजपत्रक आराखड्याला सक्षम प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता कामाचे वर्किंग ड्रॉइंग, आर.सी.सी. डिझाईन देणे, आर.सी.सी. डिझाईन मान्यताप्राप्त शासकीय तंत्रनिकेतन/ अभियांत्रिकी महाविद्यालय/ गुणनियंत्रण विभाग मधून तपासून घेणे. कामाचे गुणनियंत्रण करणे. त्रयस्थ तांत्रिक लेखा परिक्षण करून घेणे. (सदर कामासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (राज्यस्तर) अंतर्गत किंवा अन्य शासकीय अभियानांतर्गत निधी प्राप्त करून घेणेबाबत प्रस्ताव तयार करणे. यावर योग्य ती कार्यवाही करणे) सदरची योजना कार्यान्वित करणेसाठी वनविभाग, ग्रामपंचायत इतर शासकीय विभाग यांची आवश्यक ती मान्यता घेणे. वनखात्याच्या मंजुरीबाबत आवश्यक तो प्रस्ताव तयार करून सक्षम खात्याकडे मंजुरीसाठी सादर करून त्यास मान्यता प्राप्त करून घेणेसाठी नगर पंचायतीस मदत करणे. (DPR & Design Service) (Detail estimate, plan, working drawing, tech. sanction, technical approval, hydraulic design, RCC, & structural design देणे) शासनाकडील आवश्यकती माहिती वेळोवेळी कळविणे. (तांत्रिक मान्यताप्राप्त अंदाजपत्रकाच्या रकमेनुसार)
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा पुरविणे. (PMC) मंजूर प्रकल्प अहवालानुसार निविदा कागदपत्रे तयार करणे, सर्वेक्षण वेगवेगळी संकल्पने तयार करणे, शेड्यूल बी तांत्रिक स्पेसिफिकेशन्स तयार करणे. निविदा मागविताना प्राथमिक नियमाबाबत नगर पंचायतीस अवगत करणे. निविदा फॉर्म तयार करणे, निविदा सुचना प्रसिद्धीस देणेबाबत कागदपत्रे तयार करणे. निविदा कार्यवाही पारदर्शक होण्यासाठी नगर पंचायतीस मदत करणे, निविदेच्या देयकाबाबत तपासणी अहवाल (Evaluation report) तयार करणे, मक्ता निश्चिती कामास तांत्रिक सल्ला देणे. कामाच्या अंमलबजावणीसाठी वनविभाग, ग्रामपंचायत शासनाच्या इतर खात्याच्या आवश्यक त्या मान्यता घेणेबाबत नगर पंचायतीस मदत करणे, मक्तेदार यांना कामाचा आदेश देणेबाबत सविस्तर अहवाल देणे, कामाची लाईन आउट देणे, प्रत्यक्ष कामावर कामे सुरू असताना देखरेख करणे, आपला सक्षम तांत्रिक मार्काचारी कामावर देखरेखीसाठी ठेवणे (काम सुरू केल्यावर काम संपेपर्यंतच्या कालावधीसाठी) झालेल्या कामाची मोजमापे वेळोवेळी घेणे त्याची मोजणी पुस्तकात नोंद करणे, गरज भासल्यास कामाची संयुक्त मोजमापे घेणे, मक्तेदार यांनी सादर केलेल्या बिलाची छाननी करून संयुक्त तपासणी करून वेळोवेळी सविस्तर अहवाल विहित नमुन्यात विहित मुदतीत सादर करणे, कामाचे गुणनियंत्रण करणे, आवश्यकतेनुसार काम सुरू असताना गुणनियंत्रण तपासणीसाठी कामाचे नमुने घेणे व ते सार्व. बांधकाम विभाग/ गुण नियंत्रण विभाग/ अभियांत्रिकी महाविद्यालय/ तंत्रनिकेतन यांचेकडून पाठवून तपासून घेणे, लेखा परिक्षणासाठी आवश्यकती मदत करणे. त्रयस्थ लेखा परिक्षण करून घेणे. (Supervision, quality control, monitoring of project, measurement billing etc.)
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .