Loading…
Loading…
Eligibility, documents, scope, Go/No-Go checksEligibility, required documents, scope of work and Go/No-Go checks for this tender, in one click.
Tender Value
₹15 Cr
EMD Value
₹15 L
Closing Date
14 Oct 2026, 6:00 pm2d left
Eligibility, documents, scope, Go/No-Go checksEligibility, required documents, scope of work and Go/No-Go checks for this tender, in one click.
CHIEF OFFICER
BHUSAWAL MUNICIPAL COUNCIL
COLLECTING WET AND DRY WASTE FROM EVERY HOUSEHOLD AND COMMERCIAL ESTABLISHMENT WITHIN THE BHUSAWAL MUNICIPAL COUNCIL LIMITS TRANSPORTING SLUDGE AND WASTE REMOVED FROM CITY DRAINS AND ROADS MAINTAINING SOLID WASTE MANAGEMENT
2026_DMA_1337180_2
BMC/AAROGYA/01/2026
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
364 days
BHUSAWAL MUNICIPAL COUNCIL
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹10,000
₹15 L
6 Oct 2026
6 Oct 2026
16 Oct 2026
6 Oct 2026
14 Oct 2026
6 Oct 2026
6 Oct 2026 - 14 Oct 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1आर्थिक वर्ष २०२६-२७ करिता भुसावळ नगरपरिषदहद्दीतील प्रत्येक घराघरातून व व्यावसायिकांकडून ओला व सुका कचरा गोळा करणे,तसेच शहरातील गटारी, रस्ते यामधून निघणारा गाळ / कचरा वाहून नेणे, MRF सेंटर मेंटेन करणे, FSTP प्लांट चालविणे तसेच घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित सर्व अनुषंगिक कामे करणे. | |||||
| 1.01 | प्रत्येक घरातून कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे.(ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी, रिक्षा/ हातगाड्या/ घंटागाड्याई. खर्चासह ) दाट लोक वस्तीच्या झोपडपट्टी भागाकरिता सायकल रिक्षा/ हातगाड्या/ घंटागाड्या लावणे आवश्यक-प्रत्येक घरातून कचरा उचलणे बंधनकारक राहील. | 40,000 | प्रती घर प्रती महिना | 1 | ₹40,000 |
| 1.02 | दुकाने, भाजीपाला मार्केट, हॉटेल, शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था मंगलकार्यालय ई. व्यापारी क्षेत्रातील कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी,सायकलरिक्षा/ हातगाड्या/ घंटागाड्याइ. खर्चासह ) | 4,000 | प्रती आस्थापन प्रती महिना | 1 | ₹4,000 |
| 1.03 | भुसावळ शहरातील यावल रोड,जळगाव रोड, जामनेर रोड, खडका रोड, वरणगाव रोड व बाजारपेठ / व्यापारी परिसरात रोज रात्री झाडू मारणे, स्वच्छता करणे. रस्त्यांची एकूण अंदाजे लांबी -१८.६०कि.मी. | 5,58,000 | प्रती रनिंग मीटर प्रती माह | 1 | ₹5,58,000 |
| 1.04 | भुसावळ शहरातील जळगाव रोड, जामनेर रोड व खडका रोडच्या लगतच्या दोन्ही बाजूच्या मोठ्या गटारींची आवश्यकते प्रमाणे सफाई करणे, गाळ काढणे व काढलेला गाळ शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे (जे.सी.बी, ट्रॅक्टर, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई.खर्चासह) त्याचप्रमाणे आवश्यकता भासल्यास मनुष्यबळ वापरून नाल्यातील गाळ/ कचरा /झाडे- झुडपे ई.चा उपसा करणे. | 15,000 | (मीटर) प्रती मीटर | 1 | ₹15,000 |
| 1.05 | मोकळ्याजागा, कचराकुंड्या, ट्वीन बिन्स मधील कचरा संकलित करून नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शस्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (ड्रायव्हर,डिझेल, कर्मचारी, सायकलरिक्षा/ हातगाड्या/ घंटागाड्याई. खर्चासह) | 527 | प्रती मे. टन प्रती माह | 1 | ₹527 |
| 2 | रस्ते, गटार (open and closed) मधील काढण्यात आलेला गाळ/ कचरा उचलणे व नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. ( वाहन,ड्रायव्हर,डिझेल,कर्मचारी ई .खर्चासह) | 1,500 | प्रती मे. टन प्रती माह | 1 | ₹1,500 |
| 3 | बांधकामराडा रोडा नगरपरिषदे मार्फत कळविण्यात आलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे (वाहन, ड्रायव्हर,डिझेल, कर्मचारी ई.खर्चासह ) | 220 | प्रतीमे. टन | 1 | ₹220 |
| 4 | आवश्यकते नुसार शहरात स्वच्छतेच्या कामाकरिता JCB पुरविणे (न.प. च्या लेखी आदेशानुसार) | 240 | प्रती तास प्रती माह | 1 | ₹240 |
| 5 | घनकचरा व्यवस्थापन योग्यरीतीने करण्यासाठी तसेच कामकाजावर नियंत्रण ठेवण्याकरिता सुपरवाईजर( पदवीधर व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक) नेमणे. नेमण्यात आलेल्या सुपरवाईजर यांना मग त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व कामावर देखरेख करून त्याबाबतचे GPS फोटो, कर्मचाऱ्यांची हजेरी (बायोमेट्रिक व GPS फोटो), वाहनांचे GPS फोटो, उचलण्यात येणाऱ्या कचऱ्याचे GPS फोटो, वाहनांचे वजनकाट्यावरील GPS फोटो, प्रक्रिया करतानाचे GPS फोटो, Night Sweeping चे GPS फोटो, ई. आरोग्य विभागाकडे दैनंदिनरित्या सादर करणे बंधनकारक राहील. | 1 | प्रती सुपरवायजर प्रती माह | 1 | ₹1 |
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.86 MB
Tendernotice_2.pdf
PDF • 1.83 MB
BOOKLET.pdf
Tender Documents • 1.81 MB
BOQ_2295382.xls
BOQ • 0.27 MB
NIT.pdf
Other Document • 0.25 MB
corrigendum.pdf
PDF • 2.09 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .