Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1,492Accepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹4,828+₹3,336 (223.6%)Rejected-AOC JALNA | JALNA | JALNA | MAHARASHTRA | L2 | Rejected-AOC L2 | |
| 3 | L3₹6,177.30+₹4,685.30 (314.0%)Rejected-AOC PLOT NO 104 AND 105 G F GALI NO 17 VIPIN GARDEN EXT UTTAM NAGAR NEW DELHI DELHI 110059 UDYAM DL 10 0011371 | WEST DELHI | DELHI | 110059 | L3 | Rejected-AOC L3 | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Rejected | |
| 5 | Rejected-Technical 11 1 ARUNDELPET 11TH LINE GUNTUR GUNTUR ANDHRA PRADESH 522002 | GUNTUR | ANDHRA PRADESH | 522002 | - | Rejected-Technical Rejected |
Tender Value
₹1 Cr
EMD Value
₹1 L
Closing Date
3 Oct 2023, 5:00 pmClosed
Collector Satara
Collector Office Satara
Hiring of GPS Tracking system for election
2023_COSAT_944786_1
GPS_3_2023
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
475 days
Collector Office Satara
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹10,000
Yes
₹1 L
Yes
Collector Office Satara
25 Jan 2024
15 Sept 2023
5 Oct 2023
15 Sept 2023
3 Oct 2023
15 Sept 2023
20 Sept 2023
Amount
अट :- 1. अ.क्र. 1.1,1.2 व1.3 या बाबींची बेरीज करुन सरासरी दर न्युनतम असतील अशा निविदा धारकाची निविदा L1 समजण्यात येईल व त्याची निविदा मंजूर करणेत येईल. जर L1 निविदाधारकाचे काही बाबींचे दर न्यूनतम नसतील तर इतर निविदाधारकांनी सदर बाबींसाठी जे न्यूनतम दर दिले असतील ते दर ग्राहय धरले जातील व सदर दर L1 निविदाधारकास स्विकारणे बंधनकारक राहील. तथापी आवश्यकता असल्यास निविदेतील सर्व दरांची व्यवहार्यता ठरवून त्यानुसार कार्यवाही करण्याचे संपुर्ण अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा यांना राहील. 2. उपरोक्त नमूद करण्यात येणाऱ्या दरामध्ये मनुष्यबळ, बॅकपसाठी , रेकॉर्डसाठी लागणारे जास्तीच्या हार्डडीस्क, सर्व प्रकारच्या करासह नमुद करावा. तसेच साहित्य ने-आण (ट्रान्सपोर्ट) करीता स्वतंत्र दर आदा केला जाणार नाही. 3. निविदाधारकांनी पुरविलेले जी.पी.एस. ट्रॅकिंग चा वापर एक महिन्याच्या कमी कालावधीसाठी झाल्यास त्यांचे भाडे हे दिवसाच्या दराप्रमाणे देण्यात येईल. तसेच जर सदर होणारे भाडे हे महिन्याच्या भाडयापेक्षा जास्त होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये महिन्याचेच भाडे अदा करण्यात येईल. एका महिन्यापेक्षा जास्त दिवसासाठी जी.पी.एस. ट्रॅकिंग पुरविल्यास अशा परिस्थितीमध्ये एका महिन्याच्या पुढील प्रत्येक दिवसापासून दुसाऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर देय राहील. 4.निविदेअंती सदर दरामध्ये बदल करण्यात येणार नाही. यांची नोंद घेवून त्याबाबतचे दर नमुद करावे.
जी.पी.एस. ट्रॅकींग यंत्रणा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांनी सूचना दिल्याप्रमाणे वाहनावर जी.पी.एस. ट्रॅकींग यंत्रणा भाडे तत्वावर पुरवठा करणेबाबत. ( दर नमूद करताना Installation, Un-Installation करणे, जी.पी.एस. ट्रॅकींग, यंत्रणासाठी लागणारे उपकरणे, सीम व सॉफ्टवेअर व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ यासह दर नमूद करावे.) जी.पी.एस. ट्रॅकींग Access सुविधा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व संबधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर उपलब्ध असावी. -- प्रती नग पहिल्या दिवसासाठीचा दर रूपये
जी.पी.एस. ट्रॅकींग यंत्रणा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांनी सूचना दिल्याप्रमाणे वाहनावर जी.पी.एस. ट्रॅकींग यंत्रणा भाडे तत्वावर पुरवठा करणेबाबत. ( दर नमूद करताना Installation, Un-Installation करणे, जी.पी.एस. ट्रॅकींग, यंत्रणासाठी लागणारे उपकरणे, सीम व सॉफ्टवेअर व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ यासह दर नमूद करावे.) जी.पी.एस. ट्रॅकींग Access सुविधा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व संबधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर उपलब्ध असावी. -- प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रती दिन दर रुपये
जी.पी.एस. ट्रॅकींग यंत्रणा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांनी सूचना दिल्याप्रमाणे वाहनावर जी.पी.एस. ट्रॅकींग यंत्रणा भाडे तत्वावर पुरवठा करणेबाबत. ( दर नमूद करताना Installation, Un-Installation करणे, जी.पी.एस. ट्रॅकींग, यंत्रणासाठी लागणारे उपकरणे, सीम व सॉफ्टवेअर व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ यासह दर नमूद करावे.) जी.पी.एस. ट्रॅकींग Access सुविधा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व संबधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर उपलब्ध असावी. -- प्रती नग एक महिन्यासाठी दर रूपये
siddhivinayak security system
Rilapp Technologies Private Limited
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .