Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹37.8 LAccepted-AOC | ₹37.8 L | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | L2₹39.8 L+₹2.0 L (5.22%)Rejected-AOC | ₹39.8 L+₹2.0 L (5.22%) | L2 | Rejected-AOC L2 |
| 3 | L3₹63.2 L+₹25.3 L (67.0%)Rejected-AOC | ₹63.2 L+₹25.3 L (67.0%) | L3 | Rejected-AOC L3 |
| Sl No | Description | Qty | Unit | MEHETARE DECORATORS AHMEDNAGAR L3 | DREAM REFLECTION EVENTS AND ENTERTAINMENT L1 | Renuka Mangal Seva Kendra L2 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00 | हॉल भाडे- या कृषि प्रदर्शनाकरीता थोरमोटे लॉन्स, छत्रपती चौक, औसा रोड, लातूर हे ठिकाण निश्चीत करण्यात आले असून सदर ठिकाणी खालीलप्रमाणे उपलब्ध हॉल्स चे भाडे विद्युत पुरवठयासह ( प्रदर्शन कालावधी व उभारणी व काढणे करीता आवश्यक दिवसासह) १) हॉल - ९० x १८० चौ.फु २) हॉल- ५५ x १४० चौ.फु. ३) हॉल- ६० x १२० चौ.फु. ४) हॉल- ५० x ८० चौ.फु. ५) लॉन- १४० x २५० चौ.फु. ६) मोकळी जागा | 1 | चार दिवसासाठी | 6,80,000 ₹6,80,000 | 4,00,000 ₹4,00,000 | 3,21,000 ₹3,21,000 Lowest |
| 2.00 | पटांगणाची साफसफाई- समारंभ स्थळाची साफसफाई, व जागेची आखणी करणे, पाणी मारणे , दगड धोंडे व गवत काढणे, . तसेच संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत परिसरात धुळ उडणार नाही यासाठी मोकळी जागा आणि पार्किंग व्यवस्था तसेच संपूर्ण परिसरात वेळोवेळी , नियमितपणे आणि आवश्यकतेनुसार पाणी मारणे -10000 चौ.फुट पटांगणाची साफसफाई 4 दिवसासाठी | 1 | चार दिवसासाठी | 20,000 ₹20,000 Lowest | 60,000 ₹60,000 | 20,000 ₹20,000 Lowest |
| 3.00 | मुख्य कार्यक्रम मंच – (नियोजीत स्थळी 50x80 चौ.फु. आकारमानाचा हॉल उपलब्ध आहे.) सदर हॉलमध्ये रेड कारपेट सह, 2 पोडीयम सजावट, दोन डायस व माईकसह, आवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई/ट्रे इत्यादि साहित्यासह तसेच स्टेजच्या समोरच्या व मागच्या बाजुस नैसर्गिक फुलांची सजावट (orchid, झेंडू, जरबेरा व इतर फुलांचा वापर असावा) व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट ( व्यवसायीक रांगोळी काढणा-यांकडून रांगोळी काढुण घेणे ) प्रत्येक दिवशी कारपेटसह आवश्यक तेवढया सिलिंग फॅन व कुल्लर सह, मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या रेड कारपेटने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे चार दिवसासाठी | 1 | चार दिवसासाठी | 2,37,000 ₹2,37,000 | 2,40,000 ₹2,40,000 | 21,000 ₹21,000 Lowest |
| 4.00 | बॅकड्रॉप एल ई डी वॉल – with sound system (12 बाय 20 चौ.फुट) संपूर्ण 240 चौ.फुट संच चार दिवसासाठी | 1 | चार दिवसासाठी | 86,400 ₹86,400 | 80,000 ₹80,000 | 51,000 ₹51,000 Lowest |
| 5.00 | मंचावरील प्रमुख पाहूणे यांच्या प्रक्षेपण दिसण्यासाठी एलसीडी टीव्ही स्क्रीन 2 नगाचा (40 इंची ) संच चार दिवसासाठी | 2 | चार दिवसासाठी | 16,000 ₹32,000 | 8,000 ₹16,000 | 2,000 ₹4,000 Lowest |
| 6.00 | प्लास्टिक खुर्च्या हँन्डलसह दररोज मांडणीसह 500 नगाचा संच संपूर्ण चार दिवसासाठी | 500 | चार दिवसासाठी | 28 ₹14,000 | 60 ₹30,000 | 10 ₹5,000 Lowest |
| 7.00 | कुशन सोफा - तीन आसनी 15 नगाचा संच संपूर्ण चार दिवसासाठी | 15 | चार दिवसासाठी | 1,000 ₹15,000 | 1,200 ₹18,000 | 100 ₹1,500 Lowest |
| 8.00 | प्रदर्शन हॉल क्र.१ m s पाइप dom(Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी कारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह ( 150 बाय 100 फुट )संपूर्ण 15000 चौ.फुट चा एक दालन ज्यामध्ये प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम 8x10 चौ.फु. आकारमानाचे एकूण 100 स्टॉल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट एकूण 4 दिवसासाठी | 100 | 100 स्टॉल | 5,000 ₹5,00,000 | 2,500 ₹2,50,000 Lowest | 3,500 ₹3,50,000 |
| 9.00 | प्रदर्शन हॉल क्र.2 m s पाइप dom(Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी कारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह ( 150 बाय 100 फुट )संपूर्ण 15000 चौ.फुट चा एक दालन ज्यामध्ये प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम 8x10 चौ.फु. आकारमानाचे एकूण 100 स्टॉल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट एकूण 4 दिवसासाठी | 100 | 100 स्टॉल | 5,000 ₹5,00,000 | 2,500 ₹2,50,000 Lowest | 3,500 ₹3,50,000 |
| 10.00 | प्रदर्शन हॉल क्र ३ (नियोजीत स्थळी 90x180 चौ.फु. आकारमानाचा हॉल उपलब्ध आहे.) हिरवी कारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह, प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम 8x10 चौ.फु. आकारमानाचे एकूण 115 स्टॉल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, फॅन, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट एकूण 4 दिवसासाठी | 115 | 115 स्टॉल | 5,100 ₹5,86,500 | 1,500 ₹1,72,500 Lowest | 2,500 ₹2,87,500 |
Tender Value
₹40 L
EMD Value
₹40,000
Closing Date
2 Mar 2026, 11:00 amClosed
Sub-Divisional Agriculture Officer, Latu
Sub-Divisional Agriculture Office, Latur
Agri Exhibition 2026
2026_DOA_1277952_1
Agri Exhibition 2026
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
15 days
Latur
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹40,000
Sub-Divisional Agriculture Office, Latur
12 Mar 2026
16 Feb 2026
4 Mar 2026
16 Feb 2026
2 Mar 2026
16 Feb 2026
20 Feb 2026
हॉल भाडे- या कृषि प्रदर्शनाकरीता थोरमोटे लॉन्स, छत्रपती चौक, औसा रोड, लातूर हे ठिकाण निश्चीत करण्यात आले असून सदर ठिकाणी खालीलप्रमाणे उपलब्ध हॉल्स चे भाडे विद्युत पुरवठयासह ( प्रदर्शन कालावधी व उभारणी व काढणे करीता आवश्यक दिवसासह) १) हॉल - ९० x १८० चौ.फु २) हॉल- ५५ x १४० चौ.फु. ३) हॉल- ६० x १२० चौ.फु. ४) हॉल- ५० x ८० चौ.फु. ५) लॉन- १४० x २५० चौ.फु. ६) मोकळी जागा
पटांगणाची साफसफाई- समारंभ स्थळाची साफसफाई, व जागेची आखणी करणे, पाणी मारणे , दगड धोंडे व गवत काढणे, . तसेच संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत परिसरात धुळ उडणार नाही यासाठी मोकळी जागा आणि पार्किंग व्यवस्था तसेच संपूर्ण परिसरात वेळोवेळी , नियमितपणे आणि आवश्यकतेनुसार पाणी मारणे -10000 चौ.फुट पटांगणाची साफसफाई 4 दिवसासाठी
मुख्य कार्यक्रम मंच – (नियोजीत स्थळी 50x80 चौ.फु. आकारमानाचा हॉल उपलब्ध आहे.) सदर हॉलमध्ये रेड कारपेट सह, 2 पोडीयम सजावट, दोन डायस व माईकसह, आवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई/ट्रे इत्यादि साहित्यासह तसेच स्टेजच्या समोरच्या व मागच्या बाजुस नैसर्गिक फुलांची सजावट (orchid, झेंडू, जरबेरा व इतर फुलांचा वापर असावा) व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट ( व्यवसायीक रांगोळी काढणा-यांकडून रांगोळी काढुण घेणे ) प्रत्येक दिवशी कारपेटसह आवश्यक तेवढया सिलिंग फॅन व कुल्लर सह, मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या रेड कारपेटने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे चार दिवसासाठी
बॅकड्रॉप एल ई डी वॉल – with sound system (12 बाय 20 चौ.फुट) संपूर्ण 240 चौ.फुट संच चार दिवसासाठी
मंचावरील प्रमुख पाहूणे यांच्या प्रक्षेपण दिसण्यासाठी एलसीडी टीव्ही स्क्रीन 2 नगाचा (40 इंची ) संच चार दिवसासाठी
प्लास्टिक खुर्च्या हँन्डलसह दररोज मांडणीसह 500 नगाचा संच संपूर्ण चार दिवसासाठी
कुशन सोफा - तीन आसनी 15 नगाचा संच संपूर्ण चार दिवसासाठी
प्रदर्शन हॉल क्र.१ m s पाइप dom(Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी कारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह ( 150 बाय 100 फुट )संपूर्ण 15000 चौ.फुट चा एक दालन ज्यामध्ये प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम 8x10 चौ.फु. आकारमानाचे एकूण 100 स्टॉल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट एकूण 4 दिवसासाठी
प्रदर्शन हॉल क्र.2 m s पाइप dom(Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी कारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह ( 150 बाय 100 फुट )संपूर्ण 15000 चौ.फुट चा एक दालन ज्यामध्ये प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम 8x10 चौ.फु. आकारमानाचे एकूण 100 स्टॉल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट एकूण 4 दिवसासाठी
प्रदर्शन हॉल क्र ३ (नियोजीत स्थळी 90x180 चौ.फु. आकारमानाचा हॉल उपलब्ध आहे.) हिरवी कारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह, प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम 8x10 चौ.फु. आकारमानाचे एकूण 115 स्टॉल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, फॅन, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट एकूण 4 दिवसासाठी
प्रदर्शन हॉल क्र 4 (नियोजीत स्थळी 55x140 चौ.फु. आकारमानाचा हॉल उपलब्ध आहे.) हिरवी कारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह, प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम 8x10 चौ.फु. आकारमानाचे एकूण 55 स्टॉल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, फॅन, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट व हॅंड वॉश, वॉश बेसीनसह एकूण 4 दिवसासाठी
प्रदर्शन हॉल क्र 5 (नियोजीत स्थळी 60x120 चौ.फु. आकारमानाचा हॉल उपलब्ध आहे.) हिरवी कारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फॅनसह, प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम 8x10 चौ.फु. आकारमानाचे एकूण 50 स्टॉल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, फॅन, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट एकूण 4 दिवसासाठी
मशनरी/ औजारे यासाठी सावलीसाठी कापडी मंडपात हिरवी कारपेट सह 90x180 चौ.फु. संपूर्ण 16200 चौ.फुट- जागेमध्ये 8x10 चौ.फु आकारमानाचे एकूण 40 स्टॅाल. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन टेबल, दोन खुर्ची, फॅन, एक पाणी जार व एक इलेक्ट्रीक पावर पॉइंट एकूण 4 दिवसासाठी.
प्रदर्शन दालन सोडून इतर मोकळ्या जागेस हिरवी नेटकारपेट टाकणे. प्रदर्शनस्थळी मोकळ्या जागेत आवश्कते प्रमाणे संपूर्ण 5000 चौ.फुट- चा 4 दिवसासाठी
मेटल लाईट टावर सह 100 नगाचा संचचार दिवसासाठी
३२ एम पी आर प्लग पॉईट 10 नगाचा संच चार दिवसासाठी
जनरेटर १२५ केव्ही डिझेल सह 1 नगाचा संचचार दिवसासाठी
ध्वनीक्षेपन व्यवस्था – व्यासपीठ व एकत्रित पी ए सिस्टीमटॉप - ४ , बेस- २ , माईक कॉलर - ४, कॉडलेस - ४ , केबल माईक - ४, पोडियम - १ – संपूर्ण महोत्सव क्षेत्रसाठी संच -चार दिवसासाठी
फोटो व व्हिडीओ शुटींग – CAMERA :- B video 4 Nos , Photographer & 1-dron camera , Live Streaming fb & You tube, Boradband (Lan) internet connection. अंतिम अल्बम व व्हिडीओ सिडीसह 4 ते 5 मिनिटाचा अफ्टर मुव्ही बनविणे संपूर्ण संच चार दिवसासाठी
महोत्सवाच्या आदल्या दिवसापासून सुरक्षा रक्षक चार दिवसासाठी रात्री 10 व दिवसा 10 प्रति दिवस 08 तास डयुटी चा एक संच 5 दिवसासाठी. (संपू्र्ण दिवस 24 तासासाठी सुरक्षा व्यवस्था आवश्यक) चा एक संच 5 दिवसासाठी.
प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळ (प्रदर्शन स्थळी साफ सफाई करणे, फकी मारणे, कुंड्या ठेवणे-250, वेळोवेळी पाणी मारणे ) चा एक संच चार दिवसासाठी
नोंदणी कक्ष –चार दिवसासाठी आवश्यक सुविधा ( कर्मचारी व नोंदणीसाठी सर्व आवश्यक बाबी रजिस्टर , पेन , मार्कर व इतर आवश्यक बाबी इ.) संपूर्ण संच चार दिवसासाठी
सर्व प्रकारचे महोत्सवासाठी लागू असलेले प्रचलित कर व जाहिरात कर, महोत्सव आयोजित करावयाच्या मैदान (ठिकाणाचे) भाडे इ. चा एक संच चार दिवसासाठी
शौचालय सुविधा –चार दिवसासाठी 8-मल्टी स्टेशन ॲन्ड रेग्युलर केमिकल टॉयलेट विथ अटेन्डट ॲन्ड वॉटर ॲरेंजमेंट) सेल्फ फ्लश मुवेबल van चा 8 नगाचा संपूर्ण एक संच 4 दिवसासाठी
सफाई कामगार –चार दिवसासाठी 15 कामगार चा एक संच चार दिवसासाठी
डस्टबिन –चार दिवसासाठी 80 किलो क्षमतेचे 15 नगाचा एक संच चार दिवसासाठी
सूत्रसंचालक - उदघाटन व समारोपसह 1 व्यक्तींचा एक संच संपूर्ण चार दिवसासाठी
फायर फायटिंग सिस्टीम प्रवेशद्वार ,मुख्य मंडप, खाद्य प्रदर्शन मंडप, प्रमुख प्रवेशद्वार, महोत्सवातील सर्व दालन ई ठिकाणी गरजेनुसार आग विझवण्यासाठी संयंत्र बसविणे फायर इंस्तीगुसर 60 आणि फायर इंजिन 1 चा एक संच संपूर्ण चार दिवसासाठी
पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी 10000 लि. चे 1 टँन्कर प्रत्येक दिवशी ( 3 टँन्कर चार दिवसासाठी ) चा संच चार दिवसासाठी
प्रचार वाहन संपुर्ण लातूर जिल्हयात 4 दिवस 4 गाड्या ( फ्लेक्स व सौउंड सिस्टीम सह ऑडीओ सह ) 4 नगाचा संच सहा दिवसासाठी. (दि. 15/03/2026 - 20/03/2026)
इतर फ्लेक्स (दिशादर्शक/ पार्कीग/ इतर) 50 नग, स्टॉल नंबर चे स्टिकर 200 नगाचा संच चार दिवसासाठी
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वार - ३० बाय 150 फुट त्रिमितीय डिझाईन सह चा एक संच चार दिवसासाठी आवश्यक त्या परवानगीसह
कमान 3 संच चार दिवसासाठी
सीसी टीवी युनिट संपूर्ण महोत्सव क्षेत्रचार दिवसासाठी CCTV:- 16 HD camera , DVR , Hard disk for 3 days. ०3 दिवसासाठी 16 कँमेराकरीता लागणारे सर्व साहीत्य चा एक संच संपूर्ण चार दिवसासाठी. चार दिवसाचे CCTV पुर्ण फुटेज सादर करणे बंधनकारक.
उद्घाटन व सत्कार साहित्य कलम केलेले रोपे व इतर-200 शाल-मान्यवरांकरिता / इतर अधिका-यांकरीता - 20 सन्मान चिन्ह - स्टॉलधारकासाठी/व्याख्यांत्यासाठी/ प्रमुख पाहुणेकरिता / स्पॉन्सरांसाठी /कर्मचारी व इतरांसाठी - 300 प्रमाणपत्र - स्टॉलधारकासाठी/व्याख्यांत्यासाठी/ प्रमुख पाहुणेकरिता / स्पॉन्सरांसाठी /कर्मचारी व इतरांसाठी - 300 सन्मान चिन्ह शेतकरी सन्मान समारंभ - 50 प्रमाणपत्र शेतकरी सन्मान समारंभ - 50 - , शाल शेतकरी सन्मान समारंभ - 50 फ़ेटा शेतकरी सन्मान समारंभ - 50 श्रीफ़ळ शेतकरी सन्मान समारंभ - 50 उद्घाटन व इतर अनुषंगिक साहित्य -१ पाणी बॉटल्स - 1/2 ली. पाणी बॉटलचे 50 बॉक्स उदघाटन व समारोप व 3 दिवस विविध कार्यक्रमासाठी , शेतकरी सन्मान संभारंभासाठी आवश्यक सर्व साहित्य चा संच संपूर्ण चार दिवसासाठी
निमंत्रण पत्रिका (फोर कलर डिझाईनसह) 200 नगाचा एक संच
ब्राउचर (४ पेज डिझाईनसह, स्टॉल बुकिंग फॉर्मस्टॉल) 500 नगाचा एक संच
स्टीकर (फोर कलर डिझाईनसह) 1000 नग (साईज - 2 बाय 1.5 फ़ुट ), 500 नगापैकी 200 स्टिकर शहरातील रिक्षा च्या पाठीमागे 04 दिवसासाठी प्रदर्शनापुर्वी लावणे असा 500 नगाचा एक संच
होर्डिंग लातूर शहरात व दहा तालुक्यांच्या ठिकाणी मुख्यालयी - प्रदर्शनापुर्वी पाच दिवस आधी लावणे (10 बाय 15 फुट) 50 नग
रेडियो/ऑडिओ जिंगल(दिवसातून ५ वेळा ५ दिवसासाठी) ५ नगाचा संच चार दिवसासाठी
प्रमुख वर्तमानपत्रामध्ये महोत्सवाची जाहिरात देणे, प्रदर्शनापुर्वी ०६ दिवसापासून एकूण आठ दिवस सलग
रुग्णवाहिका प्रथमोपचार किटसह -3 दिवसासाठी 1 नगाचा संचचार दिवसासाठी
प्रदर्शनस्थळी बलुन लावणे 1 नग चार दिवसासाठी
14x22 से.मी.आकाराची पानी स्पायरल नोटपॅड (महोत्सवाच्या लोागोसह) 20000 नग
12x18 इंच आकाराची बंध असलेली व महोत्सवाचा लोगो/महिती असलेली ज्युट बॅग २०००० नग
चर्चासत्र परीसंवादासाठी उपस्थित राहणा-या व्याखात्यांचे मानधन व इतर व्यवस्था करणे एकूण 15 व्याखाते चार दिवसासाठी
प्रदर्शनस्थळी शेतक-यांना ने-आन करणेासाठी चार चाकी वाहनाचे भाडयाचे प्रति कि.मी.दर (आवश्यकतेनुसार)
महोत्सव दरम्यान चार दिवस दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे व संबंधीत कार्यक्रमाचे नियोजन व संबंधितास मानधन देणे संपूर्ण 5 नगाचा चा एक संच चार दिवसासाठी
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.19 MB
tenderdocumentagriexhibition.pdf
Tender Documents • 0.51 MB
BOQ_2198976.xls
BOQ • 0.35 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .