Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹20 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹21.7 L+₹1.1 L (5.11%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance L2 | |
| 3 | L3₹42.1 L+₹21.4 L (103.7%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance L3 |
Tender Value
₹20 L
EMD Value
₹20,000
Closing Date
3 Feb 2025, 12:00 pmClosed
PD ATMA Yavatmal
PD ATMA Yavatmal
Pavilion/DOME/Stall arrangement, other necessary service facilities, publicity and management of the entire festival for the District Agricultural Festival 2024-25
2025_DOA_1138632_1
e-Tender/1/2024-25
Open Tender
Consultancy
Item Rate
60 days
PD ATMA Yavatmal
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹600
₹20,000
PD ATMA Yavatmal
24 Mar 2025
17 Jan 2025
3 Feb 2025
17 Jan 2025
3 Feb 2025
17 Jan 2025
21 Jan 2025
Amount
मुख्य कार्यक्रम दालन - राऊंड किंवा त्रिकोणी डोम स्ट्रक्चर वॉटरप्रुफ़, छतास आतील बाजूस पाढरे शुभ्र कापड, कार्पेट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह ९० x ८० फुट , ऊंची कमीत कमी २० फ़ुट (७२००चौ. फूट) (Round Or Triangular Dome Structure Waterproof with white celing carpet,required Fan & Light for 5 Days) ग्रीन रुम २ - १०*१५ साईज सोफा ४ सीटर, टेबल- २, चेअर- १०, फॅन्स - २ सह
मुख्य कार्यक्रम दालनामधील मंच- स्टेज फ़्लेक्स (१० x ३0 फुट फ्रेमसह), रेड कार्पेट सह,पोडीयम-२, आवश्यकतेनूसार व्हिआयपी खुच्र्या/ व्हिआयपी सोफा, टेबल/टिपॉयसह,फ़ुलांची सजावट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह व कुलर सह, मंचकाची सुरक्षा तपासणी पीडब्ल्यूडीकडून करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहिल
एल ई डी वॉल - पाच दिवसासाठी
प्लास्टिक खुच्र्या दररोज मांडणीसह - संपूर्ण पाच दिवसासाठी
स्टील सोफा ३ सीटर - संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्रमांक -१- शासकीय योजना दालन -राऊंड किंवा त्रिकोणी डोम स्ट्रक्चर वॉटरप्रुफ़, छतास आतील बाजूस पाढरे शुभ्र कापड, कार्पेट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (Round Or Triangular Dome Structure Waterproof with white celing carpet,required Fan & Light for 5 Days)
प्रदर्शन दालन क्रमांक -२- कृषि निविष्ठा दालन/तंत्रज्ञान सिंचन साधने - राऊंड किंवा त्रिकोणी डोम स्ट्रक्चर वॉटरप्रुफ़, छतास आतील बाजूस पाढरे शुभ्र कापड, कार्पेट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (Round Or Triangular Dome Structure Waterproof with white celing carpet,required Fan & Light for 5 Days)
प्रदर्शन दालन क्रमांक -३ गृहोपयोगी वस्तू विक्री दालन राऊंड किंवा त्रिकोणी डोम स्ट्रक्चर वॉटरप्रुफ़, छतास ंआतील बाजूस पाढरे शुभ्र कापड, कार्पेट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (Round or Triangular Dome Structre Waterproof with white celing carpet, required Fan & Light for 5 Days)
प्रदर्शन दालन क्रमांक -४ - सेंद्रिय शेतीमाल महोत्सव दालन ंराऊंड किंवा त्रिकोणी डोम स्ट्रक्चर वॉटरप्रुफ़, छतास ंआतील बाजूस पाढरे शुभ्र कापड, कार्पेट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (Round or Triangular Dome Structre Waterproof with white celing carpet, required Fan & Light for 5 Days)
प्रदर्शन दालन क्रमांक -५ - कृषि विषयक मशिनरी /औजारे यांसाठी सावली व तेवढयाच आकाराच्या सावलीसाठी मंडप मॅटीनसह वॉटरप्रुफ़ छत स्टॉल, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (20X 15 Foot waterproof stall White Celing Carpet, required Fan & Light for 5 Days)
अ.क्र.१ व ६ ते १० मधील डोम वगळता उर्वरित परिसर ग्रीन नेट ने सावली करावी.
प्रति स्टॉल ४ प्लास्टिक खुच्र्या -संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रति स्टॉल ३ टेबल पांढरे शुभ्र कापडासह संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रि फॅब्रीकेटेड स्टॉल्स सिस्टीम संपूर्ण पाच दिवसासाठी साईज १०x १० फुट
प्रदर्शन दालन क्रमांक -६ - waterproof Food Pavilion ७० Table & २२५ Chairs (७०X १००) Carpet white ciling light fan ) फूड पॅविलियन कार्पेटसह, ७० टेबल व २२५ खुच्र्यासहीत वॉटरप्रुफ़ छत
आवश्यक विद्युत जोडणी सर्व कर व सुरक्षेसह
मेटल लाईट टॉवरसह-पाच दिवसासाठी
हॅलोजन लाईट-पाच दिवसासाठी
सी एफ एल बल्ब-पाच दिवसासाठी
१६ एमपीअर प्लग पॉईट-पाच दिवसासाठी
३२ एमपीअर प्लग पॉईट-पाच दिवसासाठी
संपूर्ण प्रदर्शन स्थळाच्या विद्युत आवश्यकतेनुसार जनरेटर व्यवस्था (जनरेटर संख्या आवश्यकतेनुसार)
ध्वनीक्षेपण व्यवस्था- व्यासपीठ व कॉमन पी.ए सिस्टीम-संपूर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी
स्वयंसेवक - प्रति दिन प्रति डोम २ ( ७ दालन x २ स्वयंसेवक x ५ दिवस)
पाणी व्यवस्था-पाच दिवसासाठी
सुरक्षा रक्षक- ६ रक्षक प्रति दिवस x ५ दिवस
प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळ
नोंदणी कक्ष - स्वयंसेवकासह प्रति डोम १ नोंदणी कक्ष ५ दिवस
पौष्टिक तृणधान्य/ भरडधान्य किट आकर्षक पॅकिंगसह (धान्य तसेच प्रक्रिया युक्त पदार्थ) किमान १ कि लो, बॅग/इतर
शाल - मान्यवर व ईतर
बुके - पहिल्या व शेवटच्या दिवशी लोकप्रतिनिधी व मान्यवर यांचेकरीता तसेच उर्वरित ३ दिवस बुके सूचनेनुसार (निमंत्रण पत्रिकेनुसार)
बॅचेस (BADGE)
प्रमाणपत्र व्याख्याते, स्टॉलधारक, पारितोषिक शेतकरी व इतर
कैची, रिबन, समई व उद्घाटन ईतर अनुषांगिक साहित्य (पूजेचे साहित्य, हार, फुलांच्या माळा)
चहा, नास्ता व पाणी
सव प्रकारचे महोत्सवासाठी लागू असलेले प्रचलित कर व जाहिरात कर व इन्शूरन्स इ, .
शौचालय सुविधा -पाच दिवसासाठी
सफाई कामगार -पाच दिवसासाठी
डस्ट बीन-पाच दिवसासाठी
सूत्रसंचालक
कार्यक्रम पत्रिकेतील व्याख्याते व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या कलाकारांचे मानधन (सूचनेनुसार)
फोटो व व्हिडीओ शुटींग पाच दिवसासाठी, ड्रोन उद्घाटनप्रसंगी संपूर्ण एक दिवस
फायर फायटिंग सिस्र्टींम-पाच दिवसासाठी
रुग्णवाहिका प्रथमोपचार किटसह - पाच दिवसासाठी
वापराचं पाणी - पाच दिवसासाठी
सीसीटिव्ही कामेरे - संपुर्ण परिसर दृष्टिक्षेपात येईल (माहिती संकलनसह)
निमंत्रण पत्रिका
वर्तमान प्रसिद्धी (सूचनेनुसार)
टीव्ही जाहिरात (सूचनेनुसार)
रेडीओ व ऑडीओ जिंगल्स (सूचनेनुसार)
ब्राउचर छपाई
यवतमाळ जिल्हयातील १६ तालुके व शहरामध्ये फलेक्स बोर्ड लावणे व काढणे फ्रेमसह
प्रचार वाहन
हॅन्ड बिल्स छपाई व प्रसिद्धी (सूचनेनुसार)
यवतमाळ जिल्हयातील १६ तालुके व शहरामध्ये/ गावांमध्ये ए3 पोस्टर्स लावणे
जिल्हास्तर कमान उभारणी (सूचनेनुसार)
इतर फलेकस
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वार
उपरोक्त नमूद असलेल्या बाबीव्यातिरिक्त प्रदर्शन स्थळाच्या आवश्यकतेनुसार मा जिल्हाधिकारी किंवा प्रकल्प संचालक आत्मा यांच्या सूचनेनुसार करावी लागणारी अतिरिक्त बाब उदा. अचानक पाऊस आल्यास मुरूम टाकणे, चुरी इत्यादी
शेतक-यांच्या वाहन पार्किंग व्यवस्था ४ व्हीलर पार्किंग (प्रती दिवस १०० - ४ व्हीलर)
शेतक-यांच्या वाहन पार्किंग व्यवस्था २ व्हीलर पार्किंग (प्रती दिवस २५० - २ व्हीलर)
BALAJI MULTIMEDIA EVENTS AND MANAGEMENT (BID ID -6446460)
Balaji Decoration And Bichayat Kendra (BID ID -6460500)
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .