Loading…
Loading…
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
5 Oct 2026, 5:00 pm
Chief Officer MC Georai
MC Georai
Comprehensive Property Survey, Measurement, GIS Mapping, Digitization, Property Tax Assessment, Revaluation, Demand Generation and Final Property Database Preparation MC Georai .(Second Call)
2026_DMA_1341146_1
E-Tender /T.D/2026-27
Open Tender
Consultancy
Item Rate
180 days
Georai
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,180
₹50,000
24 Sept 2026
24 Sept 2026
6 Oct 2026
24 Sept 2026
5 Oct 2026
24 Sept 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1 | Item Description | - | - | - | - |
| 2 | गेवराई नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरिता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषदची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करून देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ट क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सार्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकीय, निम शासकीय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नवीन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे, नवीन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपूर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषदला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहीर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती, नगरपरिषद हद्दीतील उच्च भाडेक्षेत्र, मध्यम भाडेक्षेत्र, कमी भाडे क्षेत्राची आखणी नकाशावर करणे इ. | 1 | प्रति मिळकत | 650 | ₹650 |
| 3 | गेवराई नगरपरिषद हद्दीतील मिळकतीचे (इमारती व खुलेभुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपरिषदेस सहाय्य करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडेक्षेत्र, मध्यम भाडेक्षेत्र, कमी भाडेक्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपरिषद हद्दीतील मिळकती (इमारती व खुलेभुखंड) जुन्या व नवीन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र, शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डिजिटल फोटो काढणे. | 1 | प्रति मिळकत | 650 | ₹650 |
| 4 | गेवराई नगरपरिषदेकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरिता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे, करमुल्यांकनाच्या प्रक्रियेत निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषदे द्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करिता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरिता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमा प्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक, डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषदला सुपुर्द करणे, नगरपरिषदने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारूप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारीत करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरीता मिळकत धारकाद्वारे घेण्यात आलेल्या नवीन सुधारीत करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करून देणे इत्यादी साहित्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडिंगसह करणे. सुनावनीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करून नगरपरिषद ने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषद ला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. | 1 | प्रति मिळकत | 650 | ₹650 |
| 5 | गेवराई नगरपरिषदे द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगरपरिषदेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहिती IWBP आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षाअगोदरिल वसुली नंतरची बाकी असलेले संपूर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाद्वारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD Payment द्वारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांद्वारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैनंदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, IWBP आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपूर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकीत मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक, मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करून आवश्यक स्टेशनरी व बाईंडिंगसह पुरविणे. | 1 | प्रति मिळकत /प्रति वर्ष | 650 | ₹650 |
| 6 | शासनाद्वारे महाराष्ट्रामधील सर्व नगरपरिषद व नगर पंचायतींना आय.डब्ल्यु. बी. पी वसुली विभागाच्या माहितीची साठवणुक करीताकरिता पुरविण्यात आली आहे. निवडक एजन्सी फील्ड सर्व्हे पूर्ण करेल आणि कर आकारणीसाठी मालमत्तेशी संबंधित डेटा गोळा करेल आणि कर आकारणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगरपरिषदे द्वारे संपूर्ण कर आकारणी प्रक्रिया करेल, त्यानंतर वैयक्तिक कर निश्चित केला जाईल, मालक तपशील, इतर गोळा केलेली माहिती ही अंतिम डेटा एंट्री करेल. IWBP सॉफ्टवेअर निवडलेल्या बोलीदाराची ही जबाबदारी असेल. सर्वेक्षणाच्या संपूर्ण माहितीच्या अद्ययावतीकरणासह. | 1 | प्रति मिळकत | 650 | ₹650 |
| 7 | १. मोबाईल टॅबलेट पुरविणे: १) डिस्प्ले = ८” किंवा त्यापेक्षा जास्त; २) रॅम = ४ जीबी किंवा त्यापेक्षा जास्त; ३) रोम = 128 जीबी किंवा त्यापेक्षा जास्त; ४) बॅटरी = ५००० एम.ए.एच. किंवा त्यापेक्षा जास्त; ५) कॅमेरा = ८ मेगापिक्सेल किंवा त्यापेक्षा जास्त. २. ब्लू-टूथ प्रिंटर: १) प्रिंटर साईझ = ३” किंवा त्यापेक्षा जास्त. | 1 | प्रति युनिट | 650 | ₹650 |
| 8 | १. गेवराई नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करमूल्यांकनाची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर, मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचे अद्यावत करमूल्यांकनाची सूचना नोटीसेस वाटप करण्यास मदत करणे. या नोटीसमध्ये मालमत्तेचा तपशील, नवीन करमूल्यांकन आणि इतर महत्त्वाची माहिती असेल. २. जे मालमत्ता धारक नवीन करमूल्यांकनावर आक्षेप घेतील, त्यांचे आक्षेप नगरपरिषदेकडून स्वीकारले गेले असतील. अशा मालमत्ता धारकांना त्यांच्या आक्षेपावरील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटीसेस वाटप करणे. या नोटीसमध्ये सुनावणीची तारीख, वेळ आणि स्थळ तसेच सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती असेल. ३. मालमत्ता करमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नगरपरिषदेकडून प्रत्येक मालमत्ता धारकाला त्याच्या/तिच्या मालमत्तेवरील अंतिम मालमत्ता कराची रक्कम दर्शविणारी अंतिम मागणी देयके वाटप करणे. या देयकांमध्ये कराची रक्कम, भरण्याची मुदत आणि पद्धत इत्यादी तपशील असतील. किंवा निविदा धारका मार्फत नगर परिषद अंतर्गत मालमत्ता धारकांना इतर कोणतेही नोटीस वाटप करणे. | 1 | प्रति नोटीस | 650 | ₹650 |
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 2.78 MB
BOQ_2292538.xls
BOQ • 0.29 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .