Loading…
New: tenders and results on WhatsApp
New: Find tenders, results and companies on WhatsApp, by text or voice note
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹13.1 LAccepted-AOC GN 67 2 A 12 H NO 1414 9 PATARE COMPLEX NEWASA MUKINDPUR MUKINDPUR AHMEDNAGAR MAHARASHTRA 414603 | AHMEDNAGAR | MAHARASHTRA | 414603 | L1 | Accepted-AOC Lowest Rate | |
| 2 | L2₹16.3 L+₹3.2 L (24.6%)Rejected-Finance AKOLA 444002 | AKOLA | JALNA | MAHARASHTRA | 444002 | L2 | Rejected-Finance Not Lowest Rate | |
| 3 | L3₹18.0 L+₹5.0 L (37.9%)Rejected-Finance 2 0 SAIVILA APARTMENT NAPTI KADEGAON AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | MAHARASHTRA | L3 | Rejected-Finance Not Lowest Rate |
Tender Value
₹50 L
EMD Value
₹50,000
Closing Date
27 Jan 2025, 3:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
The Chief Officer
Pen Municipal Council
Appointing organization for Implementing Information, Education and Communication (IEC) under Swachh Survekshan and Majhi Vasundhara Mission 2024-2025 and 2025-2026.
2025_DMA_1139052_1
PMC/Health/2025/3195
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
430 days
Pen Municipal Council
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹590
₹50,000
21 Jun 2025
20 Jan 2025
28 Jan 2025
20 Jan 2025
27 Jan 2025
20 Jan 2025
Amount
Inter – Personal Communication
घरो-घरी / सार्वजनिक ठिकाणी जाऊन स्वच्छता विषयक जनजागृती करणे.
स्वच्छतेकरिता विविध स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकाकरिता पारितोषिक वितरणकरणे इ. (५००-१५०० व्यक्ती सदर मॅरेथॉन/दौड स्पर्धेकरिता बॅनर्स व फ्लायर्सची व्यवस्था करणे आवश्यक)
ओला व सुका कचन्याची निर्मिती कमी करण्याकरिता ३ आर उपक्रम (3R Principles-Reduce, Reuse, Recycle) राबविणे व ३ आर वर जनजागृती करणे.
सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २४-२५ ODF/ODF++ स्टार रेटिंग अनुषंगाने शहरातील विविध घटकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने स्वच्छते बाबत लोकांच्या जीवनावर होणाऱ्या बदलावर विविध स्पर्धा घेणे शाळा / कॉलेजमधील विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे
सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २४-२५ ODF/ODF++, स्टार रेटिंग च्या अनुषंगाने स्वच्छते पासून लोकांच्या जीवनावर होणाऱ्या बादलाबाबत स्वच्छता रॅली / पुरस्कार समारंभ / स्वच्छता विषयक सांस्कृतिक कार्यक्रम / विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबविणे रोड शो/ रॅलिचे आयोजन करणे.
वेगवेगळ्या पर्यावरणविषयक महत्वाच्या दिवशी प्रत्येक प्रभागात जनजागृती करणे कामी कार्यक्रम / स्पर्धा आयोजित करणे जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
Mid Media
शहरात स्वच्छ सर्वेक्षण २४-२५ ODF+/ODF++ व स्टार रेटिंग माझी वसुंधरा अंतर्गत सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक ठिकाणे व विविध ठिकाणी पेंटिंग करणे.
माहिती, शिक्षण व संवाद (IEC) या घटकाअंतर्गत शहरात जनजागृती करणेकामी संस्था नियुक्त करणे पथनाट्य आयोजीत करणे (किमान ५ कलाकार असणे आवश्यक)
एल.ई.डी. गाडी/ एल.सी.डी. स्क्रिन गाडी व्दारे स्वच्छते विषयक जनजागृती करणे
सर्व सफाई कर्मचायांची प्रती महिना नगर परिषदेने ठरविलेल्या एस.ओ.पी. नुसार उत्कृष्ट ३ सफाई कर्मचायांची निवड करून त्यांना प्रौत्साहन म्हणून पारितोषिक वितरण करणे.
Digital Media
शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत Bulk SMS पाठविणे (प्रती महिना)
शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत Auto Calling करणे (प्रती महिना)
Mass Media
नगरपरिषदेला केंद्रभुत करून स्वच्छतेकरिता जनजागृती करण्याकरिता गाणे (३ मिनिटा पर्यंत) तयार करणे
स्वच्छतेविषयक शॉर्ट फिल्म्स (लघुचित्रपट ३ ते १० मिनिटापर्यंत) तयार करून प्रदर्शीत करणे व जनजागृती करणे
ICT Initiatives
स्वच्छ मंच / स्वच्छता App व इ. वेबसाइटचे आनुषंगिक कामे करणे. (प्रती माह)
Others
स्वच्छ सर्वेक्षण २४-२५ अभियान अनुषंगाने डॉक्युमेंटेशन तयार करणे.
ODF ++, Water + च्या अनुषंगाने डॉक्युमेंटेशन तयार करणे.
कचरा मुक्त तारांकित (Star Rating) च्या अनुषंगाने डॉक्युमेंटेशन तयार करणे.
माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत डॉक्युमेंटेशन तयार करणे.
NEELTECH FORCASTING PRIVATE LIMITED (BID ID -6451743)
laxmi construction (BID ID -6451806)
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .