Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹44.2 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC Accepted | |
| 2 | L2₹51.8 L+₹7.6 L (17.1%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC Rejected | |
| 3 | L3₹52.1 L+₹7.8 L (17.7%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC Rejected | |
| 4 | L4₹67.0 L+₹22.7 L (51.4%)Rejected-AOC | L4 | Rejected-AOC Rejected |
Tender Value
₹20 L
EMD Value
₹20,000
Closing Date
2 Jan 2023, 5:00 pmClosed
Project Director ATMA Osmanabad
Office of Project Director ATMA Osmanabad
Shri Tuljabhavani District Agriculture festival Organize for five Days AT Osmanabad
2022_DOA_861375_1
01/2022-23
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
5 days
Osmanabad
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹5,000
Yes
₹20,000
Yes
9 Mar 2023
26 Dec 2022
3 Jan 2023
26 Dec 2022
2 Jan 2023
26 Dec 2022
Amount
पटांगणाची साफसफाई- समारंभ स्थळाची साफसफाई, व जागेची आखणी करणे, पाणी मारणे , दगड धोंडे व गवत काढणे, . तसेच संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत परिसरात धुळ उडणार नाही यासाठी मोकळी जागा आणि पार्किंग व्यवस्था तसेच संपूर्ण परिसरात वेळोवेळी , नियमितपणे आणि आवश्यकतेनुसार पाणी मारणे तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करणे - 25000 चौ.फुट पटांगणाची साफसफाई 5 दिवसासाठी
मुख्य कार्यक्रम दालन – m s पाइप dome खांबविरहीत स्ट्रक्चरल डोमसह दालन (Waterproof pillarless dome structure मंडप) पांढरे शुभ्र कपड्याचा वापर असावा. संपुर्ण दालनासाठी हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह (100 बाय 60 फुट ) संपूर्ण 6000 चौ.फुट एक दालन पाच दिवसासाठी
मुख्य कार्यक्रम दालनमधील मंच – रेड कारपेट सह, 2 पोडीयम सजावट व माईकसह, आवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई/ट्रे इत्यादि साहित्यासह तसेच स्टेजच्या समोरच्या व मागच्या बाजुस नैसर्गिक फुलांची सजावट (orchid, झेंडू, जरबेरा व इतर फुलांचा वापर असावा) व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट, बॅकड्राप (एलईडी 12 बाय 8 स्क्वे.फुट किंवा फ्लेक्स बॅनर फ्रेमसह) व प्रत्येक दिवशी कारपेटसह आवश्यक तेवढया सिलिंग फॅन व वातानुकुलीत यंत्रणा किंवा कुल्लर सह, मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या करून त्या रेड कारपेटने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे.प्रदर्शनात निमंत्रीत पाहुणे व वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी मंचाच्या बाजुला बैठक कक्ष (10 बाय 20 स्क्वे.फुट) 40 बाय 20 फुट संपूर्ण 800 चौ.फुट एक दालन पाच दिवसासाठी
एल ई डी वॉल – with sound system (12 बाय 8 चौ.फुट) संपूर्ण 80 चौ.फुट संच पाच दिवसासाठी
मंचावरील प्रमुख पाहूणे यांच्या प्रक्षेपण दिसण्यासाठी एलसीडी टीव्ही स्क्रीन 2 नगाचा (40 इंची ) संच पाच दिवसासाठी
प्लास्टिक खुर्च्या हँन्डलसह दररोज मांडणीसह 500 नगाचा संच संपूर्ण पाच दिवसासाठी
कुशन सोफा - तीन आसनी 15 नगाचा संच संपूर्ण पाच दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.१ शासकीय योजना दालन m s पाइप dom(Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह ( 80 बाय 105 फुट )संपूर्ण 8400 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.२ कृषि निविष्टा दालन / तत्रज्ञान सिचन वाटरप्रुफ m s पाइप dom (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह ( 80 बाय 105 फुट ) संपूर्ण 8400 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.3 गृहोपयोगी वस्तू विक्री दालन m s पाइप dom (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह ( 40 बाय 75 फुट )संपूर्ण 3000 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.४ शेतमाल विक्रि महोत्सव दालन m s पाइप dom (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवी नेटकारपेट आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह ( 80 बाय 105 फुट ) संपूर्ण 8400 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी
प्रदर्शन दालन क्र.५ मशनरी/ औजारे यासाठी सावली व तेवढ्याच आकाराच्या सावलीसाठी कापडी मंडपात हिरवी नेटकारपेट सह स्टोंल आवश्यक तेवढया सिलिंग फ्यनसह ( २० बाय 15 चौ.फुट + 20 + 10 चौ फुट सावली (5000 चौ.फुट ) संपूर्ण 5000 चौ.फुट- 10 स्टोंल चा एक दालन 5 दिवसासाठी
प्रदर्शन दालन सोडून इतर मोकळ्या जागेस हिरवी नेटकारपेट टाकणे. प्रदर्शनस्थळी मोकळ्या जागेत आवश्कते प्रमाणे संपूर्ण 20000 चौ.फुट- चा 5 दिवसासाठी
प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम (9 बाय 6 फ़ुट ) प्रति स्टॉल 2 टेबल, 4 खुर्ची, 1 पाणी जार प्रति दिवस पाच दिवसासाठी 3 स्पॉट लाइट, 1 पावर पॉईन्ट सॉकेट, स्टॉल धारकाच्या नावासह,( 10800 चौ.फ़ुट ) संपूर्ण 10800 चौ.फुट चे 200 स्टॉल चा संच 5 दिवसासाठी
फूड प्यावेलीयन वाटरप्रुफ पत्रा मंडप दालन कार्पेट सह 40 टेबल व 100 खुर्च्या सह 60 बाय 80 चौ.फुट संपुर्ण 4800 चौ.फुट चे एक दालन पाच दिवसासाठी
मेटल लाईट टावर सह 75 नगाचा संच पाच दिवसासाठी
हलोजन लाईट 25 नगाचा संच पाच दिवसासाठी
३२ एम पी आर प्लग पॉईट 10 नगाचा संच पाच दिवसासाठी
जनरेटर १२५ केव्ही डिझेल सह 2 नगाचा संच पाच दिवसासाठी
जनरेटर ५ केव्ही डिझेल सह 1 नगाचा संच पाच दिवसासाठी
ध्वनीक्षेपन व्यवस्था – व्यासपीठ व एकत्रित पी ए सिस्टीम – संपूर्ण महोत्सव क्षेत्रसाठी संच - पाच दिवसासाठी
फोटो व व्हिडीओ शुटींग – CAMERA :- B video 4 Nos , Photographer & 1-dron camera crane सह , HD online video Mixer+Wifi 1, Live Streaming fb & You tube, Boradband (Lan) internet connection. अंतिम अल्बम व व्हिडीओ सिडीसह 4 ते 5 मिनिटाचा अफ्टर मुव्ही बनविणे संपूर्ण संच पाच दिवसासाठी
स्वयंसेवक – 10 मुले व 10 मुली प्रती दिन (एकूण 20 व्यक्ती) स्वयंसेवक मानधन – टी शर्ट, टोपी, अप्रोन, आई कार्ड सह संपूर्ण एकूण 20 व्यक्ती संच पाच दिवसासाठी
पाणी व्यवस्था स्टॉलधारक व भेट देणारे व्यक्ती यांचे करीता स्टॉलधारक व भेट देणारे व्यक्ती यांचे करीता संपूर्ण स्टॉलधारक व भेट देणारे व्यक्ती यांचे करीता 500 जार प्रति दिन प्रमाणे (एकुण 2500 जार) चा संच पाच दिवसासाठी
महोत्सवाच्या आधल्या दिवसापासून सुरक्षा रक्षक सहा दिवसासाठी रात्री 10 व दिवसा 10 प्रति दिवस 12 तास डयुटी चा एक संच 6 दिवसासाठी
प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळ (प्रदर्शन स्थळी साफ सफाई करणे, फकी मारणे, कुंड्या ठेवणे-100, वेळोवेळी पाणी मारणे ) चा एक संच पाच दिवसासाठी
नोंदणी कक्ष – पाच दिवसासाठी आवश्यक सुविधा (संगणक, प्रिंटर, कर्मचारी व ग्राहकांना कुपन देणे इ.) संपूर्ण संच पाच दिवसासाठी
सर्व प्रकारचे महोत्सवासाठी लागू असलेले प्रचलित कर व जाहिरात कर इ. चा एक संच पाच दिवसासाठी
शौचालय सुविधा – पाच दिवसासाठी (2-व्हीआयपी केमिकल टॉयलेट फॉर मेल ॲन्ड 2-व्हीआयपी केमिकल टॉयलेट फॉर फिमेल) ॲन्ड 4-मल्टी स्टेशन ॲन्ड रेग्युलर केमिकल टॉयलेट विथ अटेन्डट ॲन्ड वॉटर ॲरेंजमेंट) सेल्फ फ्लश मुवेबल van चा 8 नगाचा संपूर्ण एक संच 5 दिवसासाठी
सफाई कामगार – पाच दिवसासाठी 15 कामगार चा एक संच पाच दिवसासाठी
डस्टबिन – पाच दिवसासाठी 80 किलो क्षमतेचे 15 नगाचा एक संच पाच दिवसासाठी
सूत्रसंचालक - उदघाटन व समारोसह 2 व्यक्तींचा एक संच संपूर्ण पाच दिवसासाठी
महोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित शेतकरी तसेच महोत्सवास भेट देणाऱ्या नागरीकांचा विमा काढणे ( 50 लाखापर्यंत )आवश्यक इंशुरन्स चा संच पाच दिवसासाठी
फायर फायटिंग सिस्टीम प्रवेशद्वार ,मुख्य मंडप, खाद्य प्रदर्शन मंडप, प्रमुख प्रवेशद्वार, महोत्सवातील सर्व दालन ई ठिकाणी गरजेनुसार आग विझवण्यासाठी संयंत्र बसविणे फायर इंस्तीगुसर 60 आणि फायर इंजिन 1 चा एक संच संपूर्ण पाच दिवसासाठी
पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी 10000 लि. चे 1 टँन्कर प्रत्येक दिवशी ( 5 टँन्कर पाच दिवसासाठी ) चा संच पाच दिवसासाठी
प्रचार वाहन 7 दिवस 4 गाड्या ( फ्लेक्स व सौउंड सिस्टीम सह ऑडीओ सह ) 4 नगाचा संच पाच दिवसासाठी
स्टेज फ्लेक्स - 10 बाय 30 फुट फ्रेमसह चा संच पाच दिवसासाठी
इतर फ्लेक्स (दिशादर्शक/ पार्कीग/ इतर) 100 नगाचा संच पाच दिवसासाठी
प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशद्वार - ३० बाय २० फुट त्रिमितीय डिझाईन सह चा एक संच पाच दिवसासाठी
सीसी टीवी युनिट संपूर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी CCTV:- 16 Chanel DVR for 2 days, Hard disk for 5 days, HD camera for 5 days, Camera wire/ Connetor /PVC box Cable Tie/C Clip for 5 days ०५ दिवसासाठी 16 कँमेराकरीता लागणारे सर्व साहीत्य चा एक संच संपूर्ण पाच दिवसासाठी
उद्घाटन व सत्कार साहित्य रोपटे, कुंडी, बॅग व इतर-१०० शाल-मान्यवरांकरिता - 30 शाल-इतर अधिका-यांकरीता - ३० सन्मान चिन्ह - प्रमुख पाहुणेकरिता - 25 सन्मान चिन्ह - स्पॉन्सरांसाठी - 20 सन्मान चिन्ह , प्रमाणपत्र- व्याख्यांत्यासाठी, स्टॉलधारकासाठी व पारितोषिक शेतकरी सन्मान समारंभ व कर्मचारी व इतरांसाठी - 400 उद्घाटन व इतर अनुषंगिक साहित्य -१ पाणी बॉटल्स - 100 बॉक्स उदघाटन व समारोप व 5 दिवस विविध कार्यक्रमासाठी , शेतकरी सन्मान संभारंभासाठी आवश्यक सर्व साहित्य चा संच संपूर्ण पाच दिवसासाठी
पत्रकार परिषद (आयोजनाचा खर्च) उदघाटन व समारोप व इतर दिवशी 3 नगाचा एक संच
निमंत्रण पत्रिका (फोर कलर डिझाईनसह) 1000 नगाचा एक संच
ब्राउचर (४ पेज डिझाईनसह, स्टॉल बुकिंग फॉर्मस्टॉल) 500 नगाचा एक संच
होर्डिंग - १० दिवसासाठी (१० बाय २० फुट) 5 नगाचा एक संच 10 दिवसासाठी
उस्मानाबाद जिल्हयातील ८ तालुके व उस्मानाबाद शहरामध्ये फ्लेक्स बोर्ड लावणे व काढणे फ्रेमसह व इतर खर्चासह (८ बाय १२ फुट) 25 नगाचा संच दहा दिवसासाठी
वर्तमानपत्र प्रसिध्दी जास्तीत जास्त खपाच्या वर्तमानपत्रात ( कमीत कमी २ वर्तमानपत्रे ५ दिवसासाठी ) 10 नगाचा एक संच पाच दिवसासाठी
रेडियो/ऑडिओ जिंगल(दिवसातून १० वेळा ५ दिवसासाठी) 10 नगाचा संच पाच दिवसासाठी
कमान उभारणी (रोडवर ३ कमानी) 3 नगाचा संच पाच दिवसासाठी
रुग्णवाहिका प्रथमोपचार किटसह -५ दिवसासाठी 1 नगाचा संच पाच दिवसासाठी
प्रदर्शनस्थळी बलुन लावणे 1 नगाचा संच पाच दिवसासाठी
उस्मानाबाद जिल्हयातील ८ तालुके व उस्मानाबाद शहरामध्ये जाहिरात फलक लावणे व काढणेसह (२० बाय १० फुट) 13 नगाचा संच पाच दिवसासाठी
महोत्सव दरम्यान पाच दिवस दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे व संबंधीत कार्यक्रमाचे नियोजन व संबंधितास मानधन देणे संपूर्ण 5 नगाचा चा एक संच पाच दिवसासाठी
1. Rates are Inclusive of Transportation,Loading & Unloading,erection,dismantling and Inclusive of all Taxes (GST) etc. 2.The Agency quoted the rates for all above items and otherwise the received tender will be automatically treated as Invalid 3.All above quantities are approximate and will be executed as per actual requirement. 4. The total L1 amount for all items of tender will be considered for finalization. 5. The erection of stalls and inauguration pendal with stage shall be compeleted in all respect before the date of inauguration of exhibition. 6. The pits , dug for installation of stalls and various units shold be filled with orignal material and the ground should be made as it was. 7. The Incomplete tender will not be accepted. 8. The Conditional tender will not be considered. 9. The quoted rated are inclusive of labour charges.
R K Mandap And Light Decorators
Nilesh Mandap Works
NIRMAL MANDAP
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .