Loading…
India Infra Updates on WhatsApp
Join the Tenderkart WhatsApp channel for India Tender Updates
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹197Accepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹226.96+₹29.64 (15.0%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance L2 | |
| 3 | L3₹236.81+₹39.49 (20.0%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance L3 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹66,393
Closing Date
11 Sept 2023, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
District Collector Yavatmal
District Collector Yavatmal
e-Tender regarding Hamal Contract Fixation for Food Grain Handling at Godawn Darwha Yavatmal District.
2023_YAVML_940877_10
e-Tender/2023-24
Open Tender
Consultancy
Item Rate
1095 days
Food Section Collector Office Yavatmal
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹66,393
Food Section Collector Office Yavatmal
1 Dec 2023
1 Sept 2023
14 Sept 2023
1 Sept 2023
11 Sept 2023
1 Sept 2023
4 Sept 2023
Amount
ट्रक गाडयांमध्ये रचून ठेवलेल्या गोण्याची थप्पी मोडून त्या गोण्या वजन काटयाजवळ नेणे, प्रमाणिकरणामध्ये गोण्यांमध्ये धान्य घालुन किंवा गोण्यांमधुन धान्य काढुन वजन करणे, गोण्या हलवणे प्रमाणिकृत गोण्या शिवणे आणि अंदाजे 16 थरांपर्यंत थप्पी लावुन रचणे.
गोदामामध्ये रचून ठेवलेल्या गोण्याची थप्पी मोडून त्या गोण्या वजनकाटयाजवळ नेणे, प्रमाणिकरणामध्ये गोण्यांमध्ये धान्य घालुन किंवा गोण्यांमधुन धान्य काढुन वजन करणे, गोण्या हलविणे, प्रमाणिकृत गोण्या शिवणे आणि अंदाजे 16 थरांपर्यंत थप्पी लावुन रचणे किंवा ट्रकमध्ये/गाडयांमध्ये वाहुन नेवुन थप्पी लावणे.
(2) साठी जसे त्याचप्रमाणे पाला न करता पुन्हा गोण्यांमध्ये भरणे, म्हणजे थप्पी रचुन ठेवलेल्या गोण्या खाली उतरवणे, त्यातील धान्य नवीन गोण्यांमध्ये ओतणे, अचुक वजन करणे, गोण्याची तोंड शिवणे आणि त्याच गोदामांमध्ये अंदाजे 16 थरांपर्यंत थप्पी लावुन रचणे किंवा ट्रकमध्ये/ गाडयांमध्ये वाहुन नेवुन थप्पी रचणे.
गाडीमधुन किंवा ट्रक्समधुन गोण्यांची थप्पी मोडुन खाली उतरविणे आणि वजन न करता, परंतु सर्व भारासहीत उचलणे व कामासह अंदाजे 16 थरांच्या उंचीपर्यंत गोदामांमध्ये थप्पी रचुन ठेवणे.
गोदामात लावलेल्या थप्पीवरुन गोण्या काढणे , त्यांचे वजन न करता सर्व भारासहीत त्या उचलणे व गोदामाजवळच्या ट्रकमध्ये/गाडयांमध्ये वाहुन नेवून थप्पी रचणे.
गाडयांमधुन किंवा ट्रकमधुन गोण्यांची थप्पी मोडुन खाली उतरविणे. गोण्यांचे वजन करणे आणि गोदामात अंदाजे 16 थरांची थप्पी रचुन ठेवणे.
गोदामांतील थप्पी वरुन गोण्या काढणे, त्यांचे वजन करणे व ट्रकमध्ये किंवा गाडयांमध्ये नेवून थप्पी रचणे.
गोदामातील थप्पीवरुन गोण्या काढणे, वजन न करता किरकोळ विक्रेते/घाऊक व्यापारी यांना देण्यासाठी ट्रकमध्ये किंवा गाडयांमध्ये नेवून थप्पी रचणे. टिप:- उपरोक्त बाबतीत किरकोळ विक्रेते/घाऊक व्यापारी यांच्या गाडयांमध्ये माल भरताना त्या मालाची जबाबदारी किरकोळ विक्रेते/घाऊक व्यापारी यांच्यावर आहे.
वाराफेरी (कोणत्याही कारणास्तव पुनर्व्यवस्था किंवा एकाच इमारती मधील गोदामांमध्ये वजन न करता गोण्या रचण्याकरीता अन्य कोणत्याही हलवाहलव) टिप :- पडलेले धान्य झाडणे इत्यादी काम शासनाने नेमलेल्या पालावाल्या कडुन करुन घेण्यात यावे.
स्थानिक भागातुन धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांकडुन किंवा इतर पुरवठादाराकडून धान्य घेण्यासाठी गोण्या देणे, त्या भरुन तागडीजवळ नेणे, वजन करणे, प्रमाणिकरण करणे, शिवणे आणि गोदामांमध्ये अदमासे 16 थर इतक्या उंच थप्पी रचून ठेवणे.
इतर कामासाठी गोण्या नेण्याची आवश्यकता असल्यास, प्रत्येकी एक क्विंटल (निव्वळ) इतके प्रत्यक्ष वजन केलेल्या 100 गोण्यांमागे (प्रमाणिकरण केलेल्या गोण्या) वजनाची चाचणी घेणे. टिप :- वजनाच्या चाचणीसाठीचा हा दर गोण्या थप्पीने रचणे किंवा खाली उतरवणे इ. सारख्या कोणत्याही गौण कामाकरीता विचारात घतला जाणार नाही.
थप्पीवरुन गोण्याखाली उतरवणे व त्या तेथुन हलवणे, त्यातील धान्य नवीन गोण्यांमध्ये ओतुन त्या रिकाम्या करणे, त्या शिवणे आणि त्या थप्पीने रचुन ठेवणे.
वाहिणीमधुन रिकाम्या गोण्यांच्या गासडया किंवा गठ्ठे किंवा सुतळीच्या गासडया/ दोऱ्याचे पॅकेट (प्रत्येकी 318 ते 409 कि. ग्रॅ.) उतरवणे आणि थेट ट्रक्समध्ये किंवा गाडयांमध्ये भरणे.
ट्रकमधून किंवा गाडयांमधुन (प्रत्येकी 318 ते 409 कि. ग्रॅ.) रिकाम्या गोण्यांच्या गासडया किंवा गोण्यांचे गठ्ठे किंवा सुतळीच्या गासडया/दोऱ्याचे पॅकेट उतरवणे आणि गोदामामध्ये थप्पीने रचणे.
100 रिकाम्या गोण्या व्यवस्थित बांधून त्याचे गठ्ठे तयार करणे आणि ते गोदामामध्ये थप्पीने रचणे.
ताडपत्र्या गोदामामध्ये ठेवणे.
ताडपत्र्या गोदामामधुन बाहेर काढणे
एकाच गोदामामध्ये रिकाम्या गोण्याचे गठ्ठे इकडून तिकडे नेण्यासाठी वाराफेरी.
SHRAMIK HAMALI KAMGAR SWAYAM ROJGAR SAHAKARI SANSTHA MARYADIT WANI
Fakir Shah Baba Hamal Kamgar Sahakari Sanstha
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .