Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹26,407Accepted-AOC THE NAME DOES NOT APPEAR TO BE A COMPANY AND NO ADDRESS IS AVAILABLE IN THE DOCUMENT | L1 | Accepted-AOC lowest | |
| 2 | L2₹31,744.48+₹5,337.48 (20.2%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance High | |
| 3 | L3₹33,824+₹7,417 (28.1%)Rejected-Finance HADAPSAR PUNE | PUNE | PUNE | MAHARASHTRA | L3 | Rejected-Finance High | |
| 4 | L4₹35,701.70+₹9,294.70 (35.2%)Rejected-Finance | L4 | Rejected-Finance High | |
| 5 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Document Incomplete |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
6 Sept 2022, 3:00 pmClosed
Chief_officer
Municipal Council_Faizpur
Inviting Tender for swachh maharashtra abhiyan solid waste management tender for Door to Door collection 2022-2023 For Faizpur Municipal Council
2022_DMA_829292_1
692_1/FAIZPUR/21-22
Open Tender
Housekeeping/ Cleaning
Item Rate
365 days
Faizpur
Please refer Tender documents.
11 documents required · 11 mandatory
₹10,000
₹1 L
6 Jan 2023
23 Aug 2022
7 Sept 2022
23 Aug 2022
6 Sept 2022
23 Aug 2022
Amount
कामाचे नांव
प्रत्येक घरातून कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (कर्मचारी, रसायने, आवश्यक साहीत्य ई. खर्चासह)(ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी भागातील प्रत्येक घरातुन वर्गीकृत कचरा उचलणे बंधणकारक राहील.(एकुण घरांची अंदाजीत संख्या-7485)
दुकाने, भाजीपाला मार्केट, हाँटेल्स, शासकीय /निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, इ. व्यापारी क्षेत्रातील कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (कर्मचारी, रसायने, आवश्यक साहीत्य ई. खर्चासह) (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (दोन वेळा-सकाळ व संध्याकाळ) .(एकुण मालमत्तांची अंदाजीत संख्या-450)
सार्वजनिक कचरा कुंड्या, शहरातील कचऱ्याचे ढिग, गटारीतील उपसलेला गाळ, बांधकाम राडारोड आदी ठिकाणचा दररोज कचरा गोळा करुन बंदिस्त शास्त्रोक्त पध्दतीने वाहनाव्दारे गोळा करुन घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यत वाहून नेणे व विल्हेवाट लावणे.
फैज़पुर नगरपरिषदेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र चालविणे. ओला कचरा शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन खत निर्मिती करणे.(घनकचरा प्रकल्पावर स्क्रीनिंग मशीन, श्रेडींग मशीन, सिंपल प्रोसेसिंग मशीन वर कुशल कामगार नेमणे तसेच सर्व देखभाल व दुरुस्ती करणे.)
फैज़पुर नगरपरिषदेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र चालविणे. सुका कचरा शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणेसाठी रिसायक्लिंग करणेसाठी एम आर एफ़ सेक्शन मेंटेन करणे.
फैजपुर शहरातील /प्रत्येक प्रभागात वार्डात /बाजारपेठ / व्यापारी परिसरात रोज सकाळी सायंकाळी झाडू मारणे, स्वच्छता करणे. किमान आवश्यक कर्मचारी कडून , रस्त्यांची एकूण अंदाजे लांबी -23 कि. मी. (As per Manuals of Municipal Solid waste Management (CPHEEO)street sweeping norms for the small towns.
नगरपरिषदेच्या साधनांचा परतावा
ओल्या कचऱ्यापासुन तयार करण्यात येणाऱ्या सेंद्रीय खताच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे. मुद्दा क्र.4 नुसार परतावा.
घनकचरा प्रकल्पावरील अस्तित्वातील मटेरीयल रिकव्हरी फॅसिलीटी सेंटर मधील सुका कचऱ्याच्या विलगीकरणातून मिळालेले घटक जसे धातू, प्लास्टीक, काच, रबर, कागदी पुठ्ठे व कागद यांच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे. मुद्दा क्र.5 नुसार परतावा.
नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणा-या वाहने व यंत्रांचा मोबदला
नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणा-या वाहने व यंत्रांचा मोबदला
नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणा-या वाहने व यंत्रांचा मोबदला
नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणा-या वाहने व यंत्रांचा मोबदला (2 डीएक्स)
स्क्रीनिंग मशीन, श्रेडींग मशीन, सिंपल प्रोसेसिंग मशीन सर्व मशीनरिजचा यंत्रांचा मोबदला.( तिघ मशीनरीज चा एकत्रित दर नमुद करावे.)
Aastha S S S S Dhule
PRADEEP HANUMANT JADHAV
SAI GANESH ENTERPRISES
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .