Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹6,149.22Accepted-Finance SHOP NO 5 SAI PLAZA POONA ROAD NASHIK ROAD NASHIK NASHIK ROAD NASHIK MAHARASHTRA 422101 | NASHIK | MAHARASHTRA | 422101 | L1 | Accepted-Finance Bidder quoted lowest rate so bid is accepted | |
| 2 | L2₹8,044.11+₹1,894.89 (30.8%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance Bidder quoted high rate so bid is not accepted | |
| 3 | L3₹8,776.99+₹2,627.77 (42.7%)Rejected-Finance VASAI | VASAI | L3 | Rejected-Finance Bidder quoted high rate so bid is not accepted |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
13 Nov 2023, 6:00 pmClosed
Chief Officer Dharangaon municipal Council
Chief Officer Dharangnaon municipal Council
Work of Collection,segragation,processing of all kind of waste generated at Dharangnaon Municipal Council under Solid waste managment project for Dharangaon municipal Council Tal Dharangaon Dist Jalgaon
2023_DMA_893707_2
DMC_2023-24_SWM_Ghankachar
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Dharangaon municipal Council
Must be Solid waste management contractor
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹1 L
Chief Officer Dharangaon municipal Council
18 Jan 2024
3 Nov 2023
15 Nov 2023
6 Nov 2023
13 Nov 2023
6 Nov 2023
9 Nov 2023
Amount
घनकचरा व्यवस्थापन
धरणगांव नगरपरिषद हददीतील प्रत्येक घराघरातून कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ). नगरपरिषद हददीतील सर्व घराघरातील कचरा संकलण करणे आवश्यक असल्याने गरज पडल्यास दाट वस्तीच्या ठिकाणी सायकल कचरा गाडी, हातगाडी वैगरे साधनांनी कच-याचे संकलन करणे गरजेचे राहिल. सदर कामासाठी नगरपरिषदेच्या घंटागाडया वापरणे बंधनकारक असून आवश्यकतेनुसार घंटागाडया मक्तेदाराने पुरवठा करणे बंधनकारक राहिल.(सदर कामाचे दर प्रती घर प्रती महिना दराने सर्व करांसह पुरवठा करावे.)
धरणगांव नगरपरिषद हददीतील सर्व दुकाने,भाजीपाला मार्केट, हॉटेल्स, शासकीय/निमशासकीय कार्यालये,दुकान संकुल, सर्व शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, आठवडे बाजार, सर्व मार्केट, मटन मार्केट,मच्छी बाजार, सभाग`ह, समाज मंगल कार्यालय, अतिथीग`ह येथून कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ) सदर कामासाठी नगरपरिषदेच्या घंटागाडया वापरणे बंधनकारक असून आवश्यकतेनुसार घंटागाडया मक्तेदाराने पुरवठा करणे बंधनकारक राहिल.(सदर कामाचे दर प्रती मालमत्ता प्रती महिना दराने सर्व करांसह पुरवठा करावे.)
ओला कचरा शास्त्रोक्त् पध्दतीने प्रक्रिया करुन खत निर्मिती करणे व आवश्यक पॅकिंग करुन देणे(कर्मचारी, रसायने, आवश्यक सर्व साहित्यासह व इतर आवश्यक खर्चासह)
धरणगांव नगरपरिषद हददीतील सर्व मुख्ये रस्ते, इतर रस्ते, सर्व बाजारपेठा, व्यापारी संकुल, व न प आदेशाप्रमाणे आवश्यक ठिकाणी झाडू काम करणे, स्वच्छता राखणे,व न प आदेशाप्रमाणे आवश्यक कामे करणेसाठी मजुर पुरवठा करणे
धरणगांव नगरपरिषद हददीतील सर्व मोठया व न प ओदशाप्रमाणे सर्व गटारींची साफसफाई करणेकामी मजुर पुरवठा करणे
धरणगांव नगरपरिषद हददीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर घनकच-यावर प्रक्रिया करणेकामी मजुर पुरवठा करणे
धरणगांव नगरपरिषद हददीतील जेसीबी ऑपरेटर पुरवठा करणे
धरणगांव नगरपरिषद हददीतील ट्रक्टर वाहन चालक पुरवठा करणे
मोकळया जागा, कचरा कुंडया, टवीन बिन्स् मधील कचरा तसेच रस्ते गटार व इतर ठिकाणांतील काढणेत आलेला गाळ व कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ).
बांधकाम राडारोडा व इतर सर्व प्रकारचा निरुपयोगी कचरा संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ).
आवश्यकतेनुसार स्वच्छतेविषयक कामे करणेसाठी नगरपरिषदेस जेसीबी मशिन पुरविणे (ऑपरेटर,डिझेल व सर्व साहित्यासह व सर्व इतर खर्चासह)
Solid waste Management Project
धरणगांव शहरातील मोकाट जनावरे पकडणे व नेमुण दिलेल्या ठिकाणी सोडणे (कर्मचारी, उपकरणे, वाहन,डिझेल सर्व साहित्यासह व सर्व इतर खर्चासह)
धरणगांव शहरातील मेलेले प्राणी उचलेने व नेमुण दिलेल्या ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावणे (कर्मचारी, उपकरणे, वाहन,डिझेल सर्व साहित्यासह व सर्व इतर खर्चासह)
धरणगांव शहरातील बेवारस प्रेताची दफन विधी करणे व उचित पध्दतीने नेमुण दिलेल्या ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावणे (कर्मचारी, उपकरणे, वाहन,डिझेल सर्व साहित्यासह व सर्व इतर खर्चासह)
धरणगांव नगरपरिषद हददीतील घकचरा व्यवस्थापन विषयक जनजाग̨ती करणे कामी वॉल पेंटिंग करणे प्रती स्के मी दराने (कर्मचारी, मालमटेरियल,मजुरी, सर्व आवश्यक साहित्यासह)
Description of Work / Item(s)
Amount
घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरपरिषद मालकीचे वाहने भाडयाने घेणे व भाडे नगरपरिषदेस अदा करणे
नगरपरिषद मालकीचे छोटे ट्रक्टर ट्रालीसह भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त ट्रक्टर),
नगरपरिषद मालकीचे मोठे ट्रक्टर ट्रालीसह भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त ट्रक्टर),
नगरपरिषद मालकीचे जेसीबी मशीन भाडयाने घेणे प्रती नग प्रती तास (फक्त जेसीबी मशीन,
नगरपरिषद मालकीचे घंटागाडी भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त घंटागाडी,
नगरपरिषद मालकीचे लहान घंटागाडी भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त घंटागाडी,
नगरपरिषद मालकीचे पाण्याचे टँकर भाडयाने घेणे प्रती नग प्रती तास (फक्त टँकर)
Archana Services
RELIABLE AGENCIES
Archana Services
RELIABLE AGENCIES
stage.html
html • 0.04 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .