Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | 1₹59,870.99Accepted-AOC | 1 | Accepted-AOC Awarded | |
| 2 | 2₹55,781.05−₹4,089.94 (6.83%)Rejected-AOC | 2 | Rejected-AOC Not Awarded | |
| 3 | 3₹54,602−₹5,268.99 (8.80%)Rejected-AOC | 3 | Rejected-AOC Not Awarded | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Shortfall document not upload given time period | |
| 5 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Shortfall document not upload given time period |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
6 Jan 2023, 5:00 pmClosed
Chief Officer
Varangaon Municipal Council
Solid Waste Management Collection,Transportation of houses wastes etc related work in Varangaon Municipal Council
2022_DMA_861891_1
VRN/AROGYA/SWM
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Varangaon Municipal Council
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹10,000
₹1 L
5 Apr 2023
23 Dec 2022
9 Jan 2023
23 Dec 2022
6 Jan 2023
23 Dec 2022
Amount
प्रत्येक घरातून कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (एकुण ६ घंटागाड्या व २ ट्रक्टरद्वारे - न.प. मालकीच्या ४ घंटागाड्या व २ ट्रक्टरद्वारे व मक्तेदाराने लावायच्या २ घंटागाड्या) - (प्रत्येक घंटागाडी व ट्रक्टरवर एक ड्रायव्हर व 1 हेल्पर) ८ ड्रायव्हर - ८ हेल्पर - दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी भागाकरीता ३ सायकल रिक्षा / हातगाड्या लावणे आवश्यक - प्रत्येक घरातुन कचरा उचलणे बंधणकारक राहील.)
दुकाने, भाजीपाला मार्केट, हाँटेल्स, शासकीय /निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, इ. व्यापारी क्षेत्रातील कचरा वर्गीकृतरित्या संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (एकुण १ घंटागाड्याद्वारे, मक्तेदाराने लावायच्या 1 घंटागाड्या) १ ड्रायव्हर - १ हेल्पर
ओला कचरा शास्त्रोक्त पद्धतीने प्रकिया करुन खत निर्मिती करणे (कर्मचारी, रसायने, खतनिर्मिती साठी आवश्यक साहीत्य ई. खर्चासह)
वरणगांव शहरातील स्टेशन रोड ,भुसावळ -मुक्ताईनगर रोड व बाजारपेठ / व्यापारी परिसरात रोज रात्री झाडू मारणे, स्वच्छता करणे. किमान आवश्यक कर्मचारी - १० मजूर , रस्त्यांची एकूण अंदाजे लांबी - 5 कि. मी.
मोकळ्या जागा, कचरा कुंड्या, ट्वीन बिन्स मधील कचरा संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
रस्ते, गटार (open and closed) मधील काढण्यात आलेला गाळ / कचरा उचलणे व नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे. (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) (एकुण ४ ट्रॅक्टरद्वारे) - ४ ड्रायव्हर - १२ मजुर (प्रत्येक ट्रॅक्टरवर ३ मजुर व 1 ड्रायव्हर)
बांधकाम राडारोडा नगरपरिषदे मार्फत कळविण्यात आलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) 1 ड्रायव्हर - 4 मजुर
घनकचरा व्यवस्थापन योग्य रीतीने करण्यासाठी तसेच कामकाजावर नियंत्रण ठेवण्याकरिता ३ सुपरवाईजर (पदवीधर व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक) नेमणे नेमण्यात आलेल्या सुपरवाईजर यांना मक्त्यांतर्गत येणा-या सर्वा कामांवर देखरेख करुन त्याबाबतचे GPS फोटो, कर्मचा-यांची हजेरी (बायोमेट्रीक व GPS फोटो), वाहनांचे GPS फोटो, उचलण्यात येणा-या कच-याचे GPS फोटो, वाहनांचे वजन काट्यावरील GPS फोटो, प्रक्रीया करतांनाचे GPS फोटो, Night Sweeping चे GPS फोटो, इ. आरोग्य विभागाकडेस दैनंदीनरीत्या सादर करणे बंधनकारक राहील.
वरणगांव शहर हद्दीत मृत प्राणी उचलणे व नेमुन दिलेल्या त्याची विल्हेवाट लावणे (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह)
नगरपरिषद मालकीची घंटागाडी प्रती नग प्रती माह भाडे (परतावा)
नगरपरिषद मालकीचे स्क्रीन्निंग मशिन,स्रेडिंग मशिन,सिंपल प्रोसेसिंग मशिन,प्लास्टिक बेलिंग मशिन प्रती माह भाडे (परतावा)
नगरपरिषद मालकीचे ट्रॅक्टर प्रती नग प्रती माह भाडे (परतावा)
ATHARV ENTERPRISES
SAI SIDDHI ENVIRO PRIVATE LIMITED
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .